30 दिवसात उंची वाढेल शरीरात हिमोग्लोबिन कॅल्शियम वाढून ताकद देईल

नमस्कार मित्र मैत्रिनिनो,आज मी आपल्यासाठी लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांनाच फायदा देणारा असा सुंदर रामबाण घरगुती उपाय आहे की या उपायाने लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचे हिमोग्लोबिन वाढणार आहे कॅल्शियम वाढणार आहे चक्कर येणे थकवा होणे यासारख्या समस्या असतील. तर या समस्या करता देखील हा उपाय रामबाण आहे.

तर ज्या व्यक्तींची हाईट वाढत नाही उंची वाढत नाही नाही अशा मुला मुलींना देखील उंची वाढवण्यासाठी हा उपाय खूप बेस्ट आणि खूप फायदेशीर आहे आणि उपाय इतका रामबाण आहे. की यापासून आपल्याला कुठल्याही प्रकारे साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा देखील होणार आहे तर यासाठी आपल्याला लागणार आहे पांढरे तीळ पांढऱ्या तिली मध्ये कॅल्शियम भरपूर प्रमाणात असते आणि ही खाल्ल्यामुळे हाडे देखील मजबूत होतात.

व ज्या व्यक्तींची उंची कमी आहे उंची अशा लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांचीच उंची वाढण्यास देखील यामुळे मदत होते आता तुम्ही विचार कराल मोठ्यांची उंची कशी वाढेल बऱ्याच वेळेस असे देखील होते लहानपणी दर शरीराकडे पूर्णपणे लक्ष दिले गेले नाही. तरी देखील उंची कमी राहून जाते किंवा एखादा आजार असेल तर आपण जास्तीत जास्त गोळ्यांचा वापर करतो आणि अति जास्त गोळ्यांच्या वापरामुळे देखील असे होऊ शकते.

आणि शरीरात लहानपणापासून कॅल्शियम आणि हिमोग्लोबिनची कमतरता असेल. तरी देखील उंची कमी राहून जाते म्हणूनच या उपायाने जर शरीरातील कॅल्शियम व हिमोग्लोबीन हे भरपूर वाढले तर आपोआपच आपली नंतर देखील हाईट वाढेल उंची वाढेल आणि तीळ घेताना कच्चा तीलीचा चा वापर करायचा आहे आणि जी गावठी तीळ आहे. तिचाच वापर करायचा आहे यामध्ये पॉलीस ची पांढरी तीळ मिळते त्या तिळाचा येथे वापर करू नये.

आणि दुसरे म्हणजे गुळ, गुळामध्ये देखील प्रोटीन, विटामिन B12, विटामिन बी सिक्स, फोरेट, कॅल्शियम, फॉस्परस, सेलेनियम तत्व भरपूर प्रमाणात असतात. म्हणूनच गुळ आपली उंची वाढवण्यात खूप महत्त्वपूर्ण घटक आहे किंवा तुम्ही गुळा आयोजित खडीसाखरेचा देखील वापर करू शकतात परंतु खडीसाखर घेताना यालाच आपण हिंदी मध्ये धागे की मिष्री म्हणून ओळखतो.

खडीसाखर ए मध्ये देखील विटामिन, विटामिन बी ट्वेल हे जास्तीत जास्त असते. विटामिन बी ट्वेल हे जास्तीत जास्त मांसाहारी पदार्थ मध्ये असते परंतु या खडीसाखरेचे मध्ये देखील याचे प्रमाण भरपूर प्रमाणात असल्यामुळे हे आपल्या शरीरा करता खूप फायदेशीर ठरते एक चमचा भरून कच्ची तिला घ्यायचे आहे आणि तुम्हाला दोन्ही पैकी जे वापरू शकता ते वापरायचे.

आणि फक्त अर्धा चमचा भरून गुळाचा वापर करायचा आहे किंवा जर तुम्ही खडीसाखरेचा वापर करीत असाल खडी साखरेची पावडर तयार करून घ्यायचे आहे आणि ही पावडर जरी तुम्ही अर्धा चमचा घेतली तरी चालेल आता तुमच्या मनात हा विचार आला असेल. जर आपल तीळ गुळाची चिक्की खाल्ली तरी देखील याचा फायदा होईल तर मित्रांनो, असे नाही चिक्की तयार करण्यासाठी पण तीळ भाजून घेतो.

आणि गुळ देखील गरम केले जाते तर यासाठी आपल्याला दोन्ही पदार्थ हे कच्चेच लागणार आहे म्हणून विचार करू नका. ज्या प्रमाणे मी सांगते आहे त्याच प्रमाणे उपाय करा म्हणजे या पासून आपल्याला फायदा देखील होतो आणि एवढे हे मिश्रण सकाळी अनशापोटी जाऊन जाऊन खाऊन घ्यायचे हा उपाय तुम्ही जर एक महिना जर केला तरी देखील लगेच तुम्हाला याचा फायदा जाणवेल.

आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकता त्यामुळे आपल्याला कुठल्याही प्रकारचा साईड इफेक्ट न होता पूर्णपणे फायदा होणार आहे गुळ आणि तीळ हे दोन्ही उष्ण असतात तर तुम्ही गुळा आयोजी खडीसाखरेचा वापर केला तरी चालेल उष्णतेचा त्रास नसेल. तर गूळ किंवा तिळाचा वापर केला तरीदेखील चालेल कीवा हा उपाय तुम्ही थंडीच्या दिवसात केला तरी चालेल हा उपाय तुम्ही थंडीच्या दिवसात करा पावसाळ्यात करा ज्यावेळेस वातावरण दमट वाटेल त्यावेळेस करा उन्हाळ्यात हा उपाय करू नका.

म्हणजे या पासून आपल्याला फायदा देखील होईल. आणि त्रास देखील होणार नाही आणि या उपायांबरोबरच दररोज एक छोटा सा कप भरून जो आपल्या चहाचा कप असतो तो कप भरून हळदी टाकून दूध पीत चला जर हा दुहेरी उपाय तुम्ही केला तर एका महिन्यात तुम्हाला इतका फरक जाणवेल की तुम्ही स्वतः आश्चर्यचकित व्हाल इतका इफेक्टिव आणि प्रभावी उपाय नक्कीच करून बघा नक्कीच तुम्हाला यापासून फायदा झाल्याशिवाय राहणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.