शनिवारी माघ पौर्णिमा नक्की करा हा 1 महाउपाय शिव सोबत शनी उपाय

आज आम्ही तुम्हाला माघ पौर्णिमेला करणारा उपाय सांगणार आहोत. हा उपाय खूपच प्रभावी आहे. या वर्षी माघ पौर्णिमा 27 फेब्रुवारी ला असणार आहे.

माघ पौर्णिमेचे हिंदू धर्मात खूप महत्त्व आहे. या वर्षी ही पौर्णिमा शनिवारी येत असल्याने शनिदेवांना प्रसन्न करण्याची ही एक खूप चांगली संधी तुम्हाला मिळाली आहे.शनिदेवांना न्यायाचे देवता म्हटले जाते. शनिदेव हे तुमच्या कर्मा नुसार तुम्हाला फळ देत असतात. जर तुम्ही काही वाईट कार्य केले नसेल.

तर साडेसाती असून सुद्धा शनिदेवाची कृपा दृष्टी तुम्हाला मिळत असते. जर तुमच्या कुंडलीत शनिदोष असेल. साडेसातीचा प्रभाव असेल.

शनिदेवाची महा दशा चालत असेल. तर या सर्वांचा प्रभाव कमी करण्यासाठी तर तुमच्या कुंडलीत असे काहीही नसेल. तरी शनिदेवांच्या कुळ दृष्टी पासून बचाव करण्यासाठी.आपल्याला खूप साधा सोपा खूप अचूक छोटासा उपाय करायचा आहे. शनिदेवांची शांती करण्यासाठी माघ पौर्णिमा हा उपाय जरूर करा.

माघ पौर्णिमेला गंगा स्नानाचे फार महत्त्व आहे. म्हणून जर शक्य असेल तर गंगेवर स्नानाला जावे. जर हे शक्य नसेल तर घरातीलच आंघोळीच्या पाण्यात गंगेचे पाणी टाकून त्या पाण्याने स्नान करावे.त्या नंतर सर्व प्रथम महादेवांच्या मंदिरात जाऊन महादेवांना काळे तीळ अर्पण करावे. व महादेवांना शुद्ध पाण्याचा अभिषेक करावा.

त्या पाण्यातही काळे तीळ टाकावे. व त्या पाण्याने महादेवांना अभिषेक घालावा. सकाळी हा अभिषेक झाल्या नंतर संध्याकाळी शनिदेवाना राईचे तेल अर्पण करावे.

शनिदेवाचा राईच्या तेलाने अभिषेक करावा. या वेळी माघ पौर्णिमा शनिवारी आली असल्याने शनिवारी जर हा तुम्ही उपाय केला. तर शनिदेवांच्या कु दृष्टी पासून तुमचा बचाव होईल.
शनिदोष साडेसाती महादशा जे काही तुमच्या कुंडलीत असेल. त्यांचा प्रभाव कमी होईल शनी देवांची शांती होईल. माघ पौर्णिमेला दानाचे फार महत्त्व आहे.

म्हणून शनिदेवांना प्रसन्न करण्यासाठी या दिवशी दान ही जरूर करावे. शनिदेवांची कृपा प्राप्त करण्यासाठी शनिवारी माघ पौर्णिमेला एखाद्या कृष्ट रोगी व्यक्तीला.नवीन काळे ब्लॅंकेट दान करावे. तसेच काळे तीळ काळे उडीद याचेही तुमच्या क्षमतेनुसार दान करावे. हे उपाय केल्याने शनिदेव तर तुमच्यावर प्रसन्न होतीलच.

परंतु महादेवाची कृपा देखील तुमच्या वर होईल. म्हणून या माघ पौर्णिमेला हे उपाय जरूर करा. आणि फरक स्वतः अनुभवा.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात.आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.