12 एप्रिल चैत्र सोमवती अमावस्या नक्की करा हे 1 काम सुख समृद्धी संपत्ती मिळेल पैशांचा पाऊस पडेल

मित्रांनो 12 एप्रिल रोजी सोमवती अमावस्या आलेली आहे. तसे तर प्रत्येक महिन्यात अमावस्या येत असते पण जी अमवाय सोमवारी येते तीला सोमवती अमावस्या असे म्हणले जाते आणि या वर्षांमध्ये म्हणजेच 2021 या सालामध्ये केवळ एकदाच सोमवती अमावस्या आलेली आहे. त्यामुळे अत्यंत दुर्लभ असा हा सोमवती अमवस्येचा दिवस आहे.

आणि याच पुरेपूर फायदा आपण प्राप्त करून घ्यायला हवा. सोमवती अमावस्येच्या दिवशी दान पुण्य स्नान पित्रांचे तरपन हे सर्व करण्याचे खूप महत्व आहे आणि यामुले आपल्या घरामध्ये सुख शांती तसेच समृद्धी येते. या दिवशी पित्रांचे तरपन केल्यामुळे आपल्याला पित्रांचे आशीर्वाद प्राप्त होतात.

त्याच बरोबरजर आपल्या कुंडलीमध्ये पितृदोष असेल आणि त्याच्यामुळे आपले काही काम अडत असेल किंवा आपल्या जीवनामध्ये समस्यायेत असतील आपल्या कार्यात विघ्न येत असतील अडचणी येत असतील तर हा पितृदोष देखील फर होतो. धन प्राप्ती साठी पैसा मिळवण्यासाठी अनेक उपाय या अमावस्येच्या दिवशी केले जातात.

ज्यामुळे माता लक्ष्मीचा आपल्याला कृपा आशीर्वाद मिळतो आणि आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या राहत नाहीत. पैस्यांची कमतरता राहत नाही तर मित्रांनो अशी काही कामे आहेत जी आपण अमावस्येच्या दिवशी अजिबात करू नयेत चुकूनही करू नयेत. कारण अमावस्या तिथीला असुरी शक्तींचा प्रभाव जास्त असतो. म्हणून त्यादिवशी काही कामे करणे आवर्जून टाळावे.

कुठली आहेत ही कामे ते आपण आज पाहणार आहोत. मित्रांनो अमावस्येच्या दिवशी कोणतेही शुभ कार्य करू नका. म्हणजेच विवाह असेल लग्नाची पत्रिका ठरवत असाल सुपारी फोडत असाल तर ते काम या दिवशी करू नये. जर तुम्ही एखादा बिजनेस सुरू करत असाल किंवा नविन घरामध्ये प्रवेश करत असाल गृहप्रवेश करत असाल वास्तुकशांती तर चुकूनही या अमावस्येच्या दिवशी ही सर्व शुभ कार्य करू नका.

त्याच बरोबर पैस्यांचे जे व्यवहार आहेत म्हणजेच घर खरेदी करणे असेल किंवा एखाद्या जागेचे भुमीपूजन असेल ते देखील या दिवशी अजिबात करू नका आणि शक्यतो प्रवास करणे टाळा. मित्रांनो आधी सांगितल्या प्रमाणे म्हणजेच अमावसेच्या दिवशी असुरी शक्तींचा प्रभाव जास्त असतो त्यामुळे अशा तिथींना लांबचा प्रवास करणे टाळावे.

जर तुम्हाला एखाद्या कामासाठी दूर जायचे असतील तर सोमवती अमावसेला किंवा अमावसेच्या दिवशी हा प्रवास करणे टाळावे. तूम्ही दुसऱ्या किंवा त्याच्या आधीच्या दिवशी हा प्रवास करावा. पण चुकूनही सोमवती अमावसेला किंवा कोणत्या अमावसेला लांबचा प्रवास करू नये. मित्रांनो ज्या व्यक्तींना मानसिक त्रास आहे तुम्ही पाहिलं असेल की ज्या व्यक्तींना पौर्णिमा अमावस्या तिथींना आशा विशेष दिवशी जास्त त्रास होतो.

म्हणजेच असुरी शक्ती तांत्रिक शक्ती जी आहे त्यांच्यावर हावी होते. त्यामुळे अशा विशिष्ट दिवशी आपण काही काळजी घेणे आवश्यक आहे. त्यामुळे तुम्हाला जर असा मानसिक त्रास हिट असेल तर तुम्ही अमावस्येच्या दिवशी लांबचा प्रवास करणे टाळा. मित्रांनो आता आपण पाहिले की कोणती कामे आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी करायची नाहीत.

आता आपण पाहूया की सोमवती अमावस्येच्या दिवशी कोणती कामे आपल्याला आवर्जुन करायला हवीत ज्यामुळे आपल्याला अक्षय पुण्य प्राप्त होईल. मित्रांनो सोमवती अमावस्येच्या दिवशीच सायंकाळी आपल्या घरामध्ये भूप करा देवघरात दिवा लावल्यानंतर तुळशी मातेजवळ देखील एक तुपाचा दिवा प्रज्वलीत करा आणि संपुर्ण घरामध्ये धूप करा.

कपूर जाळून ती वाटी पूर्ण घरामध्ये घराकग्या प्रत्येक कोपऱ्यामध्ये ही कापूराची जोत आपण फिरवायची आहे. यामुळे आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रवेश होणार नाही किंवा आपल्या घरामध्ये जर नकारात्मक ऊर्जा असेल तर ती देखील नष्ट होईल आणि सकारात्मक ऊर्जेचा सकारात्मक शक्तींचा आपल्या घरामध्ये प्रवेश होईल.

जर तुम्हाला नोकरी संबंधित काही अडचणी असतील काही समस्या असतील मनासारखी नोकरी मिळत नसेल किंवा नोकरीमध्ये हवं असलेलं प्रमोशन मिळत नसेल तर तुमच्या करियरमध्ये अडथळे येत असतील तर या संबंधी अमावसेच्या दिवशी सायंकाळी आपल्याला ओंकार मंत्राचा जाप करायचा आहे.

हा मंत्र जप केल्यामुळे तुमच्या करियर मधील अडथळे दूर होतील आणि तुम्हाला मनासारखी नोकरी मिळेल. व्यवसाय धंद्यात देखील बरकत मिळेल. मित्रांनो या दिवशी मौनलावून स्नान केल्याने हजारो गोदान केल्याचे पुण्य आपल्याला प्राप्त होते. तसे यर पवित्र नदीमध्ये स्नान करण्याचे विधान शास्त्रांमध्ये सांगितले गेले आहे.

पण सध्याच्या परिस्थितीमध्ये आपल्याला बाहेर जाऊन स्नान करणे शक्य नाही त्यामुळे आपल्या घरामध्येच अंघोळीच्या पाण्यात थोडेसे गंगा जल असेल तर ते टाकून आपण स्नान करावे. पण स्नान करावे पण स्नान करत असताना आपण मौन राहायचे आहे न बोलता आपण स्नान करायचे आहे. यामुळे आपल्याला हजारो गोदान केल्याचे फल प्राप्त होईल.

तर मित्रांनो सोमवती अमावस्येच्या दिवशी आपण काही गोष्टी करणे टाळावे तसेच काही गोष्टी आवर्जून कराव्यात आणि सोमवती अमावसेचा या दुर्लभ तिथीचा पुरेपूर लाभ घ्यावा. जर तुमच्याही जीवनात अशा समस्या असतील अडचणी असतील तर त्या दूर करण्यासाठी सोमवती अमावस्येला वरील उपाय आवश्य करा.

Leave a Reply

Your email address will not be published.