1 चमचा पावडर आणि पांढरे केस कायमचे काळे चमकदार मऊ आणि मजबूत केस

फक्त या मिश्रणाचा वापर करा आणि केसांच्या सर्व समस्या अगदी सहजतेने बऱ्या करून केस काळे भोर लांब सडक आणि मजबूत बनवा.

आज आम्ही तुमच्या साठी केसांना डाय न करता किंवा कोणत्याही प्रकारचे केमिकल न वापरता. घरच्या घरी सहजतेने केसांचा रंग नॅचरल काळा भोर करून देणारा तसेच केसांना मजबूत लांब सडक करून चमकदार व कोंडा विरहित करून देणारा. असा खुपच सुंदर नॅचरल घरगुती उपाय तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत.

या उपायाने केसांना मजबुती तर मिळणारच आहे. अकाली पांढरे झालेल्या केसांना पासून देखील तुमची सुटका होणार आहे. आणि कोणत्याही प्रकारचे केमिकल युक्त डाय न वापरता काळे भोर आणि सुंदर राहण्यास मदत होणार आहे.

यासाठी एका लोहाच्या पात्रा मध्ये एक कप भरून पाणी घ्या आणि ते गरम करत ठेवा. ते उकळायला लागले की दोन चमचे भरून चहा पावडर टाकायची आहे. तुम्ही जी पावडर चहा बनवण्यासाठी वापरत असाल. त्या पावडर चा वापर तुम्ही करू शकता.

आणि हे छान उकळू द्यायचे आहे. चहा पावडर मध्ये असे नैसर्गिक घटक आहेत की ज्या मुळे केसांना मजबुती मिळते. केसांचा रंग हा नॅचरली काळा राहण्यास मदत होते केस लांब सडक होण्यास देखील मदत होते. व केसांन मधील कोंढा निघून जाण्यास देखील मदत होते.

म्हणूनच ही चहा पावडर आपल्या केसांन करीत खुल उपयुक्त ठरते. आणि हे तयार करण्यासाठी लोहाच्या पात्राचाच वापर करा. म्हणजे यामुळे लोहाचे तत्व देखील यामध्ये उतरतात. हे छान उकळले की या मध्ये त्रिफळा पावडर टाकायची आहे.

त्रिफळा पावडर म्हणजे आवळा बेहडा आणि हरडा या तिघांनी तयार करून घेतलेली पावडर म्हणजे त्रिफळा पावडर होय. साधारण एक चमचा त्रिफळा पावडर मिक्स करा. आणि मंद आचेवर पुन्हा हे छान उकळवून घ्या. हे आता तुम्हाला गाळून घ्यायचे आहे.

हे गरम असतानाच तुम्हाला गाळून घ्यायचे आहे. जर तुमचे केस निस्तेज असतील किंवा कर्ली असतील व केसांना चमकदार करायचे असेल. तर यामध्ये एक चमचा भरून अलसी चे तेल टाकायचे आहे. आणि जर तुमचे केस गळत असतील. केसांना मजबुती देण्यासाठी यामध्ये एरंडेल तेलाचा वापर करायचा आहे.

किंवा तुम्ही जे घरी तेल वापरता त्या तेलाचा देखील तुम्ही वापर करू शकता. एक चमचा अलसी चे तेल आणि एक चमचा भरून एरंडेल तेल याजगी तुम्ही खोबरेल तेल किंवा राईचे तेल देखील वापरू शकता. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे. यासाठी तुम्ही घरच्या कोणत्याही तेलाचा वापर केला तरी देखील चालेल.

आता हे तयार झालेले मिश्रण आठवड्यातुन तीन वेळेस केसांच्या स्काल्प पासून ते केसांच्या टोकन पर्यंत छान मसाज करून घ्यायचे आहे. मसाज करताना रात्री झोपण्यापूर्वी मसाज केला तर तुम्हाला याचा रिझल्ट 100% येईल. परंतु तुम्हाला हे रात्री जमत नसेल. तर सकाळी देखील या मिश्रणाचा वापर करू शकता.

परंतु हे लावल्या नंतर किमान 3 तास तरी केसांना तसेच राहू द्या आणि तीन तासानंतर तुम्ही जे प्रोडकट्स वापरता त्या प्रोडकट्स ने केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. असे जर तुम्ही आठवड्यातुन तीन वेळेस केले तरी देखील तुम्हाला कधीही डाय करण्याची गरज भासणार नाही. आणि केसांच्या सर्व समस्या यामुळे निघून जातील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.