100% मुळापासूनच डोकेदुखी नस फडफड करणे मायग्रेन कितीही जुनाट असू द्या सुटका होईल

फक्त हा घरगुती नॅचरल उपाय करा जर व किती वर्षांपासून जर डोकेदुखी चा त्रास असेल मायग्रेनचा त्रास असेल डोक्याची नस फडफड करणे ह्या सर्व समस्यांपासून 100% घरच्याघरी पूर्णपणे सुटका करा. आज मी आपल्यासाठी भयंकर डोकेदुखी पासून घरच्या घरी सुटका करून देणारा असा एक उपाय घेऊन आले आहे.

की ह्या उपायाने कितीही भयंकर डोके दुखी असो कितीही मायग्रेनचा त्रास असेल लेफ्ट साईडला दुखत असेल राइट साईडला दुखत असेल म्हणजेच अर्धशिशीचा त्रास असो किंवा पूर्ण डोकेदुखी असो तरी देखील पूर्णपणे निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि हा उपाय अगदी रामबाण असून अगदी जुनाट काळापासून चालत आलेला आहे.

असाच उपाय मी तुम्हाला आज दाखवणार आहे यामुळे 100% तुमची डोकेदुखी पूर्णपणे बरे होण्यास मदत होणार आहे तर यासाठी आपल्याला प्रथम लागणार आहे खोबरेल म्हणजेच सुखा खोबरा असतो ना तो येथे घ्यायचा आहे. यासाठी पूर्ण गोटा आपल्याला लागणार आहे म्हणजे सुक्या नारळाचा पूर्ण गोटा.

आणि येथे ह्या प्रमाणे आणि ह्याला अलगद ह्या प्रमाणे सुरीने एक छोटासा चोकण करून घ्यायचा आहे हे बघा तुम्हाला दिसत असेल आणि अगदी हळुवारपणे सुरीने हे काढून घ्यायचे आहे हे बघा याप्रमाणे हे काढून घ्या आणि हा जो तुकडा आहे हा देखील एका साईडला सांभाळून ठेवा. आणि येथे मी खसखस घेतलेली आहे.

खसखस आपल्याला अशीच घ्यायची आहे ह्याला भाजायची नाही आणि ह्या नारळाला जो आपण होल केला आहे खोबरे ला यामध्ये ही खसखस टाकून द्यायची आहे संपूर्ण खसखस यामध्ये टाकून द्या. हे बघा या प्रमाणे मी संपुर्ण खसखस यामध्ये टाकलेली आहे आणि हा जो तुकडा आहे हा यावर या प्रमाणे पॅक करून घ्यायचा आहे.

आणि येथे मी एक खोलगट भांडे घेतले आहे हे पात्र गॅस वर ठेवून यामध्ये दूध टाकायचे आहे तुम्ही यासाठी जर गायचे दूध घेतलें तर जास्त चांगले गायचे नसेल तर म्हशीचे देखील दूध घेऊ शकतात. येथे मी म्हशीच्या दुधाचा वापर करत आहे साधारण एक ते दीड लिटर दूध आपल्याला एकेवेळेस ह्याच्यात टाकायचा आहे आणि हे जे खोबरे आहे.

जे आपण खसखस भरून घेतले आहे हे यामध्ये टाकायचे आहे व मंद आचेवर हे छान तीन ते चार तास छान उकडून घ्यायचे आहे. जोपर्यंत हे पूर्ण कवच नरम होत नाही तोपर्यंत हे छान उकळून घ्यायचे आहे आणि जर दूध कमी पडले तर तुम्ही मधून यामध्ये दूध टाकू शकतात परंतु दूध टाकताना पूर्ण गरम करून मंग दूध ह्यामध्ये टाकायचे आहे.

आणि अधून मधून ह्याला वर-खाली करत राहायचं आहे. खसखस मध्ये एंटी बॅक्टेरियल एंटी फंगल एंटी इन्फरामेट्री हे गुण भरपूर प्रमाणात असून यामध्ये कॅल्शियम देखील भरपूर प्रमाणात असते तसेच खसखस मुळे डोकेदुखीचा त्रास तर निघून जातोस परंतु अनिद्रा डिप्रेशन यासारखे त्रासांपासून बचाव करण्यासाठी खसखस देखील खूप उपयुक्त ठरते.

तसेच कोरड्या खोबरे मध्ये फायबर मॅग्नेशियम कॉपर सेलेनियम ही तत्व भरपूर प्रमाणात असून यामुळे डोकेदुखीचा त्रास देखील अगदी सहजतेने निघून जातो तसेच दुधामध्ये देखील प्रोटीन कॅल्शियम रायबोफ्लेमिंग विटामिन ए विटामिन डी विटामिन के मॅग्नेशियम आयोडीन खनिज तत्व भरपूर प्रमाणात असून दूध देखील आपल्या शरीरा करता खूप उपयुक्त आहे.

यामुळे डोके दुखीचा त्रास अगदी सहजतेने कसा निघून गेला हे देखील तुम्हाला समजणार नाही खूप इफेक्टिव आणि फायदेशीर उपाय आहे 100% यामुळे मायग्रेनचा त्रास पूर्णपणे निघून जातो याप्रमाणे हे छान मंद आचेवर तयार होत आहे यावर दूध गरम करूनच टाकायचे आहे पुन्हा जेव्हा टाकायचे तेव्हा.

हे बघा हे छान तयार झाले आहे हे मंद आचेवर छान चार तास उकळून घेतलेले आहे आता हे असेच थंड होऊ द्या हे पूर्ण थंड झाले आहे हे काढून घ्यायचे आहे आणि हे दूध देखील तुम्ही पिऊ शकता लहान मुलांना दिले तरीदेखील चालेल मोठ्या व्यक्तींनी पेले तरीदेखील चालेल. त्याचे बारीक बारीक काप करून खलबत्ते किंवा मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचे आहे.

ह्याला कट करून घ्या छान शिजून तयार झाले आहे हे बघा किती छान तयार झाले आहे की मग खलबत्त्यात कुटून घ्यायचा आहे मिक्सरमध्ये देखील तुम्ही वाटून घेतले तरी देखील चालेल येथे मी खलबत्त्यात कुटून घेणार आहे हे बघा या प्रमाणे हे अगदी बारीक करून घ्या. हे संपूर्ण मिश्रण कुटून एका स्वच्छ काचेचे बॉटलमध्ये भरून ठेवायचे आहे.

आणि हे फ्रीज मध्ये ठेवून द्यायचा आहे व हे कुटून घेतलेले मिश्रण फक्त एक चमचा भरून एका ग्लास मध्ये टाका आणि या मध्ये गरम दूध टाकायचा आहे आणि हे मिक्स करून घ्या. आणि ज्या व्यक्तींना मायग्रेनचा त्रास आहे अर्धशिशीचा त्रास आहे किंव्हा कायमस्वरूपी ज्यांचे डोके दुखत असेल डोक्याची नस फडफड करत असते.

अशा व्यक्तींनी दर रोज रात्री झोपण्यापूर्वी ह्याप्रमाणे ही मिश्रण तयार करून घ्यायची आहे रात्री झोपण्यापूर्वी पिऊन घ्यायचा आहे. असे जर तुम्ही 31 दिवस म्हणजेच संपूर्ण महिना भर केले मोजून हे 31 दिवस ही करायचे आहे तर कितीही भयंकर तुमचा मायग्रेनचा त्रास असेल किती ही वर्षापासून असेल किती ही जुना त्रास असेल तरीदेखील मुळासकट पूर्णपणे 100% बरा होतो.

आणि जर तुम्हाला हे दुधात आवडत नसेल तर तुम्ही कोमट पाण्यात देखील हे मिश्रण एक चमचा भरून घेऊ शकता कोमट पाण्यात जरी घेतले तरी देखील चालेल परंतु न चुकता हा उपाय 31 दिवस पूर्ण करायचा आहे. म्हणजेच 31 दिवसाचा जर तुम्ही पूर्ण कोर्स केला तरी या सर्व समस्या अगदी सहजतेने निघून जातील आणि लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत सर्वांना च तुम्ही करू शकतात कारण हा अगदी रामबाण आणि अगदी जुनाट पारंपरिक उपाय आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.