3 दिवसात वाढलेले पोट सपाट होईल एकदा करून पहा तुमचा विश्वास बसणार नाही

हा उपाय करा आणि फक्त तीनच महिन्यात वाढलेले पोट तीनच महिन्यात कमी करा. तर म्हणतात ना ज्या व्यक्तीचे पोट सपाट आहे.

तोच खरा श्रीमंत आणि वाढलेले पोट जर असेल. तर आपण आजारांना आमंत्रण देत असतो असे समजावे. म्हणूनच आज आम्ही तुम्हाला वाढलेले.पोट फक्त तीनच महिन्यात कमी करणारा खूपच सुंदर उपाय घेऊन आलो आहोत. यासाठी तुम्हाला लागणार आहे एक ग्लास कोमट करून घेतलेले पाणी.

आणि तिळाचे तेल आणि काळे मीठ लागणार आहे. आणि काळ्या मिठाची तुम्हाला पावडर घ्यायची आहे. याचा वापर महिलांनी.

डिलिव्हरी नंतर महिलांचे पोट वाढलेले असते किव्हा सिझरिंग नंतर देखील पोट वाढलेले असते. त्यांना देखील खूप उपयुक्त आहे.एक ग्लास घेटलेल्या पाण्यामध्ये आर्धा चमचा आणि दोन चमचे कोमट पाण्यामध्ये तिळाचे तेल टाकायचे आहे. आणि हे छान मिक्स करून घ्यायचे आहे.

हे तयार झालेले मिश्रण रोज रात्री झोपताना दहा ते पंधरा मिनिटे आगोदर न चुकता तीन महिने पिऊन घ्यायचे आहे. असे केल्या मुळे.तुमचे पोट आपोआपच कमी होऊन जाईल. आणि सपाट होऊन जाईल पोट जर व्यवस्थित असेल तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.

पोट तुम्हाला कोणत्याही आजाराला आमंत्रण देण्यास कारणीभूत असते. म्हणूनच हा उपाय तुम्ही तीन महिने केला तर तुम्हाला कोणताही आजार होणार नाही.फक्त एक वर्षातून तीन महिने हा उपाय करत चला तुम्हाला कोणताही आजार होणार नाही. याच बरोबर तुम्हाला सकाळी उठल्याबरोबर.

तीन किलो मीटर वाँकिंग करायची आहे. असे केल्या मुळे तुम्हाला लगेचच फायदा होईल. आणि तुमचे पोट एकदम सरळ सुरळीत आणि सपाट होण्यास मदत होणार आहे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.