या दाण्याने 100% कोंडा गायब फक्त 1 वेळा वापरावा लागेल

100% एक वेळेसच्या वापरानेच कोंडा पूर्णपणे घरच्या घरी काढून टाकणारा असा खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय आज आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत. आज आम्ही तुमच्यासाठी केसानं मध्ये जर कोंडा झालेला असेल आणि यामुळे फंगल इन्फेक्शन केसांन मध्ये खाज येणे अश्या समस्या होत असतील.

तर या पासून सुटका करून देणारा असा खूपच सुंदर अगदी घरगुती आणि नॅचरल असा उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. हा उपाय केल्याने एका दिवसातच कोंडा पूर्णपणे निघून जातो. केसात कोंडा आणि केस रकरकीत झालेले असतील. तर या उपायाने केस सुंदर सिल्की आणि चमकदार होतील.

आणि कोंडा देखील सहजतेने निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि आज आम्ही तुम्हाला हा उपाय कसा करायचा आहे हे सांगणार आहोत. यासाठी तुम्हाला लागणार आहे. मेथीचे दाणे लहान दोन वाट्या भरून तुम्हाला मेथी दाणे घ्यायचे आहेत. आणि मेथी दाणे बारीक वाटून घ्यायचे आहेत.

दुसरा पदार्थ लागणार आहे कोरफड ही कोरफड घेताना घरची ताजी कोरफड वापरायची आहे. कोरफड स्वच्छ धुवून याची काटे काढून घ्या. मेथीच्या दांन्यान मध्ये प्रोटीन फायबर आयरन पोटॅशियम व्हिटॅमिन C हे भरपूर प्रमाणात असते. आणि यामुळे केसातील कोंडा निघूनच जातो. परंतु मेथीच्या दांन्यान मुळे केस मजबूत होतात.

सिल्की होतात आणि चमक देखील मेथीच्या दांन्यान मुळे येते आणि कोरफड चे काटे कट करून ही देखील बारीक करून यामध्ये टाका आणि हे दोन्ही मिक्सर ला बारीक करून घ्या. कोरफडची साल नाही काढली तरी देखील चालते. कोरफडीच्या जेल मध्ये देखील व्हिटॅमिन A व्हिटॅमिन C व्हिटॅमिन E ही तत्वे भरपूर प्रमाणात असून.

व्हिटॅमिन B1 व्हिटॅमिन B2 व्हिटॅमिन B6 व व्हिटॅमिन B12 ही तत्वे देखील असतात. या बरोबरच फॉलिक ऍसिड कॅल्शियम मॅग्नेशियम कॅल्शियम आयरन जिंक पोटॅशियम या घटकांन मुळे आपले केस मजबूत राहतात. मुळापासून काळे भोर राहण्यास देखील यामुळे मदत होते. आणि केसांना थंडावा देखील यामुळे मिळतो.

आणि ज्याप्रमाणे कोरफड आपल्या हातातून सटकते त्याच प्रमाणे केस देखील सिल्की होतात. म्हणूनच कोरफड ही केसानं करीत खूप उपयुक्त आहे. आणि यामध्ये दोन वाट्या भरून दही टाकायचे आहे. दही देखील आपल्या केसानं करीत खूप उपयुक्त आहे. कारण दह्या मध्ये देखील आणि कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते.

यामुळे केसांची वाढ होते. व केसानं मजबूत देखील मिळते. व केस सुंदर लांब सडक होण्यास देखील मदत होते. तसेच दही हे आपल्या केसांना कंडिशनर चे काम करत असते. हे छान मिक्सर ला वाटून घ्यायची आहे. वाटलेले हे मिश्रण एका बाऊल मध्ये काढून घ्या आणि चांगल्या प्रकारे तुमच्या स्काल्प ला लावून घ्या.

पूर्ण स्काल्प ला आणि केसांना हा लेप लावायचा आहे. यामुळे जो चिकट कोंडा असेल तो देखील निघून जाण्यास मदत होणार आहे. कोरडा कोंडा देखील निघून जातो. आणीनक्स सिल्की सुंदर आणि मजबूत होण्यास देखील मदत होते. एक वेळेसच्या वापरानेच याचा रिझल्ट तुम्हाला लगेचच दिसेल.

आणि आर्धा ते एक तास केसांना तशीच राहु द्यायची आहे. आणि अर्ध्य ते एक तासा नंतर केस स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत. हा लेप ड्राय झाल्यावर तुम्ही केस धुतले तरी देखील चालते. केस तुम्ही रोज जो शॅम्पू वापरता त्या शॅम्पू ने धुतले तरी देखील चालते. 100% एक वेळेसच्या वापराणेच तुमचा कोंडा निघून जाण्यास मदत होणार आहे. आणि केस सॉफ्ट आणि सिल्की होतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.