10 जून 2021 रोजी होणारे सूर्य ग्रहण पाळावे की नाही?

2021 सालातील पहिले सूर्य ग्रहण 10 जून गुरुवारच्या दिवशी आलेले आहे हे सूर्यग्रहण महाराष्ट्रातील आणि भारतातील लोकांनी पाळायचे का गर्भवती स्त्रियांनी या सूर्यग्रहणाचे नियम पाळण्याची आवश्यकता आहे का अशा प्रकारचे अनेक प्रश्न लोकांनी विचारले आहेत.

मित्रांनो 10 जून रोजी होणारे सूर्यग्रहण ग्रीनलँड ईशान्य कॅनडा रशिया चा काही भाग उत्तर ध्रुव व युरोप खंड उत्तर अमेरिका आशिया आर्टिक आणि अटलांटिक क्षेत्र या ठिकाणी खंडग्रास स्वरूपात दिसणार आहे.

जर आपण भारताचा विचार केला तर भारतातील अरुणाचल प्रदेश आणि लडाखचा काही भाग केवळ याच ठिकाणी सूर्यग्रहण दिसणार आहे भारतातील इतर राज्यातील इतर भागात 10 जून रोजी होणारे सूर्यग्रहण सोलर एक्लिप्स दिसणार नाही.

अर्थातच महाराष्ट्रात सुद्धा हेच सूर्यग्रहण दिसणार नाही ना खंडग्रास रूपात ना खग्रास स्वरूपात आणि म्हणून या सूर्यग्रहणाचे कोणतेही नियम पाळण्याची आवश्यकता नाही गर्भवती मातांनी सुद्धा या स्वरूपाचे नियम अजिबात पाळू नये.

मित्रांनो यासंबंधी चुकीची माहिती पसरवली जाते विनाकारण आपण त्रास सहन करतो मात्र शंभर टक्के जाणून घ्या 10 जून रोजी शनैश्चर जयंती आहे भौका अमावस्या आहे आणि अमावस्येलाच ग्रहणे सूर्यग्रहणे होत असतात.

मात्र या वर्षी चा पहिले सूर्यग्रहण की जे 10 जून रोजी होत आहे त्याचे कोणतेही नियम भारतातील अरुणाचल प्रदेश व लडाख क्षेत्र वगळता इतर राज्यांनी महाराष्ट्रासहित पाळण्याची आवश्यकता नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.