2 मार्च मोठी अंगारक चतुर्थी इच्छा बोलून गणपती समोर ठेवा ही एक वस्तू लगेच इच्छा पूर्ण होईल

नमस्कार मित्रांनो ॐ गणपतेय नमः
2 मार्च खूप मोठी चतुर्थी आज आहे ही चतुर्थी अंगारक चतुर्थी म्हणून ओळखली जाते. आणि आज मंगळवार आहे मंगळवारी येणारी ही चतुर्थी.

मंगळी चतुर्थी म्हणून देखील ओळखली जाते. मंगळवारी येणारी चतुर्थी हिचे खूप जास्त महत्त्व असते. गणपती ला प्रसन्न करण्यासाठी चतुर्थी चे खूप जास्त महत्त्व असते.

प्रत्येक चतुर्थी ला मग ती संकष्टी असू द्या किंवा अंगारक असू द्या. या चतुर्थी ला बरेच लोक उपवास करतात. गणपतीची सेवा करतात.

गणपतीचे स्तोत्र वाचतात गणपतीच्या आरत्या करतात. गणपतीचे मंत्र जाप करतात काही उपाय सुद्धा करतात. तर आज आम्ही तुम्हाला असा एक उपाय सांगणार आहोत.जो तुम्हाला आज 2 मार्च अंगारक चतुर्थी च्या दिवशी करायचा आहे तुम्हाला फक्त ही एक वस्तू घरात आणायची आहे.

आणि गणपती समोर ठेवायची आहे. किंवा गणपतीच्या बाजूला किंवा गणपतीच्या हातात ठेवायची आहे. सहसा प्रत्येकाच्या घरात गणपतीची तांब्याची पितळेची मूर्ती असते.

म्हणून सहसा ही वास्तू गणपतीच्या समोरच तुम्हाला ठेवायची आहे. गणपतीच्या बऱ्याचश्या आवडीच्या वस्तू आहेत. ज्या तुम्ही घरात आणून.गणपती समोर ठेवून गणपतीला प्रसन्न करू शकता. गणपतीची कृपा प्राप्त करू शकता. याने तुमच्या इच्छा लवकरात लवकर पूर्ण होतात.

आता ही वस्तू कोणती आहे ते जाणून घेऊयात तर मित्रांनो गणपतीला प्रसन्न करायचे असेल. तर तुम्हाला तुमच्या घरात दुर्वा आणायच्या आहेत.तुम्हाला माहीतच असेल की गणपतीला दुर्वा किती प्रिय आहेत. किती आवडीच्या आहेत जेव्हा आपल्या घरात गणपती बसतात.

तेव्हा आपण 5 दिवस 7 दिवस 11 दिवस गणपतीला दुर्वा वाहत असतो. तर या अंगारक चतुर्थी च्या दिवशी देखील तुम्हाला दुर्वा आणायच्या आहेत.मग त्या आकरा असतील एकवीस असतील एकशे एक असतील किंवा एक्कावन असतील जश्या मिळाल्या तश्या तुम्ही आणा कमीत कमी आकरा दुर्वा आणून.

गणपती समोर त्याची जुळी करून गणपती समोर हे नक्की ठेवा याने गणपती प्रसन्न होतील. विघ्नहर्ता गणपती तुमचे विघ्न दूर करतील.आणि तुमच्या मनातल्या सगळ्या इच्छा गणपती बाप्पा पूर्ण करतील तर आज 2 मार्च ला ही वस्तू घरात आणायला आजिबात विसरू नका.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.