वज न कमी करण्यासाठी तुम्ही खुप सारे उपाय केले असतील, वेगवेगळ्या प्रकारचे काढे वापरले असतील, पदार्थ वापरले असतील
व्यायाम केला असेल इतकं सगळं करूनही तुमचं व जन कमी होत नसेल तर याच्या मागे आहारशास्त्र हे कारण असते. आहारशास्त्रचा अभ्यास नसेल आणि व जन कमी करायला गेलात तरीही तुमचं व जन कमी होणार नाही. आम्ही सांगतो ती पद्धत करून बघा व्यायाम करण्याचीही गरज नाही. ही पद्धत केल्याने तुमचे 5 ते 6 किलो व जन कमी होईल.
व जन कमी करण्यासाठी सर्वात महत्वाचा मुद्दा आहे तुमचा आहार. आहार हे व जन कमी-जास्त करण्याचे साधन आहे. एक साध गणित किंवा उदाहरण बघूया… जर तुम्ही आहारातून दिवसाला 2000 कॅलरीज घेत आहात त्यातील तुम्ही दिवसाला फक्त 1500 कॅलरीज वापरता आणि उरलेल्या 500 कॅलरीज तुमच्या शरीरातील वजन आणि चरबी वाढवण्याचे काम करत असतात. तुम्ही कितीही व्यायाम करा व जन कमी होतं नाही कारण दिवसाला तुम्ही तुमच्या शरीरात जास्त कॅलरीज घेत असता.
कॅलरीज म्हणजे काय हे सामान्य ,साध्या माणसाला कळणार नाही. कॅलरीज म्हणजे वडापाव, बर्गर,पिझ्झा ,गोड पदार्थ तळलेले पदार्थ ,तेलकट पदार्थ. ज्यांना लठ्ठपणा आहे, ज्यांचे वजन जास्त आहे त्यांनी तर हे असे पदार्थ खाणे टाळावेचं. दिवसभरात आपण काय खावे म्हणजे आपल्या शरीरात कॅलरीज कमी जातील.
वज न कमी करायचे आहे तर असे नाही की तुम्ही जेवण कमीच करायला हवं. जर दुपारच्या जेवणात 4 पोळ्या खात असाल तर यातून तुमच्या शरीरात खूप कॅलरीज जात असतात. कॅलरीज जास्त जातात म्हणून असे नाही सांगत की तुम्ही पोषणयुक्त आहार खाऊ शकत नाही.
लाह्या- जेवण करण्याआधी भुक लागत असेल तर जेवणापूर्वी तुम्ही लाह्या खाऊ शकता. भूक लागून पोट भरण्यासाठी लाह्या हा उत्तम पर्याय आहे. जेव्हा वाटेल की भूक लागत आहे तर लाह्या सेवन करत जा. लाह्यामुळे आपल्या शरीरात कॅलरीज कमी जानार.
कष्ट, मेहनत,जड काम करणारे शेतकरी, कामगार ह्यांना 2000/2500 कॅलरीज लागतातच. कारण ते काम करतात पण बैठी जीवनशैली असणाऱ्या काही नियम पाळा 2000 कॅलरीज घेत तर नाही ना म्हणून कमीच म्हणजे 1000/1200 कॅलरीज तुम्हांला पुरेशा होतील. जेवणापूर्वी लाह्या जरूर खात जा ह्याचा काहीही साईड इफेक्टस नाही.
फुटाणे- हरभरे भाजून तयार करतात ते म्हणाले फुटाणे. ते भाजलेले फुटाणे घ्यायचे आहेत उकडलेले ,तळलेले फुटाणे नाहीत. जेवज जेव्हा वाटेल भूक लागली आहे तेव्हा तेव्हा फुटाणे खावेत. तेलकट, गोड पदार्थ पुर्णतः टाळावे.
सॅलड- सॅलड म्हणजे जेवणाआधी घेऊ शकता. जेवणापूर्वी भूक लागली तर तेव्हा तुम्ही सॅलड घेतले तर तुम्ही जेवता त्याच्या कमी जेवू शकता. पर्यायाने यातून शरीराला कॅलरीज कमी मिळतात . टॉमेटो ,गाजर,काकडी ह्यांच सॅलड खाउ शकता. बदाम,मनुका,काजू यासारखे ड्रायफ्रूटस घेउन आहार परिपूर्ण आणि पौष्टिक करा. दूध घेउ शकता.
चपाती- खाण्यात चपाती खाणे आवश्यक आहे पण जास्त चपाती खायची नाही. तेलकट, तळलेले ,साखर खायचे नाही.अशा प्रकारे आपला आहार कमी करा. प्रोटीन युक्त आहार घेउ शकता. अंड्याच्या पांढऱ्या भागात प्रोटीन असतं त्यामुळे अंड पण खाऊ शकता. मांसाहारी लोकं चिकन खाऊ शकता. चिकन तळून किंवा फ्राईड न करता उकडून खावे. शाकाहारी खाणारे लोकं मोड आलेले कडधान्य ,तवावर तेल टाकून फ्राय करून भूक लागल्यावर खाऊ शकता. त्यामुळे परिपूर्ण सात्विक,पौष्टीक आहार खाउन तुमच्या शरीराचे पोषण होणार आहे.
वरील प्रमाणे आहार घेतल्यास शरीरात कॅलरीज पण जास्त जात नाहीत. या आहारा सोबत गरज आहे ती व्यायामाची. सकाळी निदान 45 मिनिटे तरी मॉर्निंग वॉक करायला हवा. सकाळी किंवा संध्याकाळी 45 मिनिटे मॉर्निंग वॉक केला तर 100% वजन कमी होते.
खालील लिस्ट प्रमाणे आहार पद्धती ठेवली तर तुमचं वज न नक्कीच कमी होईल…
●सकाळी नाष्टा — मोड आलेली कडधान्ये, अंड्यातील पांढरा भाग किंवा दूध.
●दुपारी 12 ते 1जेवण– 1 किंवा दीड चपाती आणि भाजी.
●4 वाजता– फुटाणे ,लाह्या किंवा सॅलड.
●5 वाजता– कोमट पाणी, तुम्हांला आवडेल ते म्हणजे लिंबू किंवा मध किंवा जिरे यातील काहिही.
● रात्रीचे जेवण– रात्रीचे जेवण शक्यतो हलके म्हणजेचं 1 चपाती किंवा अर्धी ज्वारीची भाकरी आणि कोणतीही भाजी. भात किंवा कोणताही पांढरा पदार्थ खाउ नये कारण त्यात कॅलरीज जास्त असतात.
रोज सकाळी /संध्याकाळी पाउण तास वॉक करावा. सांगितल्या प्रमाणे डाइट ठेवावा. काहीना म् रात्री झोपताना भूक लागली की खाण्याची सवय असते. खाल्ल्याशिवाय झोप येत नाही. सवय लागल्यावर सवय पण आपोआप तुटेल. तर नक्की हे उपाय करून बघा आणि आपले व जन 1 महिन्यात 5 ते 6 किलो तरी कमी होते. प्रयत्न नक्की करून बघा.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.