2 रुपयांचा कापुर आणि पांढरे केस कायमचे काळे आश्चर्य कारक फायदे

नमस्कार मित्रांनो, तुमच्यासाठी पांढरे केस कायमचे काळे करणारा उपाय घेऊन आलेलो आहे. आणि हा उपाय तुम्हाला तुमच्या घरात करता येणार आहे. हा कापुर पूजेसाठी वापरत असतो. परंतु आज आपण आपले पांढरे केस कायमचे काळे करण्यासाठी याचा उपयोग करणार आहे. बघा मित्रांनो समाजात आपण जर पाहिले तर अगदी वीस-पंचवीस तरुणाचे देखील केस पांढरे झालेले आहे.

मित्रांनो याच्यामध्ये अनेक कारणं असतात. मेलेनिन ची कमतरता असेल अशा अपूर पोषण आहे. अवेळी खान व अवेळी झोप या सगळ्या गोष्टींमुळे आणि हायब्रीड जीवनशैलीमुळे अगदी कमी वयात केस पांढरे होतात. परंतु अनुवंशिकतेचा दोष सोडता इतर सगळ्या मध्ये आपण आपले पांढरे केस कायमचे पुन्हा काळे करू शकतो.

त्यासाठी एक कापराचा एक विशिष्ट प्रकारे आपण उपयोग करणार आहोत. तर हा उपयोग कसा करायचा आणि तुमचे पांढरे केस कायमचे काळे कसे करायच चला तर मग पाहूया, मित्रांनो यासाठी आपल्याला एक छोटं पातेल लागणार आहे. आणि या पातेल्यामध्ये आपण जी गोष्ट टाकणार आहोत ती आहे.

नारळाचं तेल म्हणजेच खोबऱ्याचं तेल आपल्या सर्वांच्या घरांमध्ये उपलब्ध असतं मंडळी केसांना लावण्यासाठी तुम्ही नारळाचं तेल वापरतात. परंतु विशिष्ट प्रकारचे नारळाचं तेल बनवलं आणि हे जर वापरला तर तुमचे पांढरे जे केस आहेत. ते काही दिवसांमध्ये काळे होण्याची क्षमता आहे. तुमच्या केसांना ज्या मेलेनिन ची कमतरता आहे.

ती मेली याची कमतरता या उपायामुळे भरून निघते आणि मग त्यासाठी आपण हे नारळाचं तेल घेणार आहोत. बघा मित्रांनो त्याच्यामध्ये दोन ते तीन दिवस पुरेल एवढा मी उपाय तुम्हाला सांगणार आहे. तुम्हाला मोठ्या प्रमाणात करायचं तर तुम्ही प्रमाण वाढवत जायचं आहे. तर हे पदार्थ आपण घेतलेला आहे.

अजून एक पदार्थ महत्त्वाचा पदार्थ आपल्या लागतो ते आहे आवळा चूर्ण बघा हे आवळा चूर्ण आपल्या आरोग्यासाठी खूप उपयोगाचा आहे. तुम्हाला जर पित्त असेल तर पित्तामुळे जर तुम्ही आवळा चूर्ण घेतलं आवळ्याचं पाणी जरी घेतलं किंवा कच्च्या वय जरी खाल्ले तरी तुम्हाला त्यात फरक पडतो हे माहित आहे.

परंतु केसासाठी सुद्धा अतिशय उत्तम उपाय आहे. तर त्याच्यासाठी आपल्याला याच्यामध्ये दोन ते तीन दिवसांसाठी मी अगदी अर्धा चमचा आवळा चूर्ण या ठिकाणी घेणार आहे. या आवळा चूर्ण मध्ये मित्रांनो विटामिन सी आहे. प्रोटिन्स आहेत आणि तुमच्या केसांना जे महत्त्वपूर्ण घटक लागतात ते सगळेच यामध्ये उपलब्ध असतात.

आणि त्यामुळे तुमचे पांढरे झालेले केस आहे ते नक्की काय होणार आहेत. हा अर्धा चमचा मी याच्या मध्ये टाकणार आहे. मित्रांनो हे दोन पदार्थ झाले. आता आपण सगळ्यात महत्त्वाचे घटक याच्या मध्ये टाकणार आहोत तो आहे. कापूर बघा मित्रांनो मी आता याच्या मध्ये दोन कापून टाकणार आहे. यात कापराच सगळ्यात जास्त महत्त्व तुमच्या केस पांढरे जे आहेत ते केस काळे करण्यासाठी आहे.

आता हे कापूर तुम्ही सहज करून कुस्करून टाकू शकता अशाप्रकारे हे मिश्रण जे आहे. ते व्यवस्थित ढवळून घ्यायच आहे. मित्रांनो लक्षात ठेवा हे तेल उकळून घेताना मंद आचेवर ठेवायचं मंद आचेवर जर ठेवलं नाही. कदाचित भडका देखील होऊ शकतो. त्यामुळे काळजी घ्या उकळताना मंडळी खोबऱ्याचा तेलामध्ये कापूर आवळा चूर्ण याचा आर्क जाईपर्यंत उकळून द्यायचा आहे. फेस यायला सुरवात होईल.

हा फेस आल्यानंतर आपण समजून घ्यायचं की जे आपलं तेल आहे. जो आपला उपाय आहे तो तयार झालेला आहे. मित्रांनो नंतर याला गाळनीच्या साह्याने व्यवस्थित गाळून घ्यायचं आहे. बघा जे तेल आपलं खाली नंतर शिल्लक राहणार आहे. ते तेल म्हणजे आपला उपाय आहे. हा उपाय तुम्हाला शंभर टक्के तुमचे केस काळे करून देणार आहे.

जाही कारणामुळे तुमचे केस पांढरे झालेले आहेत. सगळे कारणे याच्यामुळे नष्ट होणार आहेत. आता हे तेल कधी लावायचं तर हे तुम्ही तुमच्या वेळेनुसार लावू शकता. हे रात्री झोपताना जर तुम्ही तुमच्या केसांना लावून ठेवलं. तेल तर अगदी उत्तम किंवा तुम्हाला जर सकाळी लावायचं असेल किमान दोन तास तरी हे तुमच्या केसांवर राहिले पाहिजे. म्हणजे त्याचा परिणाम केसांच्या मुळापर्यंत पोहोचला पाहिजे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.