12 एप्रिल सोमवती अमावस्या इथे काढा फक्त 1 स्वस्तिक माता लक्ष्मी धावत येईल पैसा इतका येईल की

मित्रांनो 12 एप्रिल सोमवारी 2021 या दिवशी आलेली आहे सोमवती अमावस्या मित्रांनो जेंव्हा कधी अमावस्या ही सोमवारच्या दिवशी येते त्या अमावस्येला सोमवती अमावस्या अस म्हणलं जात. या दिवशी माता लक्ष्मी व श्री विष्णू यांची विशेष आराधना केली जाते. मित्रांनो या दिवशी अनेक उपाय देखील केले जातात.

धन प्राप्तीसाठी पैसा घरात येण्यासाठी आपल्या काही आर्थिक समस्या असतील तर त्या समस्यांचे निवारण करण्यासाठी अनेक जण अनेक उपाय करतात. मित्रांनो जोतिष शास्त्रात सांगितलेला असाच एक धन प्राप्तीचा आज आपण बघणार आहोत. जो उपाय आपल्याला सोमवती अमावस्येच्या दिवशी संध्याकाळच्या नंतर रात्र भरात कधीही करायचा आहे.

मित्रांनो सोमवती अमावस्येला जेंव्हा सूर्यास्त होईल त्या सूर्यास्ताच्या नंतर कधीही आपण हा उपाय करू शकता. मित्रांनो उपाय अगधी सदासोपा सरळ आहे पण तेवढाच प्रभावशाली आहे. चला तर बघूया हा उपाय नक्की काय आहे ते. मित्रांनो त्या दिवशी आपल्याला सकाळी लवकर उठायचा आहे. सुर्यनारायनाला अर्घ्य द्यायचा आहे.

तुळशी मातेला पाणी घालून तुळशी मातेची पूजा करायची आहे आणि संध्याकाळच्या वेळी आपल्याला पाठावर एक ताठ ठेवायचं आहे आणि या दिवशी संध्याकाळच्या वेळी या पथावर एक लाल कपडा हंत्रायचा आहे आणि मित्रांनो या कपड्यावर आपल्याला एक तांब्याचे ताठ ठेवायच आहे. जर तुमच्या कडे तांब्याचे ताठ नसेल तर तुम्ही स्टीलच्या ताठचा देखील यासाठी वापर करू शकता.

आणि मित्रांनो या ताठात आपल्याला कुंकुवाच्या सहायाने एक स्वस्थिक काढायचं आहे. जर तुमच्या कडे देशी गाईचं तूप असेल तर कुंकूमध्ये थोडस तूप आपल्याला मिक्स करायचं आहे किंवा तुमच्याकडे गायीचं तूप उपलब्ध नसेल तर तुम्ही पाण्याचा सुद्धा यासाठी वापर करू शकता. थोडेसे पाण्याचे थेंब कुंकुवात टाकून या कुंकुवाने आपल्या त्या ताठात तांब्याच ताठ घेतलं असेल.

किंवा स्टीलच ताठ घेतलं असेल तर त्या ताठात कुंकुवाच्या सहायाने आपल्याला एक स्वस्थिक काढायचं आहे आणि या स्वस्थिकवर माता लक्ष्मीची किंवा श्रीयंत्राची स्थापना आपल्याला करायची आहे. शक्यतो श्रीयंत्राची स्थापना करायची आहे आपण जर तुमच्या कडे श्रीयंत्र नसेल तर माता लक्ष्मीचा फोटो सुद्धा तुम्ही यावर स्थापित करू शकता.

आणि मित्रांनो या माता लक्ष्मीच्या प्रथिमेची किंवा श्रीयंत्राची आणि या स्वस्थिकची आपल्याला विधिवत पूजा करायची आहे. त्याच्यावर अक्षदा वाहून धुपदीप दाखवून त्याची मनोभावे आपल्याला पूजा करायची आहे आणि हे स्वस्थिक काढत असताना आपल्याला एक मंत्र बोलायचा आहे. मंत्र आहे ओम श्रीम श्रीये नमः ओम श्रीम श्रीये नमः मित्रांनो हा मंत्र बोलतच आपल्याला स्वस्थिक जे आपण कुंकुवाने काढणार आहोत ते रेखाटायच आहे.

ते रेखाटताना हे मंत्र आपल्याला बोलायच आहे आणि माता लक्ष्मी समोर आपल्या मनात जी इच्छा असेल ती इच्छा बोलून दाखवायची आहे. मग तुमची धन प्राप्तीची इच्छा असेल किंवा तुमच्या जीवनात आर्थिक समस्या असतील तुमची एखादी मनोकामना पूर्ण होण्यासाठी तुम्ही माता लक्ष्मी जवळ प्रार्थना करायची आहे. मित्रांनो या सोमवती अमावस्येला आपण जेकाही उपाय करतो.

जेकाही प्रयोग करतो ते जर आपण मनोभावे केले अगधी मनापासून माता लक्ष्मीची आराधना केली तर माता लक्ष्मी नक्कीच पूर्ण करते. मित्रांनो या उपयामुळे आपल्या घरामध्ये धन पैसा तर येतोच पण त्यासोबतच आपल्या घरात सुख शांती समाधान हे सुद्धा येत. घरातील सदस्यांमद्ये जर भांडणे होत असतील वादविवाद होत असतील तर ते सुद्धा यामुळे नाहीसे होणार आहेत.

तर मित्रांनो या सोमवती अमावस्येला हा उपाय अवश्य करून पहा.

Leave a Reply

Your email address will not be published.