आजचा विषय आहे मधुमेहाचे लक्षण. मित्रांनो मधुमेहाची लक्षणे हा विषय निवडण्याचे कारण असं की अनेक व्यक्तींना आपण मधुमेह झाला आहे हे एक किंवा दोन वर्षेपर्यंत माहित देखील होत नाही जेव्हा मधुमेहाची पाखडी खूप वर गेलेली असते. आणि लक्षण प्रचंड जाणवतात तेव्हा मात्र दवाखान्यात गेल्यावर आपल्या लक्षात येतं.
की आपल्याला मधुमेह झालेला आहे. आणि तेव्हा खूप उशीर झालेला असतो. तेव्हा मधुमेह तुमच्या उच्च लेवल ला आलेला असतो आणि तेव्हा मात्र मधुमेहाची गोळी तुम्ही आयुष्यभर घ्यावे लागते. अलीकडील काळात मानवीय जीवन हे अत्यंत धक्कादायक किचा आणि प्रचंड स्थिर बनलेला आहे.
त्यामुळे मानवी शरीरावर विपरीत परिणाम होतो. सहाजिकच योग्य काळजी न घेतल्यामुळे शरीराला विविध आजारांना तोंड द्यावं लागतं या आजारामध्ये मधुमेहाचा कलंक सर्वात आधी लागतो. आणि म्हणूनच याचे प्राथमिक लक्षणे समजून घेतले पाहिजे. सगळ्यात जास्त आणि सर्वात महत्वाचे जे लक्षण आहे. ते म्हणजे जास्तच जास्त पाणी प्यावं.
असं वाटणार वारंवार लघवी लागणे जास्त पाणी पिऊन हे वारंवार तहान लागणं अशा मुळे तहान भागवण्यासाठी काही लोक ज्यूस सोडा चॉकलेट दूध आदी गोष्टींचा सेवन करतात. पण या पदार्थांचे सेवन केल्यामुळे शरीरातील साखर अधिक वाढते त्यामुळे होणारा रक्तस्त्राव कमी होण्याऐवजी अधिक वाढतो.
मंडळी दुसरा महत्त्वाचे लक्षण म्हणजे वजनात वाढ होणे किंवा वजन अचानक कमी होणे या दोन्ही गोष्टींमध्ये तुम्ही डॉक्टरांकडे जाऊन चेक केला पाहिजे कारण यामुळे देखील मधुमेहाची शक्यता नाकारता येत नाही. मित्रांनो तिसरा लक्षण म्हणजे अचानक अशक्तपणा जाणवणे तीव्र भूक लागणे हेसुद्धा मधुमेहाचे लक्षण आहेत.
बघा ज्या व्यक्तींना अचानक अशक्तपणा जाणवतो किंवा खूप भूक लागते चिडचिडपणा होतो अशा लोकांनी नक्कीच आपण मधुमेहाची टेस्ट केली पाहिजे रूग्णाची शरीरात जेव्हा हाय ब्लड शुगर असते तेव्हा शरीराला ग्लुकोज मॅनेज करताना अडचण निर्माण होत असते. पुढचं लक्षण आहे काम केल्यावर थकवा जाणवणं.
हे देखील अत्यंत मात्र नियमितपणे अशक्त पणा जाणवत असेल तर ते देखील मधुमेहाचे लक्षण आहे हे लक्षण दिसल्यास त्वरित डॉक्टर शी आपण संपर्क केला पाहिजे. चिडचिडपणा आणि मूड खराब होण्याची घटना जर वारंवार घडत असतील तर तीदेखील मधुमेहाचा लक्षण आहे शरीरातील रक्ताच साखरा चा प्रभाव वाढल्यामुळे.
मधुमेहाचे रुग्ण अधिक चिडचिडे बनतात सतत डिप्रेशन घराबाहेर पडण्याची इच्छा न होणे कामात लक्ष न लागणे हे देखील मधुमेहाचे लक्षण म्हणले जाते. मधुमेहाची सुरुवातीचे काळात डोळ्यांना अचानक अंधारी येते नीट न दिसणे असे लक्षण दिसतात परंतु मधुमेहात नजर कायमची आधु होत नाही काही काही कालावधीनंतर रुग्णाची नजर चीर होते.
परंतु ज्या रुग्णाला डोळ्यावर अंधारी येते नजर कमजोर झाल्यासारखे वाटते त्याने नक्कीच मधुमेहाची टेस्ट केली पाहिजे. सातवे लक्षण आहे मित्रांनो शरीरावर झालेले कोणतेही जखम लवकर भरून नाही येना जखम सिळत जाण परंतु लक्षात ठेवा हे ज्या वेळेस डायबिटीस तुमचा उच्च असतो आणि खूप दिवस झाले असते.
त्यावेळेस ही लक्षण दिसतात म्हणजे जखम भरून नाही येणार जखमेत खाज होणे अशी लक्षणे दिसतच डॉक्टरांची सल्ला आपण घेतली पाहिजे. आणि आठवा लक्षण जी आहे पायाला सतत मुंग्या येणे पायाला जर तुमच्या सतत मुंग्या येत असतील तेव्हा देखील आपण मधुमेहाची टेस्ट केली पाहिजे.
लक्षात ठेवा मित्रांनो यामध्ये हे सांगितलेले 8 लक्षण असेल म्हणजे मधुमेह असेलच असं नाही परंतु या लक्षणांकडे डोळेझाक न करताच नक्की आपण सतर्क राहोत जर टेस्ट वेळेवर केली वेळेवर तुमचा मधुमेह डिटेक्ट झाला नक्कीच तुम्ही त्याला जीवनशैलीमध्ये बदल करून योग्य व्यायाम करून योग्य आहार घेऊन तुम्ही हा कायमचा मधुमेह संपू शकता परंतु लक्षात ठेवा केव्हा सुरुवातीचे काळात.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.