आजकालच्या वातावरणा नुसार आपली ईमुनिटी पावर ही मजबूत असून ऑक्सिजन लेवल भरपूर असावी व कुठल्याही प्रकारचे इन्फेक्शन आपल्याला होऊ नये किंवा झालेले असेल तरी देखील त्या पासून घरच्या घरी सुटका व्हावी यासाठी आज मी अपल्या परेंत असा आयुर्वेदिक आणि इफेकटिव्ह उपाय पोहचवत आहे.
की ज्यामुळे सर्वांनाच एक्सह फायदा झाल्याशिवाय राहणार नाही. कारण या उपायाने फुफ्फुस मजबूत होऊन ऑक्सिजन लेवल वाढते. रोग प्रतिकारशक्ती वाढवून सर्दी खोकला ताप तसेच गळ्याचे काही इन्फेक्शन असतील तरी देखील ते निघून जाण्यास यामुळे मदत होणार आहे. तसेच आहार घेताना देखील व्हिटॅमिन प्रोटीन, फायबर, अल्कलाईन युक्त आहाराचा वापर करा.
आणि तेलकट तुपकट बेकरियुक्त प्रॉडक्ट्स यांचा वापर टाळत चला. यासाठी आपल्याला लागणार आहे काळी मिरी काळी मिरी ही आपल्या शरीराकरता या दिवसांमध्ये खूप उपयुक्त आहे. कारण काळ्या मिरीमध्ये पेपरिन आणि कर्क्युमिन तत्व आहेत. की ते प्रचंड औषधी गुणांनी युक्त आहेत.
आणि या बरोबरच पोटयाशीयम, म्यांग्नेशियम, म्यांग्नीज, झिंक, क्रोमियम ही तत्व देखील यामध्ये असतात आणि व्हायरल इन्फेक्शन पासून बचाव करण्यासाठी ही छोटीशी काळी मिरी खूप उपयुक्त ठरत आहे. तर याची प्रथम पावडर तयार करून घ्या. 1 चमचा भरून काळी मिरीची पावडर घ्यायची आहे आणि दुसरा पदार्थ म्हणजे हळद.
कारण हळदीमध्ये देखील प्रोटीन, कार्बोहायड्रेट, व्हिटॅमिन ए ही तत्व असून हळद ही अँटी ऑक्सिडंट, अँटिब्याटेरियल, अँटी फंगल तसेच अँटी सेप्टिक गुणांनी युक्त असते आणि व्हायरल इन्फेक्शचा धोका टाळायचा असेल हळदीचे सेवन हे करायलाच हवे अशी ही हळद आपण अर्धा चमचा भरून घ्यायची आहे.
आणि येथे गूळ घ्यायच आहे. सादारण 2 चमचे गुळ यामध्ये मिक्स करून घ्यायचे आहे आणि हे छान मिक्स करून घ्या किंवा मिक्सरमध्ये देखील हे एकत्र करून वाटून घेऊ शकता. हे छान मिक्स करून याच्या छोट्याछोट्या गोळ्या तयार करून घ्यायच्या आहेत. जर डायबेटीजचा त्रास असेल तर यामध्ये गुळ न वापरता.
तर यामध्ये गुळाचा वापर न करता काळीमिरी पावडर व हळद हे मिक्स करून अर्धा चमचा हे मिश्रण घ्यायचे आहे आणि याच काडा तयार करून तो काडा तुम्ही पिऊन घ्यायचा आहे आणि ही तयार झालेली गोळी ज्याप्रमाणे आपण गोळी खातो त्या प्रमाणे ज्या व्यक्तीना व्हायरल इन्फेक्शनचा त्रास होत आहे.
अशा व्यक्तींनी सकाळी 1गोळी व संध्याकाळी 1 गोळी अशा 2 गोळ्या चगळुन चगळुन खायच्या आहेत आणि ही गोळी खाताना नाष्टा करून झाल्या नंतर खायची आहे आणि गोळी खाल्यानंतर लगेचच कुठल्याही पदार्थ न खाता व पाणी देखील न पिता अर्ध्या तासानंतर तुम्हाला जे हवे ते तुम्ही खाऊ शकता.
कारण यामुळे गळ्याचे इन्फेक्शन निघून जातील. कफ देखील निघून जाईल आणि व्हायरल इन्फेक्शन पासून सुटका करण्यासाठी ही अत्यंत प्रभावी आणि इफेकटिव्ह गोळी आहे आणि या गोळ्या तयार करून देखील तुम्ही एक काचेच्या जारमध्ये भरून ठेवू शकता आणि वेळोवेळी याचा वापर करू शकता.
आणि जर व्हायरल इन्फेक्शनचा त्रास नसेल तर फक्त ही गोळी 1 वेळेस दिवसातून कधीही खाऊ शकता आणि लहान मुलांना देखील तुम्ही याचा काडा किंवा गोळी देऊ शकता. यामुळे लहान मुलांचे देखील रक्षण होणार आहे.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.