दातातील कीड 5 मिनिटात बाहेर दाढ दुखीसाठी घरगुती उपाय

आज आम्ही तुमच्या साठी दात किव्हा दाढ दुखी साठी एक सुंदर उपाय घेऊन आलेलो आहोत. फक्त ही एक गोळी दाढी मध्ये किव्हा दाता मध्ये ठेवा.तर 5 मिनिटा मध्ये तुमची दात दुखी बंद होणार आहे. तर बऱ्याच वेळा आपण तरुण पना मध्ये दाता कडे आणि दाढी कडे दुर्लक्ष करत असतो.

दात व्यवस्थित न घासणे. किव्हा दाता मध्ये जी घाण अन्नकण चितकतात आणि आपण चूळ जर व्यवस्थित भरली नाही.तर ते वर्षानुवर्षे तसेच राहून आपले दात किडतात. त्या मध्ये किटाणू जमा होत आणि त्या मध्ये जेव्हा वेदना होतात. तेव्हा आपल्याला ते कळत असते.

त्या वेळी तुम्ही हा घरगुती उपाय केला तर दात किव्हा दाढ दुखी 5 मिनिट मध्ये थांबणार आहे. ही गोळी खूप सहज तुम्ही बनवू शकता.यासाठी तुम्हाला फक्त घरातली तीन पदार्थ लागणार आहेत. आणि हे वापरून तुम्ही त्वरित दात दुखी वर आराम मिळवू शकता.

सुरवातीला तुम्हाला जो पदार्थ लागणार आहे तो म्हणजे तुळशीची पाने तुळशीची पाने तुम्हाला सर्वत्र सहज उपलब्ध होतील.आपल्या संस्कृती मध्ये या पानाला खूप महत्व आहे. अँटी बॅक्टेरियल अँटी सेफ्टीक तुमची प्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी देखील ही तुळस अतिशय उपयोगी असते.

ही पाने तुम्हाला मिठाच्या पाण्यामध्ये धुवून घ्यायची आहेत. याने त्या पानावरील किटानो निघून जातात. अशे हे तुळशीचे पान आपल्याला लागणार आहे.दुसरा पदार्थ आपल्याला लागणार आहे ती म्हणजे लवंग आणि लवंग देखील कोणत्याही प्रकारचे बॅक्टेरिया काढून टाकण्यासाठी अतिशय सक्षम आहे.

रोज एक लवंग जर चघळून खाल्ली तर घशाचा कोणताही आजार तुम्हाला होत नाही. त्याच बरोबर तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील या लवंग ने वाढत असते.आणि तुम्हाला ही लवंग बारीक पावडर करून घ्यायची आहे. आणि या नंतर तुम्हाला लागणार आहे ती म्हणजे हळद आणि हळदी मध्ये अनेक गुणधर्म आहेत.

आणि याने तुम्ही तुमची रोगप्रतिकारक शक्ती देखील वाढवू शकता. तुम्हाला कोणत्याही प्रकारची संसर्ग रोग होत नाहीत. चला तर मग ही कृती कशी करायची आहे ते पाहूया.एक वेळेसाठी तुम्हाला एक पान लागणार आहे व त्या पाना मध्ये एक चिमूटभर लवंग ची पूड टाकायची आहे. आणि त्या नंतर त्या मध्ये चिमूटभर हळद.

हे तिन्ही जेव्हा एकत्र येतील तेव्हा जे मिश्रण तयार होणार आहे त्यामुळे कोणत्याही प्रकारचा किटाणू तुमच्या दाता मध्ये असला तरीही तो निघून जाणार आहे.यासाठी तुम्ही तुमची जिथे दाढ किव्हा दात दुखतो तिथे दाता मध्ये ही जी गोल तयार केलेली गोळी आहे ती पाच ते दहा मिनिटे ठेवायची आहे.

त्या नंतर चावून चावून ही तुम्ही खाल्ली तरी काही अडचण नाही कारण यात वापरलेल्या गोष्टी ज्या आहेत त्या संपूर्ण आयुर्वेदिक आहेत.अश्या प्रकारे ही जी गोळी आहे ती तुम्ही दिवसातून तीन वेळा ठेवू शकता. अगदी दोन दिवसात तुमची कीड जी आहे ती नष्ट होणार आहे. आणि दात तुमचा पुन्हा कधीच दुखणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.