फक्त 10 मिनिटात तुमची पोट दुखी थांबेल पोट एकदम साफ होईल

फक्त हा उपाय करा व अगदी सहजतेने 10 मिनिटातच पोट दुखीच्या समस्ये पासून लगेचच सुटका मिळेल. आज आम्ही तुमच्यासाठी भयंकर पोटदुखी पासून सुटका करून देणारा.

घरगुती आणि नॅचरल उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय केल्याने तुमच्या पोट दुखीच्या समस्यातर अगदी 10 मिनिटात बऱ्या होणारच आहेत.

परंतु जर तुमचे पोट फुगत असेल गॅस होत असेल पोट साफ होत नसेल करपट ढेकर येत असतील. या सर्व त्रासांपासून देखील तुमची सुटका होणार आहे.

प्रत्येक जणांचे पोट हे दुखतेच लहान असो किव्हा मोठी असो प्रतेक जनांना ही पोट दुखीची समस्या असतेच. असा कोणताही व्यक्ती नसेल.

की ज्याचे पोट दुखत नसेल. बाहेरची थोडे ही खाण्यात आले तरी देखील बऱ्याच जणांना पोट दुखीच्या समस्या होतात. आणि तुमचे देखील पोट दुखत असेल.

वारंवार पोट दुखीच्या समस्या होत असतील. गॅस च्या समस्या होत असतील व पोट फुगत असेल. तर फक्त हा उपाय करा.

आणि लगेचच या त्रासापासून सुटका करा. आणि हा अगदी उपाय नॅचरल असून आणि याचा कोणताही साईड इफेक्ट नाही. तर तुम्हाला याचा भरभरून फायदाच होणार आहे.

यासाठी तुम्हाला लागणार आहे आले म्हणजेच अद्रक. पहिला आल्याची साल काढून हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे. आणि याचे बारीक बरील काप करून घ्या.

आणि मिक्सर मध्ये पाणी न टाकता. हे असेच वाटून घ्यायचा आहे. आणि एक कॉटन चा किव्हा पातळ असे कापड घ्या. आणि या मधून हा रस काढून घ्या.

यात कोणत्याही प्रकारचे पाणी टाकायचे नाही. हे असेच काढून घ्यायचे आहे. आणि एक ग्लास मध्ये एक चमचा भरून ग्लास घाला.

आणि दोन चिमूटभर ओवा घ्यायचा आहे. आणि हा ओवा थोडासा क्रश करून घ्यायचा आहे. तुम्ही हातानेच याला थोडे स्मॅश करून घेऊ शकता.

आणि हा ओवा या ग्लास मध्ये टाकायचा आहे. आणि यामध्ये तुम्हाला गरम पाणी टाकायचे आहे. आर्धा ग्लास भरून घ्यायचे आहे.

आणि यात आता चिमूटभर सेनदवे मीठ किव्हा लाहोर मीठ. किव्हा यासाठी तुम्ही काळ्या मिठाचा देखील तुम्ही वापरू शकता.

आणि हे छान प्रकारे मिक्स करून घ्या. आणि ज्या व्यक्तीचे पोट दुखत आहे. अश्या व्यक्तींनी हे लगेचच प्यायचे आहे. हे पिल्याने अगदी पाच दे दहा मिनिटातच पोट दुखीच्या समस्या निघून जाण्यास मदत होते.

आणि बऱ्याच जणांना पोट दुखीच्या समस्या होत असतात. त्यांनी हा उपाय केला की त्यांना या त्रासा पासून लगेचच सुटका होऊल.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.