कसाही कोणताही जाडपणा फक्त 5 मिनिटे करा पोट कंबर पोटऱ्या चरबी पटापट वितळेल

आज मी आपल्यासाठी वजन घरच्या घरी कमी करून देणारा खूपच सुंदर आणि घरगूती न्याचरल उपाय घेऊन आले आहे. हा उपाय केल्याने तुमचे वजन घरच्या घरी सहजतेने हळूहळू पूर्णपणे कमी होण्यास मदत होते आणि उपाय अगदी साधा सोपा असून याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता न्याचरल पद्धतीने आपले वजन कमी होण्यास यामुळे मदत होते.

यासाठी आपण 1 वाटी भरून बडीशोप घ्यायची आहे. बडीशोप हे आपले पचन व्यवस्थित करण्यासाठी खूप महत्वपूर्ण ठरते व अजवाईन म्हणजेच ओवा घ्यायचा आहे. ओव्यामुळे पोटांचे विकार बरे होतात पचन व्यवस्थित होते व यामुळे शरीर देखील हलके राहते. 1 वाटी बडीशोप करता अर्धी वाटी भरून ओवा घ्यायचा आहे.

व अर्धी वाटी भरून जिरे जिरे देखील पोटांचे विकार कमी करण्यास व वजन कमी करण्यास खुप उपयुक्त ठरतात व यामुळे शरीरात जे नको असलेले टॉक्सिन्स आहेत ते शरीरातून बाहेर फेकले जातात. तर अर्धी वाटी भरून जिरे घ्यायच आहे आणि यामध्ये अर्ध्या लिंबूचे रस टाकायचे आहे.

लिंबूचे रस व चवीनुसार काळे मीठ याठिकाणी तुम्हाला कल्यामिठाचा किंवा सेंधु मिठाचा वापर करायचा आहे. म्हणजेच उपवासाचे मीठ लाहोरी मीठ या मिठाचा तुम्ही वापर करू शकतात. परंतु रेग्युलर जे आपण मीठ खातो त्याचा उपयोग इथे करू नये आणि हे छान मिक्स करून घ्यायच आहे व 5 मिनिटे हे असंच राहू द्यायचे आहे.

5 मिनिटे ठेवल्यामुळे लिंबूचे पाणी यामध्ये छान मिक्स होऊन जाते. या प्रमाणे ही थोडी ड्राय झाली की ही भाजून घ्यायची आहे. यामुळे वजन तर कमी होतेच परंतु पचन व्यवस्थित होते. पोटांचे विकार निघून जातात व पोट हलके होते पोटाचा घेर देखील कमी होण्यास यामुळे मदत होते. हे छान असे भाजून झाले की हे पूर्ण थंड झाल्यानंतर याची पावडर तयार करून घ्यायची आहे.

ही पावडर तयार करून घेतल्या नंतर रात्री झोपण्यापूर्वी 1 ग्लास भरून कोमट पाणी घ्यायचे आहे आणि या कोमट पाण्यामध्ये 1 चमचा भरून हिंपावडर टाकायची आहे. मग हे छान मिक्स करून घ्यायचे आहे व हे तयार झालेले मिश्रण पिऊन घ्यायचे आहे. यामुळे 15 दिवसातच तुमच्या पोटाचा घेर कमी दिसणार आहे.

पचन व्यवस्थित होऊन पोट हलके होणार आहे आणि जर 2 महिने तुम्ही हा उपाय केला. तर 2 महिन्यात तुमचे वजन नक्कीच कमी झाल्या शिवाय राहणार नाही. आणि पुढे देखील तुम्ही हा उपाय करू शकतात. कारण याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता यापासून आपल्याला पूर्णपणे फायदाच होणार आहे.

आणि या प्रमाणे ही पावडर तुम्ही एक वेळी जास्त देखील तयार करून ठेवू शकता व दररोज झोपण्या आधी 1 चमचा भरून ही पावडर जर तुम्ही वापरत गेलात तर नक्कीच तुम्हाला यापासू फायदा झाल्या शिवाय राहणार नाही. अगदी सहजतेने वजन कधी कमी झाले हे देखील तुम्हाला लक्षात येणार नाही.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.