ही एक खास वस्तू लावा पांढरे केस काळे झालेले स्वतःच्या डोळ्यांनी पहा

आज आपण केसांसाठीचा हा उपाय जाणून घेऊया केस अकाली पांढरे झालेले असतील किंवा गळत असतील तुटत असतील आणि निस्तेज झाले असतील तर या उपायाने पांढरे झालेले केस काळे होण्यास मदत होते. हा उपाय अगदी नॅचरल असून त्यापासून कोणताही साईड इफेक्ट होणार नाही.

यासाठी आपल्या केसांच्या लेन्थ अनुसार पाणी घ्यायचे आहे आणि यामध्ये दोन चमचे भरून चहा पावडर टाकायची आहे. या बरोबरच एक चमचा कॉफी टाकायची आहे यानंतर गुळ घालायचे आहे आणि गूळ घेताना सेंद्रिय गुळाचा वापर करायचा आहे.

थोडेसे गोळ्या मध्ये टाकायचे आहेत आता हे छान उकळवून घ्या. गुळामुळे केस काळे होण्यास मदत होते व केसांना मजबुती देखील मिळते हे किमान दोन ते तीन मिनिटे मंद आचेवर उकळू द्या यानंतर मेथीचे दाणे घ्यायचे आहेत हे मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचे आहेत.

चहा पावडर कॉफी व गुळ यांचे तयार झालेले मिश्रण गार झाल्यावर गाळून घ्यायचे आहे एक पात्र घेऊन त्यामध्ये मेहंदी घ्यायची आहे या उपायासाठी कोणत्याही कंपनीची मेहंदी चालेल या मेहंदी मध्ये दोन चमचे मेथीची पावडर घालायची आहे.

आणि तयार केलेल्या मिश्रणाने ही मेहंदी भिजवायची आहे यामुळे केस खूप सुंदर होतात आणि मेहंदी भिजवण्यासाठी शक्यतो लोहाच्या पात्राचाच वापर करायचा आहे व भिजवल्यानंतर रात्रभर हे झाकून ठेवायचे आहे.

यामुळे याला खूप चांगला कलर येतो दुसऱ्या दिवशी याला छान काळाभोर कलर येणार आहे यामुळे तुमचे पांढरे झालेले केस काळे होतील हे पूर्ण केसांना व्यवस्थित लावून घ्यायचे आहे. पहिल्यांदा लावल्यावर केस थोडेसे लालसर दिसतील पण हळुहळु काळे होतील.

मेहंदी वाळल्यावर धुवून घ्यायची आहे केस धुताना कोमट पाण्याचा वापर करायचा आहे लगेचच कुठलाही प्रॉडक्ट केसांवर अप्लाय करू नये. मेहंदी लावण्यापूर्वी केसांना तेल नसावे या उपायाने केसांच्या सर्व समस्या निघून जातात व केस सुंदर लांब सडक व मजबूत होण्यास मदत होते हा उपाय पंधरा दिवसातून एकदा करायचा आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.