24 जून 2021 वटपौर्णिमा गुपचूप दान करा ही एक वस्तू वर्षभर पैसा कमी पडणार नाही

याही वर्षी जेष्ठ पौर्णिमेस आपण वटपौर्णिमा साजरी करू वटपौर्णिमा हा हिंदू संस्कृतीतील एक फार मोठा सण आहे या दिवशी सौभाग्यवती स्त्रिया आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी परमेश्वराकडे प्रार्थना करतात. सात जन्मी हाच पती मिळावा अशा प्रकारची प्रार्थना करून वडाच्या झाडाभोवती प्रदक्षिणा घातल्या जातात.

हिंदू धर्मशास्त्रानुसार या वटपौर्णिमेचा पण काही अत्यंत प्रभावशाली उपाय करू शकतात. असा उपाय जो आपल्या घरातील गरिबी कंगालता दरिद्रता लक्ष्मी दूर करतो तुम्ही जो काही व्यापार धंदा नोकरी करताय जे काही तुम्ही काम करताय त्या कामातून मोठ्या प्रमाणात पैशांची आवक सुरू होईल. घरामध्ये पैसा येऊ लागेल.

पण केवळ हा उपाय केल्याने पैसा मिळणार नाही तर आपल्याला कष्ट व परिश्रम हे करावेच लागते हा उपाय केवळ तुमच्या कष्टांना बळ देणारा हे तुमच्या कष्टाचं चीज करणार आहे. तुम्ही जितकी जास्त मेहनत कराल तितका जास्त पैसा तुम्हाला मिळू लागेल हिंदू धर्मशास्त्रानुसार वटपोर्णिमा केलेले गुप्तदान हे माता लक्ष्मी प्रसन्न करतं.

आणि लक्ष्मीच्या कृपेने घरात पैसा येऊ लागतो. आपण गुप्तदान करायचा आहे हा उपाय वटपौर्णिमेच्या पहाटे करायचा आहे पहाटेच्या ब्रह्ममुहूर्तावर हा उपाय करायचा आहे सूर्योदयाच्या पूर्वीचा वेळ म्हणजेच ब्रह्मवेळ सुरू सूर्योदयाच्या दीड तास आधी हा उपाय करायचा आहे. हा उपाय एक गुप्तदान आहे हिंदू धर्मशास्त्रात दानधर्माचे खूप मोठं महात्म आहे.

या उपायाबद्दल आपण कुठेही बोलायचे नाही या उपायासाठी आपल्याला झाडू लागतील हे झाडू आदल्या दिवशी खरेदी करायचे आहेत. आणि 24 तारखेच्या पहाटे आपल्या भागातील ज्या ठिकाणी लक्ष्मीचे मंदिर आहे त्या लक्ष्मीच्या देवळामध्ये हे तीन झाडू आपण गुपचूप ठेवून द्यायचे आहेत यालाच गुप्तदान म्हणतात या गुप्त दानाचा खूप मोठा महिमा आहे.

हे गुप्त दान केल्याने घरची भरभराट होऊ लागते घरातील लोकांना आरोग्याची प्राप्ती होते घरातील नकारात्मकता नष्ट होते सुख-समृद्धीच्या प्राप्तीसाठी हे गुप्तदान केलं जातं देवळात हे तीन झाडू ठेवताना तुम्हाला कोणी पाहणार नाही. याची काळजी घ्या झाडू ठेवून आल्यानंतर माता लक्ष्मीची विधिवत पूजा करा.

मातेकडे प्रार्थना करा की आपला हा उपाय यशस्वी होऊदे. स्वच्छ स्नान करून स्वच्छ वस्त्र परिधान करून मगच हा उपाय करा आणि वर्षभर माता लक्ष्मीची पूजा करा तुम्हाला आयुष्यभर पैसा कमी पडणार नाही.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.