15 दिवस रोज मेथी चे दाणे खाल्ले त्यानंतर जे झाले ते तुम्हीच पहा मेथी दाणे खाण्याचे फायदे

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत मेथीचे दाणे चे गुणकारी फायदे आपल्या सर्वांना माहीत असेल की मेथीचे दाणे हे बाजारामध्ये अगदी सहजतेने उपलब्ध असतात आणि आपण त्यांचा वापर मसाल्यांमध्ये तसेच आपल्या जेवणामध्ये चव यावी यासाठी करत असतो.

मित्रांनो चवीला जरा से कडू असलेले हे मेथीचे दाणे खूप गुणकारी आहेत डायबिटीज अर्थराइटिस लठ्ठपणा पाठ दुखी स्त्रियांचे अनेक विकार इत्यादी अनेक आजारांवर आणि रोगांवर मेथीचे दाणे गुणकारी ठरत आहेत आणि लोक याचा फायदा घेत आहेत.

मित्रांनो मेथीची दाण्यांचा जो सर्वात पहिला उपयोग आहे तो आहे डायबिटीस ज्या लोकांना शुगर चा डायबिटीस चा त्रास आहे जे लोकांची शुगर वाढलेली आहे त्यांनी मेथीचे दाणे दररोज एक चमचा भर खाल्ले मित्रांनो हे जे मेथीचे दाणे आहे हे कसे खायचे ही पद्धत मी तुम्हाला पहिल्यांदा सांगतो हे पहा हे सर्व रोगांवर ती वेग वेगळ्या पद्धतीने तुम्हाला मेथीचे दाणे खाता येतील.

पहिली पद्धत आहे तुम्ही थेट चमचाभर किंवा जसं प्रमाण मी सांगतो त्या प्रकारे मेथीचे दाणे डायरेक्टली तुम्ही खाऊ शकता दुसरी गोष्ट हे मेथीचे दाणे आपण पाण्यामध्ये भिजून रात्रभर त्याला भिजवून ठेवा आणि मग तुम्ही सकाळी खाऊ शकता.

तिसरी पद्धत ह्या मेथीचे दाणे ना तुम्ही मोड देखील खाऊ शकता मोड जरी खाल्ले तरी देखील चालते आणि ह्याची पावडर तुम्ही केली तुमच्या मिक्सर मध्ये याला व्यवस्थित बारीक करून याची पावडर करून जर ही पावडर तुम्ही वेग वेगळ्या भाज्या मधी वापरली किंवा पाण्यात किंवा दुधामध्ये जरी घेतली तरी देखील चालू शकता.

अशा अनेक प्रकाराने तुम्हाला मेथीचे दाणे वापरता येते ज्यांना डायबिटीस आहे त्यांनी एक चमचा जर रोज मेथीचे दाण्यांचा सेवन केला तर त्यांच्या शरीराचे इन्सुलिन ची लेव्हल वाढते आणि इन्सुलिनचे लेवल वाढल्यामुळे त्यांच्या शरीरातील रक्तातील शुगर हे पचन होते म्हणजे पचन चांगल्याप्रकारे होतो आणि डायबिटीज वरती फरक पडतो.

मित्रांनो दुसरा जो उपयोग आहे तो आहे लठ्ठपणावर ज्यांच्या वजन फार वाढला त्यांनी मेथीचे दाणे घ्या ते पाण्यामध्ये रात्रभर भिजत ठेवा एक ग्लासभर पाणी घ्या त्यात दोन ते तीन चम्मच मेथीचे दाणे टाका हे रात्रभर भिजवा आणि सकाळी उठल्यानंतर हे मेथीचे दाणे तुम्ही चावून-चावून खा.

तसेच जे पाणी आहे ते पाणी देखील प्या मित्रांनो यामुळे तुमचे वाढलेले वजन आहे ते नक्कीच कंट्रोल मध्ये येईल लठ्ठपणा वरती हा चांगला उपाय आहे.

पुढची गोष्ट म्हणजे ज्यांना घामाचा त्रास आहे वार वार खूप घाम येतो ह्या घामाचा वास देखील येतो तर मित्रांनो यावर सुद्धा आपण हे मेथीचे दाणे वापरू शकता तें भिजून खा पावडरचे फॉर्ममध्ये खा दुधा मध्ये खा किंवा मोड आणून जरी खाल्ले तरी देखील चालेल दहा ते पंधरा दिवसांमध्ये तुम्हाला घामाचा येणारा वास कमी झालेला अडून येईन.

पुढची गोष्ट म्हणजे फोड पिंपळस किंवा रेशेज असतील त्वचा जर भाजली असेल जळले असेल तर त्यावर देखील आपण ह्या मेथी चे दाण्यांची पातळ पेस्ट करून त्याचा लेप आपण आपल्या चेहऱ्यावर लावला आणि दहा ते पंधरा मिनिटांनी जर तो धुऊन टाकला तर पिंपल्स वर देखील हा उपाय चांगला ठरू शकतो.

जर तुमची त्वचा कोणत्याही कारणाने भाजलेली असेल तर ह्या भाजलेली त्वचा वर तुम्ही हे लावा तुमची जी जळजळ आहे ती कमी होऊ शकते.

मित्रांनो पुढचा उपयोग म्हणजे कोंडा ज्यांचे डोक्यामध्ये कोंडा झालेला असेल डेंड्रफ झालेला आहे केस कोरडे पडलेले आहे अशा लोकांची केस त्यांनी दोन चमचे मेथीचे दाणे घ्या त्यामध्ये पाणी टाका याची चांगली पेस्ट करा आता ह्या पेस्ट मध्ये आपल्याला दोन ते तीन चमचे दही टाकायचा आहे आणि असे हे मिश्रण एकजीव करा.

आणि आंघोळ करते वेळी आपले डोक्यांना जसे आपण शॅम्पू लावतो त्या प्रकारे आपल्या डोक्याला चोळून घ्या आपल्या केसांना हे मिश्रण लावा असा हा उपाय तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळा करा तुम्हाला तुमचा डेंड्रफ कोरडे केस कोंडा कमी झाल्याला नक्की आठवण येईन.

मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे अर्थराइटिस ज्यांचे हाडांमध्ये वेदना होतात जे जॉईंट असतात ज्याला आपण जॉईंट पेन म्हणतो तर असा ज्यांना त्रास आहे ज्यांना सांधेदुखी होते त्यांनी एक काम करायचे आहे या ठिकाणी मेथीची जी भाजी असते हे भाजी घ्या त्याचे काही पान घ्या.

साधारणतः मूठभर पान आणि ती दोन ग्लास पाण्यामध्ये उकळायला ठेवा पाणी ज्यावेळी निम्मं होईल त्यावेळी गॅस बंद करा आणि हे जे पाणी आहे हे पाणी तुम्ही प्या ग्लासभर पाणी उरलं असेल हे पाणी आपण थंड झाल्यानंतर कोमट झाल्यानंतर प्या तुम्हाला जॉईंट पेन मध्ये फरक पडलेला दिसून येईल.

तुमच्या कडे मेथीची भाजी नसेल तर तुम्ही मेथीचे दाणे देखील रात्रभर भिजवून ठेवा आणि सकाळी दाणे आणि ते पाणी पिऊन टाका यांनीदेखील अर्थराइटिस वरती चांगला फायदा होऊ शकतो.

मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे पाठ दुखी ज्यांना पाठदुखीचा त्रास आहे त्यांनी जो मी आता उपाय सांगितलं की रात्रभर हे दाणे भिजत ठेवायचे आणि दाणे खायचे पाणी प्यायचा आहे हा उपाय पंधरा ते वीस दिवस कंटिन्यू करा तुमची जी पाठ दुखी आहे बेक पेन त्याला देखील तुम्हाला नक्की फरक पडलेला दिसून येईल.

मित्रांनो पुढची गोष्ट म्हणजे स्त्रियांमधील वेगवेगळे प्रकारचे आजार ज्यामधे पहिला आहे की ज्यांचे स्तनाचा आकार बारीक आहे ब्रेस्ट हे आकाराने बारीक आहे तर असा जर त्रास असेल तर आपण मेथीचे दाणे रोज एक चमचा घ्या त्या एक चमचा मेथीचे दाण्यां मध्ये थोडीसी बडीशोप टाका आणि तेवढेच प्रमाणामध्ये खडीसाखर घ्या.

तर असे हे तीन च मिश्रण बारीक करून घ्या मिक्सर मधून आणि हे जे बारीक केलेल्या मिश्रण आहे तर एक चमचा त्याचा घ्या तो एक ग्लास दुधामध्ये मिसळा.

तर अस हे जे दुधामध्ये मिक्स केलेले मिश्रण आहे मेथीचे दाणे सोंफ म्हणजेच बडीशेप आणि खडीसाखर यांचे मिश्रण हे जे दुधाबरोबर टाकलाय असा जर आपण रोज रात्री झोपतांना पंधरा दिवस जरी याचं सेवन केलं तर आपल्याला खूप चांगला फायदा दिसून येईल.

आपले स्तन ज्यांचा आकार फार छोटा आहे तर ह्या समस्ये वर तुम्हाला नक्की फायदा झालेला दिसून येईल.

स्त्रियांचा जो पुढचा त्रास आहे तो म्हणजे एमसी ज्यांला रेगुलर येत नाही मिन्स टूल सायकल मासिक धर्म ज्यांना रेगुलर येत नाही किंव्हा पांढरपाणी जातं तर ह्या दोन्ही प्रॉब्लेम्स वरती एक उपाय तुम्ही करू शकता मेथी दाणे जरासे घ्या त्यामध्ये जराशी सोंफ म्हणजे बडीशेप टाका आणि हे चांगलं मिक्स करून घ्या.

तर ही जी पावडर झाली तर ही पावडर तुम्ही दूध किंवा पाणी बरोबर घेऊ शकता रोज एक चमचा हे पावडर दुधामध्ये टाकून घ्या साधारणतः 10 ते 15 दिवस हे ट्राय करा तुमची सगळे प्रॉब्लेम सोल्व होऊन जातील.

स्त्रियांमध्ये जो तिसरा प्रॉब्लेम आहे तो म्हणजे स्तनदनमाता जर आपल्याला दूध कमी येते आपल्या बाळाला जर हे दूध पुरत नसेल तर अशा वेळी आपण मेथीदाणे पासून लाडू तयार करू शकता आणि या लाडूंचा सेवन करा यामुळे तुमचे दुधामध्ये वाढ होईल.

तसं दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही ह्या मेथीचा जे मेथीचे दाणे आहे त्याची बारीक पूड करून दुधात सुद्धा वापरू शकता एक ग्लास दूध घ्या कोमठ दूध त्यामध्ये मेथीदाणे टाका आणि हे पूड देखील टाकू शकतात तुम्ही हे जे मिश्रण आहे ते देखील तुम्ही वापरू शकता तुमच्या दुधामध्ये वाढ झालेली दिसेल तुम्ही पाहू शकता.

मित्रांनो पुढची गोष्ट आहे की ज्यांची त्वचा रखरखीत आहे कोरडी आहे त्यांना मुलायम करायची असेल तर मित्रांनो मेथीचे दाणे हे ठिकाणे खूप उपयुक्त ठरू शकतात एक चमचा मेथीचे दाणे घ्या त्याच्यामध्ये एक जरासं गुलाबजल मिक्स करा आणि त्याच्यामध्ये दुधाची मलाई आहे ती त्याच्यामध्ये मिक्स करा.

असे 3 गोष्टींच्या मिश्रण घ्या आणि हे मिक्स करून त्याची चांगली पेस्ट बनवा आणि हे पेस्ट केल्यानंतर त्याचा जो लेप आहे तो आपल्या चेहऱ्या वर ती लावा 15 ते 20 मिनिटे तसेच ठेवा आणि 15 ते 20 मिंटनांतर चेहरा धोउन टाका तर अस तुम्ही एक ते दोन वेळा आठवड्यातून करू शकतात.
असा तुम्हाला दिसून येईल की तुमचा चेहरा मुलायम दिसू लागला मऊ होऊ लागलाय कोरडेपणा नाईस झाला आहे आणि विशेष म्हणजे त्याच्यावर एक प्रकारची चमक आली आहे.

तसंच जे काही झुरिया आपण ज्याला म्हणतो तर ते देखील कमी प्रमाणामध्ये होऊ लागलेत तर असा हा फायदा यामध्ये देखील होऊ शकतो.

मित्रांनो मेथीचे दाणेनचां पुढचा उपयोग म्हणजे ज्यांना खूप जुनाट खोकला आहे कफ वार वार होत आहे अशा लोकांनी काय करायचं आहे की आपण दोन तीन काळ्या मिरच्या घ्या एक चमचा मेथीचे दाणे घ्या आणि त्याच्या मध्ये एक जराचा बारीक तुकडा अदरक चा टाका साधारणतः अर्धा ते एक इंचाचा अदरक चा तुकडा घ्या.

आणि हे जे सगळे तीन पदार्थ आहेत हे दोन ग्लास पाण्यामध्ये उकळायला टाकायचे आहे ज्यावेळी पाणी निम्मा होईल म्हणजेएका ग्लास एवढा होईल थंड होऊ द्या आणि हे पाणी तुम्ही सेवन करा आपण पहा काय काय टाकलाय दोन-तीन काळ्या मिरच्या दोन चमचे मेथीचे दाणे आणि अर्धा ते एक इंच अदरक चा तुकडा.

तर हे सगळं आपण मिक्स केलेला आहे हे पाणी थंड करायच आहे आणि आपण सेवन करायचा आहे पाच सहा दिवस तुम्ही हे सेवन करा खोकल्यावर दम्यावर अस्थमावर तसेच कफ ह्या विकारांवर ती हे अतिशय चांगला उपाय आहे.

आणि मित्रांनो शेवटची गोष्ट म्हणजे ज्या लोकांना ऍसिडिटी गॅसेस अपचन पोट फुगणे इत्यादी विकार आहेत त्या लोकांनी काय करायला पाहिजे तर पहा अर्धा चमचा आपण मेथीचे दाणे घ्या आणि ते ताका मध्ये टाका हे मिक्स करा आणि तुमचे जेवण झाल्यानंतर हे ताक तुम्ही प्या.

तर असे हे ताक पिल्याने तुम्हाला हे विकार होणार नाही आणि हे तुम्हाला अपचन गॅसेस पोट फुगणे पोट फुगणे ॲसिडिटीचा त्रास तर होणार नाही तर मित्रांनो आपण पाहिला असेल तर अशाप्रकारे मेथीचे दाणे हे अतिशय फायदेशीर आहेत आपल्या अनेक विकारांवर ती हे उपयोगी आहेत.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.