19 सप्टेंबर अनंत चतुर्दशी घरात करा हा नैवेद्य गणपती प्रसन्न होतील

19 सप्टेंबर अनंत चतुर्दशी या दिवशी गणपती विसर्जन घरात करा हा नैवेद्य गणपती प्रसन्न होतील आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील अनंत चतुर्दशीचा दिवस हा गणपती बाप्पांच्या विराजमान असलेल्या गणपती बाप्पांच्या विसर्जनाचा दिवस असतो

ज्या दिवशी गणपती बाप्पांचे विसर्जन होत असते म्हणून हा दिवस खूप मोठा मानला जातो जसे आपण अनंत चतुर्थी करीत असतो साजरे करीत असतो उपवास करत असतो त्या दिवशी नैवेद्य करीत असतो गणपती बसण्याचा दिवस आणि गणपती विसर्जनाचा दिवस हा खूप महत्त्वाचा असतो

आपण या दिवशी मंत्र जप करावा दिवशी आपण सेवा करावी आणि गणपती बाप्पांसाठी खास नैवेद्य करावा करण गणपती बाप्पा त्यांच्या घरी परत जात असतात तुमच्या घरी गणपती बाप्पा विराजमान असतील किंवा विराजमान नसतील तरीही तुम्ही हा नैवेद्य करावा कारण आपल्या प्रत्येकाच्या घरामध्ये गणपती बाप्पाची तांब्याची चांदीची पितळेची छोटीशी मूर्ती असते

तरी त्यात गणपती बाप्पा च्या मुर्तीला हा नैवेद्य दाखवावा तर हा नैवेद्य कोणता आहे तर नेवैद्य आहे मोदकांचा तुम्ही कोणतीही मोदक करू शकतात पुरणाचे करू शकतात माव्याचे करू शकतात खोबऱ्याचे करू शकतात उकडीचे करू शकतात कोणतेही मोदक तुम्ही करत असाल जे तुम्हाला येत असतील ते करा पण अवश्य करा

आणि मोदकांची संख्या 21 असले पाहिजे याची काळजी घ्या तुम्ही 21 पेक्षा जास्त ही करू शकतात कमीत कमी एकवीस मोदक तुम्ही करावे मोदकांचा नैवेद्य केल्यावर तो 12 वाजेच्या आतच तुम्हाला हा नैवेद्य 12 वाजेच्या आत गणपती बाप्पांना दाखवायचा आहे कारण दुपारनंतर गणपती बाप्पांचे विसर्जन चालू होते

आणि गणपती बाप्पा तुमच्या घरात विराजमान नसतील तरी तुम्ही देवघरात मोदकांचा नैवेद्य करून ठेवा नक्की करा कारण अनंत चतुर्दशी हा दिवस हा खूप मोठा असतो

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *