हे दूध लावा पंधरा दिवसात केस गळणे बंद

आज आपण केस गळत असतील तर यावर खूपच रामबाण साधा-सोपा असा उपाय जाणून घेऊया या उपायाने कितीही केस गळत असतील पूर्णपणे पातळ झालेले असतील आणि तरी देखील केस गळत असतील कमजोर झाले असतील तरी या उपायाने केस गळती पूर्णपणे बंद होऊन केस मजबूत होणार आहेत तर या उपायासाठी आपल्याला लागणार आहे

नारळ हा कुठेही सहज उपलब्ध होतो नारळ फोडून त्याचे खोबरे काढून घ्यायचे आहे हे खोबरे चिरून किंवा किसून घेतले तरी चालेल आपल्या केसांच्या लेन्थ नुसार तुम्ही खोबरे वापरू शकता खोबरे कापून मिक्सर च्या पात्रात टाका हे खोबरे वाटण्यासाठी नारळाच्या पाण्याचाच वापर करायचा आहे आणि हे छान बारीक वाटून घ्यायचे आहे

एक कॉटनचे कापड घेऊन त्यामध्ये हे वाटून घेतलेले मिश्रण टाकायचे आहे आणि घट्ट पिळून याचे दूध काढून घ्यायचे आहे हे तयार झालेले दूध आपल्या केसांच्या लेन्थनुसार एका पात्रात काढून घ्या रात्री झोपण्यापूर्वी या दुधाने संपूर्ण केसांना मसाज करायची आहे रात्री जमत नसेल तर सकाळी देखील तुम्ही मसाज करू शकता

हे लावल्यानंतर केसांमध्ये दोन तास मुरु द्यायचे आहे यामुळे केस इतके वाढतील इतके मजबूत होतील की तुम्हाला केस सांभाळणे कठीण होऊन जाईल केस दाट सुंदर व चमकदार होणार आहेत किती देखील केसांची वाढ खुंटली असेल तर या उपायांमुळे तुम्हाला नक्की फायदा होणार आहे एका वेळेस तुम्ही जास्त दुध देखील तयार करून घेऊ शकता

आणि फ्रीजमध्ये स्टोअर करून ठेवले तरी चालेल म्हणजे वेळोवेळी याचा वापर करता येईल आणि आठवड्यातून दोन ते तीन वेळेस हा उपाय करायचा आहे म्हणजे पंधरा ते वीस दिवसात तुम्हाला लगेचच त्याचा रिझल्ट दिसेल आणि एका महिन्यातच केस दाट सुंदर चमकदार झालेले दिसतील तर हा साधा सोपा नॅचरल उपाय नक्की करून पहा

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *