फक्त १५ दिवसच खा हा पदार्थ शरीरात असे चत्मकार होतील ज्याने तुम्हीसुद्धा चकित व्हाल

फक्त हा उपाय करा आणि मा सिक पा ळी संदर्भातील समस्यांवर घरच्या घरी उपाय करा.आज महि लांकरता खूपच नॅचरल आणि घरगुती उपाय आज आपण जाणून घेणार आहोत.
हा उपाय केल्याने मा सिक पा ळी च्या काही समस्या असतील तसेच पा ळी टाय मावर नसणे किंवा पा ळी वेळी अ वे ळी येणे त्याच प्रमाणे स्त्रि यांना जास्त ब्ल डिंग होणे

किंवा काही स्त्रि यांना कमी दिवस ब्ल डिंग होणे या त्रासा पासून सुटका करून देण्यास आपण आज खूपच सुंदर आणि घरगुती नॅचरल उपाय जाणून घेणार आहोत.

त्याचप्रमाणे मा सिक पा ळी येणे हे महि लांकरता खूपच फायदेशीर आहे कारण यामुळे शरी रामध्ये नको असलेले घटक निघून जातात परंतु पा ळी येऊन गेल्यानंतर.तुमच्या शरीरातून वाईट डि स्चार्ज निघत असतील किंवा जास्त दिवस र क्त शार होत असेल तर याकडे दुर्लक्ष मुळीच करू नका.

त्याचप्रमाणे पा ळी विषयी कुठल्याही समस्या असतील त्या विषयी दुर्लक्ष अजिबात करू नका त्यासाठी हा घरगुती उपाय करा.जर हा त्रास घरगुती उपायाने दूर होत नसेल तर कृपया डॉक्टरांचा सल्ला घ्या परंतु अशा या भयंकर सम स्यांना टा ळू नका.

या उपायाने देखील तुमच्या समस्या निघून जाणार आहेत. फक्त हा उपाय तुम्हाला बारा दिवस न चुकता करायचा आहे. त्याचप्रमाणे मेथी दाण्याची पावडर किंवा बडीशेप ची पावडर तयार करून ठेवू शकता व वेळोवेळी त्याचा देखील वापर करू शकतात परंतु पावडर केल्यामुळे ते कडू लागते आणि आपण ते पिण्याचे टाळतो त्याचप्रमाणे आपण मेथी दाणे घेऊन रात्री पाण्यामध्ये भिजत घालणार आहोत.

रात्रभर भिजवून झाल्यानंतर सकाळी त्यातला एक चम्मच मेथी दाणे घेऊन ग्लासामध्ये घ्यायचे आहे व अर्धा चमचा भरुन त्याच्यामध्ये बडिशोप टाकायची आहे.त्यानंतर त्याच्यामध्ये खडी साखरेचा वापर करायचा आहे .खडीसाखर नसेल तर मधाचा देखील वापर करू शकतात.

खडीसाखरेची पावडर करून घ्यायची आहे व एक चमचा त्या ग्लास मध्ये टाकायची आहे त्यानंतर त्या ग्लास मध्ये अर्धा ग्लास भरून पाणी टाकायचे आहे.येथे कोमट पाण्याचा वापर करायचा आहे आणि त्यानंतर ते मिश्रण एकजीव करून घ्यायचा आहे ज्या महिलांना मा सिक पा ळी च्या दरम्यान त्रास होतो.

व वाईट डिस्चार्ज होतो अशा महिलांनी हे पाणी प्यायचे आहे आणि याचा वापर सकाळी अनुशापोटी करायचा आहे. अशा वेळी तुम्हाला पा ळी येण्याच्या चार दिवस अगोदर किंवा पा ळी गेल्याच्या चार दिवसानंतर असा हा कोर्स पूर्ण बारा दिवस करायचा आहे.असे केल्याने पा ळी विषयी समस्या दूर होऊन जातील परंतु वाईट डि स्चार्ज जरी होत असेल तरीही ही समस्या दूर होईल आणि हे.

सकाळी अनुशापोटी कोमट असतानाच प्यायचे आहे.एका वेळेस जास्त मिश्रण तयार करून ठेवू नये. ज्यावेळेस हवे त्यावेळेस तयार करून द्यावे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.