11 मार्च महाशिवरात्री इच्छा बोलून शिवलिंग वर ठेवा ही 1 वस्तू ताबडतोब इच्छा पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ

महाशिवरात्री महादेवांचा अत्यंत महत्वाचा दिवस अत्यंत प्रिय दिवस या दिवशी महादेव प्रसन्न होतात. त्यांची कृपा सगळ्या भक्तांन वर होते. जो भक्त त्यांना मना पासून हाक मारतो.

त्यांची पूजा अर्चना करतो त्यांना महादेव नक्की दर्शन देतात. त्यांचे दरब दुःख दूर करतात त्यांच्या इच्छा पूर्ण करतात. तुम्हाला ही असे वाटते की महादेवाने तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण करावी आणि तुम्ही जे मागत आहेत ते सगळे काही तुम्हाला द्यावे. तर तुम्ही सुद्धा महाशिवरात्री च्या दिवशी ही 1 वस्तू ही 1 गोष्ट तुमची इच्छा बोलून महादेवाच्या शिवलिंग वर ठेवा.

आता गुरुवारच्या दिवशी महाशिवरात्री आली आहे. आणि जर तुम्हाला महादेवाच्या मंदिरात जाणे शक्य नसेल. आणि तुमच्या घरात शिवलिंग असेल. बऱ्याचश्या लोकांच्या घरात शिवलिंग असतेच तर तुम्ही हा उपाय घरीच करू शकता. पण जर शिवलिंग नसेल तर हा उपाय तुम्हाला महादेवांच्या मंदिरात जाऊनच करावा लागेल. कारण यासाठी शिवलिंग ची अत्यंत गरज आहे.

तर तुम्हाला 11 मार्च गुरुवारच्या दिवशी महाशिवरात्रीच्या दिवशी तुम्हाला सकाळी किंवा संध्या काली हा उपाय करायचा आहे. हा उपाय तुम्ही सकाळी संध्याकाळी करू शकता.

महिला असतील पुरुष असेल कोणीही हा उपाय करू शकतात. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला फक्त एक गोष्ट लागेल. ती म्हणजे एक रुपयांचा शिक्का हो तुम्हाला फक्त एक रुपयांचा शिक्का लागणार आहे.

हा शिक्का घेऊन तुम्ही तुमच्या देवघरात बसायचे आहे. त्या नंतर दिवा लावायचा अगरबत्ती लावायची आणि शिवलिंगची अष्टगंध किंवा चंदन अक्षत आणि फुले वाहून पूजा करायची अगरबत्ती ओवाळायची आरती ओवाळायची त्या नंतर एक रुपयाचा शिक्का आपल्या हातात घ्यायचा आणि आपली जीही इच्छा आहे ती बोलायची जे तुम्हाला मागायचे आहे ते मागायचे.

जेही संकट दूर करायचे आहे ते बोलायचे. जे तुम्हाला हवे आहे ते महादेवाला बोलायचे. महादेवाला हात जोडून प्रार्थना करायची आणि त्या नंतर तो शिक्का शिवलिंग वर ठेवून द्यायचा.

आणि हा शिक्का महाशिवरात्री च्या दिवशी दिवस भर रात्रभर शिवलिंग वरच राहू द्यायचा. दुसऱ्या दिवशी म्हणजे 12 मार्च ला शुक्रवारच्या दिवशी तो एक रुपयांचा शिक्का तिथून उचलून घ्यायचा आणि वाहत्या पाण्यात समुद्रात तलावात नदीत त्याला विसर्जीत करायचे जर तुमच्या जवळ पाणी नसेल समुद्र नसेल नदी नसेल तर तो शिक्का तुम्ही तुळशी च्या माती मध्ये त्याच्या आत तो टाकून द्यायचा आहे.

अश्या रीतीने हा उपाय तुम्हाला महाशिवरात्री च्या दिवशी करायचा आहे. या उपायाने तुमची इच्छा ताबडतोब पूर्ण होईल आणि जे मागाल तुम्ही ते सगळे काही मिळेल. फक्त विश्वासाने आणि मनोभावणे हा उपाय करा. आणि ॐ नमः शिवाय या मंत्राचा जर या दिवशी करायला आजिबात विसरू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.