ही वस्तू गुपचूप द्या या व्यक्तीला जीवनात पैसा कधीच कमी पडणार नाही

किन्नर म्हणजेच तृतीयपंथी अशा व्यक्ती की ज्या स्त्री ही नाही आणि पुरुषही नाहीत आणि स्त्री सुद्धा नाहीत भारतीय समाज रचनेमध्ये या लोकांना तितकासा मान दिला जात नाही मात्र हिंदू पुराणांनुसार हिंदू धर्म ग्रंथानुसार किन्नर लोक बुध ग्रहाचा प्रतीक असतात अशी मान्यता आहे की किन्नर लोकांचा आशीर्वाद प्राप्त झाल्यास आपल्या कुंडलीतील बुध ग्रह शांत होतो

सोबतच किन्नर लोकांनी मनापासून दुवा दिल्यास आशीर्वाद दील्यास आपलं जीवन आपलं भाग्य उजळू शकतो विशेष करून हा आशीर्वाद बुधवारच्या दिवशी प्राप्त झाला तर ज्या व्यक्तीचा आशीर्वाद मिळतो त्याची किस्मत त्याचं भाग्य नशीब हे नक्की उजळतो मित्रांनो हिंदु धर्मशास्त्रात अगदी प्राचीन काळापासून अशी मान्यता आहे की या किन्नर लोकांचा शाप अत्यंत वाईट असतो

आणि म्हणून जेव्हा जेव्हा एखादा किन्नर तुम्हाला दिसेल त्या किन्नर ने तुमच्याकडे काही मागणी केल्यास तुमच्या क्षमतेनुसार तुमच्या कुवतीनुसार त्यात किन्नर ला आपण अवश्य दान करा आम्हाला कल्पना आहे की आजकाल समाजामध्ये अनेक लोक किन्नर नसतानासुद्धा किन्नर असल्याचं नाटक करून आपल्या कडून पैसे उकळू शकतात अशा लोकांना ओळखत सुद्धा फार अवघड असतं मात्र खरोखरच किन्नर आहेत

अशा लोकांचा पण चुकूनही अपमान करू नका कारण ज्या ज्या प्रकारे या लोकांचा आशीर्वाद त्याची दुवा अत्यंत शक्तिशाली असते अगदी त्याच प्रकारे हे लोक जेव्हा एखाद्या व्यक्तीस बद्दुआ देतात श्राप देतात त्यामुळे एखाद्याचं खर जीवन हे उध्वस्त होऊ शकतो मित्रांनो किन्नर लोकांकडून प्राचीन हिंदू मान्यता आहे की जर तुमच्या जीवनामध्ये पैसा येत नसेल घरामध्ये प्रचंड गरिबी दारिद्र्य असेल तुम्ही जितकी मेहनत करता

या मेहनतीचं फळ पैशांच्या स्वरूपात प्राप्त होत नसेल तर अशा लोकांकडून आपण एक रुपयाचा शिक्का अवश्य मागून घ्या त्या लोकांना आधी काहीतरी तुमच्या क्षमतेनुसार पैसे त्याला दान करा आणि त्या बदल्यात एक रुपयाचा शिक्का त्यांना मागा किन्नर ने स्वेच्छेने त्याच्या मर्जीने स्वखुशीने एक रुपयाचा शिक्का तुम्हाला दिला आणि सोबत जर तुम्हाला दिलेल्या आशीर्वाद दिला आणि जर दिवस बुधवारचा असेल वार बुधवार असेल तर मित्रांनो हा दुग्धशर्करा योग असतो

आणि असा दिलेला एक रुपया तुमच्या जीवनात धन समस्या दूर करतो मोठ्या प्रमाणात धान्य वैभव पैसा तुमच्याकडे केस लावला तुम्ही जे काही कार्यकर्ता काम करतात त्या कामाचा मोबदला धनाचा स्वरूपात मिळू लागतो कृपया करून घेतल्यानंतर कोणत्याही परिस्थितीत हा एक रुपया खर्च होणार नाही याची आपण काळजी घ्या हा एक रुपया तुम्ही तुमच्या पर्समध्ये पॉकेटमध्ये किंवा अगदी तुमच्या तिजोरीमध्ये कपाटामध्ये ठेवू शकता बॉक्समध्ये देऊ शकता रंगाचं कापड घेऊन त्यामध्ये हा एक रुपया व्यवस्थित बांधल्यास

आणि नंतर तो रुपया पर्स पॉकेट किंवा तिजोरी ठेवल्यास अत्यंत सकारात्मक फळ प्राप्त होतात हिरवा रंग बुध ग्रहास प्रसन्न करणारा रंग आहे जसे मी यापूर्वी सांगितलं की किन्नर लोकांचा हितसंबंध बुध ग्रहाची असतो अनेक लोक या गोष्टींना सत्य मानत नाहीत किंवा अनेकांना याचे वाईट अनुभव आलेले आहेत किन्नर ला दानधर्म करून सुद्धा किंवा किन्नर कडून एक रुपये घेऊन सुद्धा अनेकांचे भाग्य उजळत नाही

याची कारण काय असावीत मित्रांनो सर्वात महत्त्वाचं कारण हे आहे की अनेक लोक किन्नरांचा रूप देतात म्हणजेच खोटेपणा करतात पैसा कमावण्यासाठी अशा लोकांपासून दूर राहावं योग्य किन्नर असेल त्यालाच आपण दानधर्म करावा कारण हिंदू धर्मशास्त्रात अशी मान्यता आहे की केलेल्या सत्पात्री केलेले दान हेच खरे दानवे योग्य व्यक्तीस आपण दानधर्म करायला हवा

मुख्य गोष्ट ही आहे की आपण या किन्नर लोकांना अनेक प्रकारच्या वस्तूंचे दान करू शकता या वस्तू आपल्या जीवनात अनेक प्रकारच्या समस्या दूर करू शकतात पहिली आणि महत्वाची गोष्ट जर तुमच्या जीवनामध्ये वाईट वेळ चालू असेल आणि तुम्ही जे काही करतात याच्या विपरीत घडतं अगदी सर्व काही व्यवस्थित चालू आहे तुमचा तुमचा वाईट काळ चालू असेल तर आपण कोणत्याही किन्नर पुजेची सुपारी त्यावर ती ठेवून या दोन्ही वस्तू त्यांना दान कराव्या

सोबत आपल्या कुवतीनुसार क्षमतेनुसार काही पैसे त्याला दान करावे अशी मान्यता आहे की ही केलेले दान आपल्याला किन्नरांची दुवा देत किन्नर यांचा आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतो आणि या आशीर्वादाच्या बळावर आपल्या जीवनातील चालू आहे काय चालू आहे त्यातून आपण नक्की बाहेर पडतो तुमच्या वैवाहिक जीवनामध्ये समस्या चालवतील वैवाहिक जीवन हे अस्ताव्यस्त झालेले असेल तर पती किंवा पत्नी किंवा दोघांपैकी सौभाग्याचं लेणं तुझ्या वस्तू असतात की लाल साडी असेल असेल किंवा हिरव्या बांगड्या असतात लिपस्टिक असेल तर या वस्तूंचे दान या सौभाग्याच्या वस्तूंचे दान करावं

वैवाहिक जीवनातील अनेक समस्या या छोट्याशा ताणाने नक्की दूर होतात व सोबतच जर घरामध्ये अन्नधान्याची कमतरता कधीच बसू नये अन्नधान्य याने परिपूर्ण भरलेले राहू अशी जर आपली इच्छा असेल तर कोणताही किन्नर आपण थोडेसे तांदूळ हे नक्की दान करावेत आणि दान केल्यानंतर त्यातील थोडे संधी मूठभर तांदूळ या केंद्रांकडून मागून घ्यावे आणि जर ते स्वेच्छेने आपणास दिले तर असेही तांदूळ आपण घेऊन आपल्या घराच्या ठिकाणी आपण तांदूळ ठेवलेले आहेत का असेल कोणी असेल फोटो असेल तर त्यामध्ये टाकावेत

मित्रांनो हा छोटासा उपाय आपल्या घरात अन्नधान्याची कमतरता ही कधीच असू देत नाही उपाय आहेत मात्र कोणताही उपाय करताना तुझं पूर्ण श्रद्धेने केला नाही मनामध्ये अविश्वास असेल मनामध्ये शंका असतील त्या शंका ठेवून रहे उपाय केले तर त्याचे फळ प्राप्त होत की आपल्यापैकी किती जणांना धन प्राप्ति के टोटके आपण केले तर त्याचा लाभ किती जणांना प्राप्त झाला

तुम्ही करुन पाहिले तर त्याचा लाभ आणि त्यातील जवळपास 73 टक्के याच्यावर शंभर पैकी 73 लोकांना या उपायांनी त्यांचा लाभ झालेला आहे होत आहे मित्रांनो यापैकी जे तिने सांगितले होते की आम्ही सांगू इच्छित नाही तर त्यातही दहा टक्के लोक आहेत जेणेकरून खरोखर हिंदू धर्मशास्त्रातील हे उपाय हे तंत्रशास्त्रातील हे उपाय लागू पडतात का याची जिज्ञासा आम्हाला सुद्धा आहे

आम्हाला सुद्धा जाणून घ्यायचा आहे तर आपण या पोलमध्ये या प्रश्न उत्तर मध्ये नक्की सहभागी व्हावं अशी आमची अपेक्षा आहे एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही किन्नर चा तृतीयपंथी यांचा अपमान करू नका या लोकांना समाजामध्ये अत्यंत चुकीची वागणूक मिळते लोकांमध्ये या तृतीयपंथिया बद्दल चुकीच्या भावना हे चुकीचा समज आहे सर्वांना विनंती आहे की या लोकांचा आदर करा त्यांना सुद्धा जीवन जगण्याचा अधिकार आहे जितका आपल्याला आहे

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.