2 चुटकी घ्या पोटाचा घेर कमी होताना स्वतःच्या डोळ्यांनी पहा डिलिव्हरी नंतर वाढलेले पोट झटक्यात सपाट

फक्त हा उपाय करा आणि पोटाचा वाढलेला घेर म्हणजेच बेली फॅट ओबेसिटी घरच्या घरी अगदी सहजतेने कमी करा. आज मी आपल्यासाठी पोटाचा वाढलेला घेर म्हणजेच बेली फॅट ओबेसिटी हा अगदी सहजतेने घरच्या घरी कमी करून देणारा असा उपाय घेऊन आलेली आहे. या उपायाने सहजतेने हळूहळू तुमच्या वाढलेल्या पोटाचा जो घेर आहे.

तो कमी होण्यास मदत होणार आहे आणि हा उपाय कोणीही महिला असो वा पुरुष असो कोणीही घरच्या घरी करू शकतात. महिलांचे डिलिव्हरी नंतर वाढलेले जे पोट आहे हे देखील कमी होण्यास यामुळे मदत होते. यासाठी अर्धा लिंबू घेऊन त्याचा रस काढून घ्या लिंबू रस आणि त्याच्यात दोन चमचे सैंधव मिठ म्हणजेच लाहोरी मीठ.

म्हणजे याला उपवासाचे मीठ म्हणून ओळखतो आपल्याला आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा किंवा मोठ्या किराणाच्या दुकानात अगदी सहजतेने मिळून जाते. आणि गरम पाणी घ्यायचे आहे. त्यासाठी तुम्ही तांब्या भरून पाणी घेतले तरी येथे मी मोठा ग्लास घेतला आहे. सर्वात शेवटी यामध्ये ऍपल साइडर विनेगर दोन चमचे भरून टाकायचे आहे.

दोन चमचे आणि हे चांगले मिक्स करून घ्या याबरोबरच आहाराकडे लक्ष देणे हे देखील खूप गरजेचे आहे. या बरोबरच आहार घेणे हे सुद्धा तितकेच महत्त्वाचे आहे. आहार घेताना देखील बेकरीयुक्त प्रॉडक्ट तेलकट पदार्थ तुपकट पदार्थ मसाला युक्त पदार्थ यांचे सेवन टाळत चला. आणि आहारामध्ये प्रोटीन अल्कोलीनयुक्त पदार्थांची सेवन करा.

जसे हिरव्या पालेभाज्या मोड आलेली कडधान्य वेगवेगळ्या प्रकारची सलाड वेगवेगळी फळे यांचा आहारामध्ये समावेश असू द्या. आणि डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट वाढलेले असेल महिलांनी शुद्ध तिळाचे तेल घ्यायचे आहे. आणि हे तेल कोमट करून रात्री झोपण्यापूर्वी अलगद हाताने मसाज करायचा आहे.

याबरोबरच दररोज हे सकाळी अनशापोटी तयार करून गरम गरम असतानाच पिऊन घ्यायचे आहे. असे जर तुम्ही केले तर पंधरा ते वीस दिवसातच तुम्हाला लगेचच याचा फरक जाणवेल आणि पुढे जर तुम्ही हा उपाय कंटिन्यू करत गेलात तर यामुळे पोटाचा वाढत गेलेला घेर कमी कमी होत गेलेला.

तुम्हाला कळणार नाही किमान हा उपाय तीन महिने तरी करा. म्हणजे या उपायांमुळे आपल्याला फायदा होणार आहे. यापासून आपल्याला कोणत्याही प्रकारचा साईड इफेक्ट सुद्धा होणार नाही. आपल्याला पूर्णपणे फायदा होतो.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.