3 दिवस प्या पोटाचे सर्व आजार होतील दूर जळजळ थंड पडेल

फक्त हा साधा सोपा घरगुती नॅचरल उपाय करा व पोटांचे विकार पोटात आग होणे मुत-खडा यु-रिन विषयी समस्या व मुळ-व्याधाच्या समस्या अगदी सहजतेने घरच्या घरी बरे करून थकवा अगदी तीनच दिवसात बरा करा. आज आम्ही तुमच्यासाठी पोटांचे काही विकार असतील तर त्या विकारांपासून सुटका करून देणारा.

मूतखड्याचा त्रास होत असेल ल-घवी विषयी समस्या असतील. किंवा मुळ-व्याधा जरी समस्या असतील तरी देखील यापासून सुटका करून देण्यासाठी खूपच सुंदर आणि घरगुती आणि नॅचरल उपाय असा रामबाण उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत. आणि हा उपाय अगदी पारंपरिक असून.

आपले आजो आजोबा पंजोबा हे देखील हे उपाय करत असत. आणि शरीराच्या वेगवेगळ्या दुखान्यान पासून सहजतेने दूर राहण्यास त्यांना खूप फायदेशीर ठरते असे. आणि हा उपाय अगदी नॅचरल असून याचा कोणताही साईड इफेक्ट न होता यापासून आपल्याला पूर्णपणे फायदाच होणार आहे.

तसेच यामुळे पोटांचे विकार देखील पूर्णपणे निघून जातात. महिलांना किंवा पुरुषांना कोणत्याही प्रकारची शरी-रिक कम-जोरी असेल तर कम-जोरी देखील यामुळे निघून जाते. तसेच डिलि-व्हरी झालेल्या मातांना देखील हे खूप उपयुक्त आहे. तर यासाठी आपल्याला लागणार आहे गोंद कतीरा गोंद कतीरा हा.

तुम्हाला आयुर्वेदिक दुकानात सहजतेने मिळतो. हे आपल्याला झाडांच्या खोडापासून ज्या प्रमाणे डिंक मिळतो तसेच गोंद कतीरा देखील झाडांच्या खोडापासून मिळतो. परंतु हा डिंक नाही गोंद कतीरा हा झाडांपासून काढला जातो. आणि याला वाळवले जाते. नंतर हा डिंका प्रमाणे तयार होतो.

कोणत्याही आयुर्वेदिक औषधाच्या दुकानात किंवा ऑनलाईन देखील तुम्हला गोंद कतीरा अगदी सहजतेने मिळतो. यालाच हिंदो मध्ये गोंद का तिर असे म्हणतात. या उपायांसाठी आपल्या फक्त एक चमचा गोंद कतीरा घ्यायचा आहे. एक ग्लास मध्ये घ्या आणि यात पाणी टाका. आणि हे असेच रात्रभर झाकून ठेवून द्यायचे आहे.

आणि हे सकाळी तुम्हाला फुगून मोत्या सारखे ट्रानस्परंट तयार झालेले दिसेल. हे तुम्हला गाळणीच्या सहाय्याने गाळून घ्यायचे आहे. आणि दुसरा पदार्थ लागणार आहे आपल्याला मोठी घडीसाखर याची तुम्हाला पावडर तयार करून घ्यायची आहे. यासाठी खड्याच्या खडीसाखरेचाच वापर करा. दुसऱ्या कोणत्याही साखरेचा वापर करू नये.

आता हे भिजलेले मिश्रण लहान मुलांच्या करीत दोन चमचे आणि मोठ्या व्यक्तींच्या करीत चार चमचे भरून एक वेळेस घ्यायचे आहे. आणि यामध्ये चवीप्रमाणे आपण बारीक केलेली साखर आहे ती यात घालायची आहे. खड्याच्या साखरे मध्ये केमिकल नसतात. म्हणूनच ही आपल्या शरीराकरीत ही खूप उपयुक्त आहे.

गोंद कतीरा मध्ये प्रोटीन व फॉलिक ऍसिड भरपूर प्रमाणात असतात. तसेच सूक्ष्म जीव संसर्गा पासून आपल्याला काही त्रास होत असेल तर यापासून देखील सुटका होणार आहे. आणि यामध्ये थंड दूध टाकायचे आहे. आणि हे एक ग्लास मध्ये घेऊन छान मिक्स करून घ्यायचे आहे. हे तयार झालेले मिश्रण.

ज्या व्यक्तींना मुळ-व्याधाचा त्रास आहे मूत-खड्याचा त्रास आहे. यु-रिन विषयक काही समस्या असतील किंवा पोटांचे काही विकार असतील. तर अश्या व्यक्तींनी सकाळी अनोश्या पोटी हे पूर्ण पिऊन घ्यायचे आहे. लहान मुलांना जर द्यायचे असेल तर आर्धा कप भरून हे मिश्रण तयार करून द्यायचे आहे.

मोठया व्यक्तींनी हे एक ग्लास भरून तयार करून प्यायचे आहे. शरीराला ताकत नसेल तर फक्त तुम्हाला तीनच दिवसात याचा फायदा जाणवणार आहे. आणि हा उपाय तुम्हाला किमान पंधरा ते वीस दिवस करायचा आहे. पंधरा ते वीस दिवसात यापासून तुम्हाला नक्कीच फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.