28 मार्च 2021 होळीच्या दिवशी कोणी कितीही आग्रह करो चुकूनही खाऊ नका ही 1 वस्तू

फाल्गुन पौर्णिमेला होळीचा सण साजरा केला जातो. या वर्षी 28 मार्च रविवारी होळीचे दहन केले जाईल याचा अर्थ म्हणजे होळी पेटवली जाईल. अनेकजण घरात सुख शांतीसाठी येण्यासाठी घराची समृद्धी आणि बरकत होण्यासाठी या होळीच्या दिवशी अनेक प्रकारचे उपाय करतात. अनेक प्रकारचे टोटके या होळीच्या रात्री केले जातात.

मात्र सोबतच अश्याही अनेक गोष्टी आहेत. अश्या दुष्ट शक्ती आहेत. की ज्या एखाद्यचे वाईट होण्यासाठी एखाद्याचे अहित होण्यासाठी या दिवशी अनेक प्रकारचे टोने टोटके करतात. तुम्ही पाहिले असेल एखाद्याच्या घरात सर्व काही गोष्टी चांगल्या चालू असतात. आणि अचानक असे काही घडते की त्याच्या घरातील सुख शांती नाहीशी होते.

अश्या काही विपरीत घटना घडू लागतात की आपल्या घरात सुख शांती नावालाही उरत नाही. ज्या व्यक्तीवर हे टोने टोटके केले जातात ती व्यक्ती वारंवार आजारी पडू लागतो. तिचे आरोग्य हिरावून घेतले जाते. धन पैसा वैभव तिच्या पासून हिरावले जाते. होळीचा दिवस अश्याच पेकरच्या टोने टोटके करण्यासाठी खूप प्रसिध्द आहे.

आणि म्हणूनच या दिवशी तुम्ही विशिष्ट गिष्टींची काळजी अवश्य घ्या. काही लोक खान्या पिण्याच्या गोष्टी मार्फत टोने टोटके करतात. आणि म्हणून या दिवशी कोणी कितीही आग्रह केला कोणी कितीही आग्रह करो काही वस्तूंचे सेवन तुम्ही आजिबात करू नका. जर तुम्ही दुसऱ्या कोणाच्या घरी गेलेला आहात कुठे तरी बाहेर आहात.

आणि एखाद्या व्यक्तीने अशी वस्तू खाण्यास आग्रह केला तर सर्वप्रथम ती वस्तू त्या व्यक्तीला खाऊ घालावी त्या व्यक्तीला स्वतः ती खाऊ घाला. आणि नंतरच आपण ती ग्रहण करावी जर समोरची व्यक्ती ते खाण्यास नकार देत असेल. तर लक्षात घ्या त्या खाद्य पदार्थांच्या माध्यमातून तुमच्यवर काहींना काहीतरी टोटका करण्याचा प्रयत्न समोरची व्यक्ती करत आहे.

यातील सर्वात महत्वाची गोष्ट आहे. पांढऱ्या वस्तूंचे खाद्य पदार्थ पांढऱ्या रंगाच्या कोणत्याही वस्तू दही असेल खीर असेल दूध असेल पनीर असेल कोणत्याही प्रकारची मिठाई असेल पेढे असतील या सफेद रंगाचा वापर करून सहज दुसऱ्याचे आरोग्य बिघडवता येते. या पांढऱ्या रंगाचा वापर करून दुसऱ्याच्या घरचा धन पैसा आपल्या घरात खेचून आणता येतो.

दुसऱ्याच्या घरातले सुख आपल्या घरात खेचुन आणता येते आणि म्हणून कोणी कितीही आग्रह करो द्या हे पांढऱ्या रंगाचे खाद्य पदार्थ या दिवशी चुकूनही खाऊ नका. दुसरी गोष्ट या दिवशी जर तुम्हाला कोणीही पान खाऊ घातले. जे विड्याचे पान असते खाऊ चे पान असते. असे पान सुद्धा या दिवशी खाऊ नका.

पाणा प्रमाणेच जी विलायची असते. तपकिरी असेल किंवा कोणत्याही प्रकारची विलायची असेल त्याचे सुद्धा सेवन करू नका. या विलायची चा वापर एखाद्याला वश करण्यासाठी केला जातो. जे पती पत्नी अत्यंत खुश आहेत सुखाचा संसारा मध्ये व्यस्त आहेत. मुला बाळात व्यस्त आहेत.

अश्या सुखी संसारातील पुरुषाला स्वतः कडे आकर्षित करण्यासाठी एखादी स्त्री या विलायची चा वापर करू शकते. किंवा आपल्या घरातील स्त्री ला समोहित करण्यासाठी बाहेरील एखादा पुरुष अश्या प्रकारे या विलायचीचा वापर करू शकतो म्हणून विलायचीचे सेवन चुकूनही करायचे नाहीये.

विलायची प्रमाणे लवंग सुद्धा एखाद्याला आजारी पाडण्यासाठी एखाद्याचे आरोग्य हिरावून घेण्यासाठी या लवंग चा वापर केला जातो. लोक इतके हुशार झालेले आहेत की लवंग पाण्यामध्ये विरघळून ते पाणी पाजण्यास मागे पुढे पाहणार नाहीत. लवंग अत्यंत प्रभावी तंत्र मंत्र शास्त्रातील खूप प्रसिद्ध अशी ही वस्तू आहे.

आजून एक महत्त्वाची गोष्ट आपल्या डोक्याचे जे केस आहेत. याना थोडे या दिवशी सांभाळा विशेष करून ज्या महिला आहेत. केस विंचरल्यावर ते इतर ठिकाणी पसरणार नाहीत याची काळजी घ्या या केसांचा वापर करून खूप मोठ्या तांत्रिक क्रिया सहज शक्य आहेत. घरात विष कालवण्याचे काम या गोष्टी करत असतात.

मित्रांनो कोणत्याही प्रकारची अंध श्रद्धा पसरवणे हा आमच्या पेज चा उद्देश नाही. केवळ भारतीय समाज मान्य असलेल्या कथा, उपाय, विधी आपल्या पर्यंत पोहचवले जातात आमचे पेज कोणत्याही प्रकारच्या अंध श्रद्धेला खतपाणी घालत नाही. इथे शेयर होणारे लेख हे फक्त माहिती साठी आहेत. त्यांचा वापर अंध श्रद्धा म्हणून करू नका.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.