14 एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिवस स्वामींना बोला कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो श्री स्वामी समर्थ
14 एप्रिल स्वामी महाराजांचा प्रकट दिवस या दिवशी स्वामींना बोला तुमची कोणतीही इच्छा काही दिवसातच स्वामी समर्थ तुमची इच्छा पूर्ण करतील. हा दिवस खूप पवित्र खूप मोठा मानला जातो.

याची खूप मोठी मान्यता आहे. भरपूर ठिकाणी स्वामींचे पारायण स्वामींचे स्तोत्र वाचन स्वामींची सेवा केली जाते. पण लॉकडाऊन असल्या ने कोरोना असल्याने बऱ्याचश्या ठिकाणी मंदिरे मठ बंद आहेत. म्हणून आपण सेवा घरच्या घरी राहून करावी.

तरीही स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतात. आता या दिवशी स्वामींना तुमची इच्छा कशी बोलावी जेणेकरून स्वामी तुमची इच्छा पूर्ण करतील. तर मित्रांनो तुम्ही स्वामींचे सेवेकरी असाल स्वामींचे भक्त असाल तर या दिवशी स्वामींची विशेष सेवा करायला अजिबात विसरायचे नाही.

आता तुम्हाला तुमची इच्छा स्वामींना बोलायची आहे. तर तुम्ही सकाळी किंवा संध्याकाळी हा उपाय जे काम करू शकता. हे काम सकाळी जमले तर अति उत्तम सकाळी अंघोळ करून स्वामींच्या समोर बसा दिवा लावा अगरबत्ती लावा. आणि स्वामींना हात जोडून प्रार्थना करा.

हे स्वामी समर्थ महाराज माझी ही इच्छा आहे ती लवकरात लवकर पूर्ण करा आणि प्रार्थना करावी काही संकट असतील तर दूर करण्याची प्रार्थना करावी आणि त्या नंतर स्वामी समर्थाचे स्वामी चरित्र सारमृत हे पारायण पूर्ण करायचे म्हणजे याच्या मध्ये 21 अध्याय दिले आहेत.

ते 21 अध्याय तुम्हाला त्याच दिवशी वाचून पूर्ण करायचे आहेत. हे तुम्ही आरामात 21 अध्याय वाचू शकता. भरपूर लोक 4 किंवा 11 पारायण एका दिवसात पूर्ण करतात. छोटे छोटे असतात तुम्ही एका दिवसात पूर्ण करून घ्यावे. किंवा एका क्षणात पूर्ण करता येत नसतील.

तर सकाळी थोडे वाचावे आणि संध्याकाळी थोडे वाचावे. किंवा दुपारी थोडे वाचावेत आणि संध्याकाळी थोडे वाचावेत असे तुम्ही दिवसभरात कधीही वाचून घ्यावे. पूर्ण दिवसातच एक पारायण पूर्ण करावे. जर तुम्ही एक पारायण पूर्ण करून घेतले. म्हणजे स्वामी चरित्र सारअमृत हा संपूर्ण ग्रंथ 21 अध्यायांचा असतो.

तो पूर्ण वाचला तुम्ही एका दिवसात या दिवशी 14 एप्रिल ला तुमची कोणतीही इच्छा लगेच पूर्ण होईल. स्वामींची कृपा होईल स्वामी प्रसन्न होतील. नक्की ही सेवा करून बघा. स्वामींना इच्छा बोलून बघा नक्की तुमच्यवर कृपा होईल.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.