1 एप्रिल पासून पुढील 5 वर्ष मोत्या पेक्षा ही जास्त चमकणार या राशींचे नशीब

मित्रांनो मनुष्य जीवन हे क्षणभंगुर असुन जीवनाचा कठिण प्रवास करत असतांना मनुष्याला अनेक चढ उतारांचा सामना करावा लागतो. खडतर परिस्थितीतून मार्ग काढत असतांना कधीकधी मनुष्याच्या वाट्याला असा काही शुभ काळ येतो की त्या काळापासून व्यक्तीच्या नशिबाला अचानक कलाटणी प्राप्त होते आणि तिथुनच प्रगतीच्या एका नव्या काळाची सुरुवात होते. ज्योतिष्यानुसार हे सर्व बदलत्या ग्रहदशेचा परिणाम असतो वेळोवेळी बदलती ग्रहदशा मनुष्याच्या जीवनाला नित्य नवा आकार देत असते.

जेव्हा ग्रहदशा सकारात्मक असते तेंव्हा मनुष्याच्या जीवनात बदलत घडुन यायला वेळ लागत नाही. दुःखाचे दिवस संपून सुखाचा काळ यायला वेळ लागत नाही. 1 एप्रिल पासून असाच शुभ आणि सुंदर काळ या राशीच्या जीवनात येणार असून यांचा भाग्योदय घडुन येण्यास सुरुवात होणार आहे. एप्रिल मध्ये बनत असणारी ग्रहदशा एप्रिल मध्ये होणारी ग्रहांची राशांतरे ग्रहयुत्या आणि ग्रहनक्षत्रांच्या बनत असलेल्या स्थितीचा अतिशय शुभ आणि सकारात्मक प्रभाव या राशींवर पडणार असून.

मोत्या पेक्षा ही जास्त चमकणार या राशिंचे नशिब आता आपल्या नशीबामध्ये बदल घडवून येण्यास वेळ लागणार नाही. 1 एप्रिल पासून आपल्या जीवनात अतिशय शुभ आणि सुंदर काळ येणार असून आपल्या जीवनातील अनेक समस्या आता समाप्त होण्यास सुरुवात होणार आहे. भाग्य आपल्याला भरपूर प्रमाणात साथ देणार आहे त्यामुळे आपल्या जीवनात निर्माण झालेल्या अनेक अडचणी आता दूर होणार आहेत.

कामात येणारे अडथळे दूर होतील कधीकाळी अशक्य वाटणारी कामे देखील सहज शक्य बनू लागतील. ग्रहदशेचा अतिशय शुभ प्रभाव आपल्या राशीवर पडणार असून आपल्या सामाजिक संबंधात अतिशय चांगला अतिशय सुन्दर सुदारणा घडून येणार आहे. नात्यांमध्ये निर्माण झालेला ताण तणाव कमी होणार असून प्रेन आणि आपुलकी मध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यापार आणि कार्य क्षेत्रात प्रगतीचे संकेत आहेत.

व्यवसायातून आर्थिक अबक वाढणार असून आपली आर्थिक क्षमता मजबूत बनणार आहे. या काळात आपल्या कामात येणारे अपयश आता दूर होईल यश प्राप्तीव्हा काळाची सुरवात होणार आहे. तरुण तरुणींच्या विवाहात येणारे अडचणी दूर होऊन विवाहाचे योग्य जुळून येणार आहेत. सरकार दरबारी अनेक दिवसांपासून अडलेली कामे मार्गी लागतील.

ग्रहनक्षत्राची अनुकूलता आणि नशिबाची साथ प्राप्त होणार असल्यामुळे या काळात प्रयत्नांची गयी वाढवणे अत्यंत आवश्यक आहे. या काळात आपल्या मनाला प्रारणा देणाऱ्या अनेक शुभ घटना आपल्या जीवनात घडून येणार आहेत. आपल्या आत्मविश्वासात वाढ होणार असून आपण केलेल्या कष्टाला यश प्राप्त होणार आहे. या काळात यश प्राप्तीच्या दिशेने अग्रेसर होणार आहात. या काळात भाग्य आपल्याला अतिशय सुंदर साथ देणार आहे.

आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. धेय प्राप्तीच्या दिशेने जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे. आर्थिक प्रतीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या अनेक संधी चालून आपल्याकडे येणार असून आलेल्या प्रत्येक संधी पासून लाभ करून घेण्यात यशस्वी ठरणार आहात. समाजात मन सन्मानाची योग्यती या काळात पद प्रतिष्ठेची प्राप्ती होणार आहे.

परिवारात सुख समृद्धीचे दिवस येणार असून मन अंडी आणि प्रसन्न बनेल. करियर मध्ये आपण बनवलेल्या योजना सफल ठरतील तर चला पाहूया कोणत्या आहेत त्या भाग्यवान राशी आणि त्यांना कोणते लाभ प्राप्त होणार आहेत. सुरवात करूया मेष राशी पासून 1 एप्रिल पासून पुढे येणार काळ मेष राशीसाठी अतिशय अनुकूल ठरणार असून ग्रहनक्षत्राचा अतिशय सकारात्मक प्रभाव आपल्या राशीवर पडणार आहे.

इथून येणार पुढचा काळ सर्वच दृष्टीने आपल्याला लाभदायी ठरणार असून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे. आर्थिक प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्या साठी लाभदायक ठरणार आहे. उद्योग व्यवसायाला चालना प्राप्त होणार असून आर्थिक दृष्टया मजबूत बनणार आहात. नाते संबंधात मधूर्त निर्माण होणार आहे. समाजात मन सन्मानात वाढ होणार असून तरुण तरुणींच्या जीवनात प्रेम प्राप्तीचे योग्य बनत आहेत.

प्रेम विवाह जुळून येऊ शकतात. एखाद्या मोठ्याव्यक्तीच्या मदतीने उद्योग व्यवसाय अनेक कार्य क्षेत्रात नवीन बदल घडून आणणार आहेत. यश प्राप्तीच्या दृष्टीने हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे. हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होईल. कार्य क्षेत्रातून अर्थीक आवक बनण्याचे संकेत आहेत. या नंतर मिथुन राशी मिथुन राशींच्या स्वप्नांना आता नवी फांदी फुटणार आहे.

व्यावसाय निमित्त काही नवीन करार जमून येतील. 1 एप्रिल पासून आपल्या जीवनामध्ये नकारात्मक परस्थितीमध्ये बदल घडून येणार असून सकारात्मक काळाची सुरवात होणार आहे. कार्य क्षेत्रात आर्थिक प्राप्तीच्या संधी चालून आपल्या कडे येणार आहेत. परिवारात चालू असणाऱ्या प्रश्न सोडवण्यासाठी जाणकार व्यक्तीचा सल्ला घेणे उपयोगी पडेल. या काळात आपल्या बुद्धीला एक सकारात्मक तेचि जोड प्राप्त होणार आहे.

जीवन जगण्याचा गोडी निर्माण होणार असून वैवाहिक जीवनामध्ये सुख शांतीमध्ये वाढ होणार आहे. मनावर असणारे दडपण मानसिक ताण तणाव कमी होणार असून आत्मविश्वासात वाढ होणार आहे. जे काम हातात घ्यालत्यात यश प्राप्त करून दाखवणार आहात. या काळात आपल्या जीवनात चालू असणाऱ्या समस्या आता दूर होणार आहेत. सासच्या मंडळींकडून एखादी मोठी खुश खबर कानावर येऊ शकते

या नंतर आहे सिंह राशी 1 एप्रिल पासून पिढी येणार काळ सिंह राशीसाठी अतिशय लाभदायक सिद्ध होणार आहे. या काळात भाग्य आपल्याला भरपूर साथ देणार असून गेल्या अनेक दिवस पासून आपली थांबलेली कामे या काळात पूर्ण होणार आहेत. उद्योग व्यवडाय आणि कार्य क्षेत्रात अर्थीक आवक वाढण्याचे संकेत आहेत. नवीन सुरू केलेली कामे पेगती पथावर राहतील.

समाजात मांसन्मानाचे योग्य बनत असून आपण केलेल्या कामाचे कौतुक होईल. आपली जिद्द आणि महिनात आता फळाला येणार असून एखादे मोठे काम यशस्वी रित्या पूर्ण करून दाखवणार आहात. या नंतर आहे कन्या राशी कन्या राशीसाठी ग्रह दशा अतिशय अनुकूल बनत आहे. 1 एप्रिल पासून आपल्या जीवनाला एक नवीन कलाटणी प्राप्त होणार असून गेल्या अनेक दिवस्पून अपूर्ण राहिलेल्या आपल्या इच्छा या काळात पूर्ण होणार आहेत.

करियर मध्ये आपली माहित फळाला येणार असून मनाला आनंदित करणारी एखादी मोठीखुश खबर कानावर येऊ शकते. ग्राहनक्षत्रे आपल्यासाठी अतिशय अनुकूल असल्यामुळे हाती घेतलेल्या कामांना यश प्राप्त होणार आहे. संसारी सुख उत्तम लाभेल. या नंतर आहे तूळ राशी तूळ राशींच्या जीवनात मांगल्याचे सुरवात होणार असून 1 एप्रिल पासून पेगतीच्या एका नव्या वाटेने आपल्या जीवनाचा प्रवास सुरु होणार आहे.

एप्रिलमध्ये होणारी ग्रहांची राशांतरे आपल्यासाठी अतिशय धुभा फलदायी ठरणार आहेत. कार्य क्षेत्रात निर्माण झालेल्या अडचणी दूर होणार आहेत. करियर मध्ये आपण घेतलेले कष्ट फळाला येतील. आपल्या यश आणि किर्तीमध्ये वाढ होणार आहे. उद्योग व्यवसाय आणि कार्य क्षेत्रातील आर्थिक आवक समाधान कारक असेल. पारिवारिक दृष्टया हा काळ आपल्यासाठी अतिशय शुभ ठरणार आहे.

व योगायोगी जीवनात जोडीदाराचे प्रेमप्राप्त होणार असून सांसारिक सुखात वाढ होणार आहे. मनाप्रमाणे घडामोडी धाडून येणार असल्यामुळे मन आनंदी आणि प्रसन्न बनेल. या नंतर आहे वृश्चिक राशी 1 एप्रिल पासून वृश्चिक राशीला भाग्य भरपूर प्रमाणात साथ देणार आहे. योजलेली कामे वेळेवर पूर्ण होतील. अनेक दिवसांपासून करत असलेल्या कष्टाला फळ प्राप्त होणार असून आपल्या प्रगतीच्या मार्गात येणारे अडथळे आता दूर होणार आहेत.

आपल्या महत्वकांक्षेत मोठी वाढ दिसून येईल. आर्थिक उन्नतीच्या दृष्टीने हा काळ लाभकारी सिद्ध होणार आहे. प्रगतीच्या दिशेने जीवनाची गाडी वेगाने धावणार असून भविष्या विषयी आपण पाहिलेली एक एक स्वप्न आता साकार बानू लागतील. परिवारात सुख समृद्धी आणि वैववाची दिवस येणार आहेत. भोग विलासतेच्या साधनांमध्ये वाढ होईल.

या नंतर आहे मकर राशी मकर राशी साठी 1 एप्रिल पासून पुढे येणार काळ अतिशय लाभ दायक ठरणार असून ग्रहदशा आपल्यासाठी अतिशय अनुकूल बनत आहे. नव्या प्रेरणेने प्रेयरीत होऊननव्या कामांची सुरवात करणार आहात. यश प्राप्तीच्या दिशेने एक पाऊण पुढे पडणार असून आपल्या कष्टाला फळ प्राप्त होणार आहे. कार्य क्षेत्र विषयी आपण घेतलेले निर्णय यशस्वी ठरतील धन लाभाचे योग्य जमून येणार आहेत.

करियर मध्ये निर्माण झालेले अडथळे आता दूर होतील प्रगतीला सुरवात होणार आहे. या नंतर आहे कुंभ राशी 1 एप्रिल पासून बनत असलेली ग्रहदशा कुंभ राशीसाठी अतिशय लाभकारी ठरणार आहे. कुंभ राशींच्या जीवनाला येन नवीन दिशा प्राप्त जाणार आहे. ग्रहनक्षत्रांची अनुकूलता असल्यामुळे कष्टाला फळ प्राप्त होईल. आपल्या जीवनात सुरू असणारी आर्थिक तंगी आता दूर होणार असून आर्थिक आवक वाढणार आहे.

राजकारणात आपण केलेले प्रयत्न फळाला येतील. भौतिक सुख समृद्धी मध्ये वाढ होणार असून भोग विलासतेची प्राप्ती होणार आहे. आर्थिक दृष्ट्या सक्षम बनणार आहात. 1 एप्रिल पासून आपल्या जीवनात अनेक शुभ घटना घडून येण्यास सुरुवात होणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.