13 मार्च शनिवार शनि अमावस्या गुपचूप फेक इथे एक लवंग आजारपन नजरदोष पैसा इतका येईल की

मित्रांनो ही अमावस्या शनिवारच्या दिवशी आल्याने तिच महत्व अजूनही वाढलं आहे. आणि जी अमावस्या शनिवारी येते तिला शनि अमावस्या अस म्हणलं जात. मित्रांनो अशा अमावस्येस विषेश करून शनि देवांना प्रसन्न करण्याचा लोक प्रयत्न करतात.
प्रत्येकाच्या राशीमध्ये प्रत्येकाच्या जीवनात कधीना कधीतरी शनिची साडेसाती येतेच येते. शनिची ढय्या म्हणजे अडीचकी येते. जो अडीच वर्षांचा कठीण काळ असतो. त्या काळामध्ये शनिदेव आपली परीक्षा पाहतात.

आपल्या कर्मांचा फळ आपल्याला प्रदान करतात. मित्रांनो अशा काळामध्ये जीवन अनेक दुखांनी अनेक समस्यांनी आणि वेदनांनी भरलेलं असत. आपण कितीही कष्ट करा कितीही महिनत करा मात्र त्याच फळ मिळत नाही.

लक्ष्मी म्हणजेच पैसा अगदी येतायेता थांबतो. यश तुम्हाला वारंवार हुलकावणी देत. मित्रांनो जिनामध्ये हे जे चढउतार चालू असतात अशा वेळी शनिची ढय्या असो साडेसाती असो महादशा अंतरदशा असो किंवा राहू आणि केतूचे दोष असोत या सर्वांन पासून मुक्ती मिळवण्या साठी अप्स असल्या शनि अमावस्येच्या दिवशी काही विशेष उपाय अवश्य करत चला. हे उपाय केल्याने शनि देव प्रसन्न होतात शनिचे अनेक दोष कमी होतात.

मित्रांनो जाणून घेऊया की आपण या दिवशी कोणकोणते अगदी साधे पुराय करू शकता की ज्यामुळे आपलं जीवन सहज, सुलभ आणि सुंदर बनेल. मित्रांनो अमावस्या तीथीस आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक असतात की जे असे काही प्रकार करतात अशा काही बाधा उत्पन्न करतात. की आपलं जीवन आपल्या जीवनातील लक्ष्मी त्यांच्याकडे निघुन जाते. आणि त्यामुळे या दिवशी म्हणजे या मघ अमावस्येच्या शनिवरच्या दिवशी सकाळी उठल्या बरोबर घरातील महिला झाडलोट करतील.

हे झाडलोट करण्यापूर्वी थोडस पाणी आपल्या अंगणात आपल्या घरात नक्की शिंपडा. आपल्या घराचा जो उंबरठा आहे आपल्या घराच जे मुख्य प्रवेशद्वार आहे मुख्य गेट आहे.

त्या वरती थोडस पाणी शिंपडा आणि त्या नंतर आपण झाडलोट करण्यास प्रारंभ करा. कुणी काही केलेलं असेल काही बाधा असतील या अमावस्येच्या निमित्ताने या सर्व बाधा समाप्त होतात. निगेटिव्ह एनर्जीचा ऱ्हास होतो.

खरतर आपण ही एक सवय दररोज लावायला हवी. मित्रांनो सोबतच अनेकांना सुर्यदेवांना अर्ख्य देण्याची सवय असते. अत्यंत चांगली सवय आहे. आज सूर्यदेवांना विशेष करून अरखी अर्पण करताना तांब्याभर पाण्यामध्ये थोडेसे काळे तीळ टाकण्यास विसरू नका मित्रांनो सुर्यदेवता तर प्रसन्न होतीलच मात्र शनिदोष कमी होतील. आणि आपले पित्र सुद्धा आपल्यावर प्रसन्न होतील. आपले पित्र म्हणजे आपल्या घरातील अशा व्यक्ती की ज्यांचा मृत्यू झालेला आहे. जे आज आपल्यात नाहीत.

मित्रांनो हे आपले पित्र पितृ लोकात वास करत असतात आणि त्यांची कृपा जर आपणास प्राप्त करायची असेल. तर आजच्या दिवशी तांब्याभर पाण्यात तजोडेसे काळे तीळ अर्पण करून ओम पितृभ्यो नमः आशा प्रकारच्या मंत्राचा जप करायला हवा.

आपण सूर्य देवांना अर्पण करत आहात ओम सुर्याय नमः तर म्हणाच मात्र शेवटला अगदी शेवटी ओम पितृभ्यो नमः अशा प्रकारे म्हणून आपल्या पित्रांचे आशीर्वाद प्राप्त करू शकता. अगदी साधेसाधे उपाय असतात की जे आपल्या जीवनात सुख आणि सौभाग्याची निर्मिती करत असतात. मित्रांनो या दिवशी पिंपलाच्या झाडाचा सुद्धा फार मोठा महात्म्य सांगितलेलं आहे. आपल्या जवळपास जर अशा प्रकारे पिंपळाचे वृक्ष असेल.

तर अशा वृक्षाला आधी आपण घरातली देव पूजा करायची आहे. देव पूजा संपन्न केल्यानंतर अशा पिंपळाच्या वृक्षास तांब्याभर जल अवश्य अर्पण करा. जर आपल्या घरामध्ये काळे तीळ असतील.
गोमातेच म्हणजे गाईचं कच्च दूध असेल.

सफेद पुष्प म्हणजे सफेद रंगाची फुले असतील. खडीसाखर किंवा गूळ असेल तर असे थोडेथोडे पदार्थ या तांब्याभर पाण्यात टाकुन मग त्या नंतर हे जल आपण पिंपळाच्या वृक्षास मनोभावे अर्पण करा.

मित्रांनो पिंपळाच्या वृक्षमध्ये अमावस्या तिथीस सर्व देवीदेवतांचा वास असतो. माता लक्ष्मीचा ही वास असतो. त्या ठिकाणी जाऊन हे जल अर्पण केल्या नंतर आपल्या पितरांच्या आत्म्यास शांती लभुदे शनिदोष कमी होऊ देत.

आणि आपल्या जीवनातील बाधा दूर होऊ देत. अशा प्रकारची प्रार्थना आपण या पिंपळाच्या वृक्षात वसलेल्या सर्व देवी देवतांना करायची आहे. मित्रांनो इच्छा पूर्तीसाठी अनेक लोक या दिवशी एक छोटासा उपाय करतात.

पिंपळाच्या वृक्षाला ज्या फांद्या असतात. एक कळा धागा आपण सोबत घेऊन जा आपण जल अर्पण करायचेच आहे. मात्र हा काळा धागा आपण पिंपळाच्या फांदीला बांधा आणि त्याला 7 गाठ मारा ही सर्व क्रिया करताना ओम नमो भागवते वासूदेवाय या महा मंत्राचा या महाविष्णू मंत्राचा सातत्याने जप करा. आणि हा धागा बांधल्या नंतर आपली जी इच्छा आहे मनोकामना आहे ती बोलून दाखवा.

मित्रांनो या पिंपळाच्या वृक्षामध्ये भगवान श्रीहरी श्री विष्णूंचा वास आहेच मात्र माता लक्ष्मी सुद्धा आहेत. तुंमच्या घरात गरिबी असेल पैसा येत नसेल आणि पैसा कमावण्याची तुमची इच्छा आहे श्रीमंत होणे धनवान होण्याची इच्छा आहे.

तर अशा कोणत्याही प्रकारची इच्छा या निमित्ताने आपण तिथे बोलून दाखवू शकता. मित्रांनो आजच्या दिवशी म्हणजे या शनि अमावसेच्या रात्री सायिकाळी जेंव्हा सुर्यास्त होईल तेव्हा या पिंपळा खाली मोहरीचा दिवा पर्जवलीत करण्यास मात्र विसरू नका. अगदी एक छोटासा मातीचा मोहरीचा दिवा म्हणजे मोहरिक तेल आपण त्यात टाकायक आहे. बाजारात सरसोका तेल या नावाने हे मोहरिक तेल मिळून जात.

आणि तर तुमच्या घरामध्ये उडीद असेल तर उडदाचे 1 ते 2 दाणे त्यामध्ये अवश्य टाका उडीद नसेल तर काळी मिरी जी आपल्या स्वयंपाक घरात असते किचनमध्ये असते. तर अशा काळ्या मिरीचे एक 1 ते 2 दाणे आपण टका.

आणि मनोभावे या पिंपळाच्या वृक्षास पुन्हा एकदा नतमस्तक होऊन. आपल्या जीवनातून राहुदोष, केतुदोष, शनिदोष दूर व्हावेत म्हणून या सगही आवश्य प्रार्थना करा. मित्रांनो प्रत्येक गावामध्ये शिवालय म्हणजेच शिव मंदिर हे असतच असत.

आणि शनिर्मावस्येस जर शिव मंदिरात जाऊन जर आपण शिव शंभोंकडे प्रार्थना केली आपल्या जीवनातले दुःख दारिद्र्य गरिबी दूर करण्याची तर मित्रांनो शनिर्मावस्येस केलेली शिवलिंगाची पूजा अत्यंत शुभ फलदायी मानण्यात येते.

या दिवशी जर तुमच्या कडे शमीची पान असतील तर अशी ही शमीची पान शिवलिंगावरती नक्की अर्पण करावीत. तुमच्या जवळपास जर शमीच झाड असेल तर या शमीच्या झाडाखाली सायंकाळी सूर्यास्तानंतर एक मोहरीचा दिवा अवश्य पर्जवलीत करा शमीच्या झाडास मनोभावे प्रणाम करून आपल्या जिनातील अडचणी आणि बाधा फर करण्याची पार्थना करा. मित्रांनो शिवलिंगाच्या बाबतीमध्ये आपण शमीची पान तर अर्पण करायची आहेत.

सोबतच तुमच्या जीवनामध्ये तुमच्या कुंडली मध्ये कालसर्प दोष असेल तर काळे तीळ सुद्धा आपण अवश्य अर्पण करू शकता. काळे तीळ शिवलिंगावरती या दिवशी अर्पण केल्याने कालसर्प दोष कमी होतो.

राहू केतू शांत व्हावेत यासाठी आपण 2 साबुत लवंग म्हणजे न तुटल्या फुटलेल्या लवंगा या शिवलिंगावरती अवश्य अर्पण करा. वारंवार जर ऍक्सिडंट होत असतील अपघात होत असतील घातपात होण्याची शक्यता असेल.

तर मित्रांनो हा राहू केतू दोष शांत करण्यासाठी हा उपाय अत्यंत कारगर मानला जातो. शिवलिंगावरती कोणतीही वस्तू अर्पण करताना. ओम नमशिवाय या महा मंत्राचा सातत्याने जप करत चला. महिलांनी केवळ नमशिवाय अशा प्रकारे मंत्र जप करायचा आहे मित्रांनो या दिवशी रात्री आपल्या घरातली जी शेवटची भाकरी असेल किंवा चपाती असेल तिला अगदि थोडस मोहरिच तेल लावा थोडासा गुळ त्यावरती ठेवा थोडेसे काळे तीळ त्यावर टाका.

अगदि जीजी सामग्री तुमच्याकडे आहे संपुर्ण सामग्रीची आवश्यकता नाही. फक्त मोहरीच तेल थोडस लावलं तरीही काम चालत. अशा प्रकारे ही सर्व सामग्री ही भाकरी आपण कोत्याही काळ्या रंगाच्या कुत्र्यास खाऊ घाला.

अगदी थोडासाही काळा रंग त्या कुत्र्याच्या अंगावरती असेल तर अशा कुत्र्याला आपण ती खाऊ घाला ही शेवटची भाकरी असणार आहे. आपल्या घरातली मित्रांनो त्या कुत्र्यान ती भाकरी ग्रहण केल्यास शनिपिडा मोट्या प्रमाणात कमी होते आणि हो तुम्ही खूप महिनत करताय परंतु पैसा येत नाहीये तेंव्हा लक्षात घ्या तुम्हाला कोणाची तर नजर रुजलेली असू शकते. काहीतरी बाधा उत्पन्न होऊ शकतात किंवा तुम्ही अशा एका परिसरात एखाद्या ठिकाणी जाऊन आला.

की त्या ठिकाणची नकारात्मक ऊर्जा ही तुमच्या प्रगतीच्या आड येत आहे. अशा वेळी 2 साबूत लवंगा फक्त 2 साबूत लवंगा आपल्या उजव्या किंवा डाव्या हातात घ्यायच आहेत. रात्री हा उपाय करायचा आहे.

त्या नंतर आपल्या डोक्यावरून 3 वेळा त्या उलट्या ओवाळायच्या आहेत. आणि त्या नंतर आपल्या घराबाहेर जाऊन हे पाहे करताना तुम्हाला कोणीही डिस्टर्ब करणार नाही. याची मात्र काळजी घ्या.
घराबाहेर जा उत्तर दिशेकडे तोंड करा आणि जितक्या जोरात तुम्हाला फेकता येईल तितक्या लांब त्या फेकून द्या. फेकल्या नंतर तिकडे न पाहता पुन्हा वळून आपल्या घरात यायच आहे. हातपाय तोंड धुवायच आहे.

आणि देव घराबाहेर बसून सर्व देव देवतांना किंवा आपल्या इष्ट देवतेला आपल्या कुल देवतेला प्रार्थना करयायची आहे. की तुमच्या प्रगतीच्या आड ज्या बाधा येतात जे जे दोष तुमच्या माध्यमातून आलेले आहेत. ते दोष दूर होऊन तुमची बरकत व्हावी. मित्रांनो छोटेछोटे उपाय आहेत शनि अमावस्येच्या निमित्ताने नक्की करून पहा.

आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.