ही गोळी केसांना लावा केस काळे होतील असा कायमचा डाय केलेला दिसेल

आपण जर बघितले तर आज बऱ्याच लोकांचे केस पांढरे झाले आहेत जर आपले केस अकाली पांढरे झाले असतील तर ते चांगले दिसत नाहीत जर केस पांढरे असतील तर आपले सौंदर्य देखील कमी होते.

असे होऊ नये यासाठी आज आपण एक साधा सोपा व घरगुती उपाय पाहणार आहोत तुम्ही कितीही उपाय केले असतील तरी तुम्हाला या उपाय नक्की फरक पडणार आहे हा उपाय अगदी नॅचरल असून याचा कोणताही साइड इफेक्ट नाही.

याचा पुरेपूर फायदा होतो या उपायाने जर तुमचे केस तुटत असतील गळत असतील तर ते कमी होतात हे मिश्रण आठवड्यातून दोन ते तीन वेळेस लावायचे आहे.

हे मिश्रण लावताना केसांना तेल नसावे व केस स्वच्छ धुतलेले असावेत म्हणजे यातील पोषक तत्व केसांना मिळतात आणि यामुळे केसांना जास्तीत जास्त फायदा होतो ये उपायासाठी आपल्याला लागणार आहे तुरटी.

तुरटीची प्रथम पावडर करून घ्यायची आहे याठिकाणी एक चमचा पावडर घेतली तर अर्धा चमचा एरंडेल तेल घालायचे आहे व हे मिक्स होईल इतपत राईचे तेल घालायचे आहे हे छान मिक्स करून घ्यायचे आहे.

तुरटी मुळे केस मजबूत व काळेभोर राहण्यास मदत होते एरंडेल तेलामुळे केस तुटत नाहीत गळत नाहीत व केसांना मजबुती मिळते व केसांचा रंग टिकून राहण्यास मदत होते राईचे तेल हे देखील केसांसाठी खूप रामबाण आहे.

आता यामध्ये विटामिन ई ची कॅप्सूल पूर्ण टाकायची आहे तुरटीची पावडर तयार करून ठेवली तरी चालेल व जेव्हा लावायची आहे तेव्हा यामध्ये ऑइल मिक्स करून हे वापरायचे आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.