हे तेल कसलेही गजकर्ण अंजुत फंगल इन्फेक्शन मुळापासून संपवते

सर्वच ऋतूंमध्ये अनेक लोकांना फंगल इन्फेक्शनला सामोरे जावे लागते या गजकर्ण अंजुत खरूज नायटा असे वेगवेगळे त्वचारोग असतात. विशेष म्हणजे पावसाळ्यातील वातावरणामुळे त्यांचा जास्त संसर्ग होतो.

यासाठी आपण भरपूर क्रीम्स लोशनचा वापर केला असेल पण त्याचा उपयोग तात्पुरताच असतो आज आपण एक असे मिश्रण पाहणार आहोत. की ज्यामुळे या सर्व समस्या दूर होतील या उपायासाठी आपल्याला लागणार आहे.

भीमसेनी कापूर हा कापूर आपल्या साध्या कापरापेक्षा थोडा वेगळा असतो हा आयुर्वेदिक दुकानात सहज उपलब्ध होतो. एक चमचा होईल इतके कापूर घेऊन बारीक वाटायचे आहे खरुज गजकर्ण नायटा यामध्ये मॅट्स नावाचा एक बॅक्टेरिया असतो.

हा त्वचेला इन्फेक्शन करतो परिणामी ती त्वचा खाजवते. मॅट्स बॅक्टेरियाला भीमसेनी कापूर मारतो व इन्फेक्शन दूर करतो यासाठी दुसरा पदार्थ लागणार आहे तो म्हणजे करंजी तेल करंजाच्या बियांपासून हे तेल बनवतात.

या तेलामध्ये करंजीन व पांगेमॉल हे दोन घटक असतात. हे नैसर्गिक जंतुनाशक असून हे कोणतेही फंगल इन्फेक्शन मारू शकते भीमसेनी कापूर आणि करंज तेल हे व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहेत.

हे मिश्रण इन्फेक्शन झालेल्या ठिकाणी रोज संध्याकाळी लावून मालिश करायची आहे व ते सकाळी धुवायचे आहे असे सलग सात दिवस करायचे आहे ज्या व्यक्तींना हे दोन्ही घटक मिळणार नाही त्यांनी अजून एक उपाय करू शकता.

नारळाची करवंटी घेऊन पितळेच्या भांड्यावर जाळायची आहे आणि जे तेल येईल ते ते लावायचे आहे या तेलाने देखील फंगल इन्फेक्शन कमी होते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.