८ दिवसात ८ लसणाच्या पाकळ्या पोटाची चरबी बर्फासारखी वितळेल बघा घरगुती उपाय

नमस्कार मित्रमैत्रिणिनो,
पोटाची चरबी वाढलेली आहे ढेरी वाढलेली आहे आणि अनेक उपाय करून देखील तुमच्या पोटाची चरबी,ढेरी,नितंब याठिकाणी जी चरबी आहे,हि कमी होत नाही.तर त्या साठी अतिशय उत्कृष्ठ उपाय आम्ही घेऊन आलो आहोत.आणि महत्वाच म्हणजे कोणताही व्यायाम करायची गरज नाही.

एक्सरसाईज करायची गरज नाही. हा उपाय जर तुम्ही नियमितपणे करणार असाल तर नक्की करून पाहायला पाहिजे.तुमची चरबी अगदी बर्फासारखी वितळेल.आमच्या कडून अचूक माहिती घ्या आणि वजन कमी करा ८ लसणाच्या पाकळ्या ८ दिवस खायच्या आहेत.

आपल्या स्वयंपाक घरामध्ये सहज उपलब्ध होणारा पदार्थ म्हणजे ‘लसून
लसणामुळे अनेक आजार बरे होतात.ब्लड प्रेशर मधुमेह अशा अनेक आजारांमध्ये अतिशय फलदायी आहे.आपल्या शरीरामध्ये काही घातक व विषारी पदार्थ तयार होत असतात.वजन कमी करण्यासाठी तर हा एक रामबाण उपाय म्हणून ओळखला जातो.

कच्चा लसून हा उष्ण गुणाचा असतो म्हणून थोडस तव्यावर उष्ण करून म्हणजेच लसून भाजून घेतला पाहिजे.भाजून घेतल्यानंतर हा कमी उष्ण गुणधर्माचा होतो.त्यामुळे आपल्याला उष्णतेचा त्रासही होणार नाही.इतर काही आजारांमध्ये,जखमांमध्ये पण लसणाचा वापर केला जातो.ज्याठिकाणी काही संसर्ग झाला असेल,bacterial infection झाल असेल तर त्या ठिकाणी हळदी बरोबर लसून उगाळून वापरला तर खूप फायदा होतो.

परंतु वजन कमी करण्यासाठी खालीलप्रमाणे ‘लसणाचा’ वापर केला जातो

८ लसणाच्या पाकळ्या सोलून तव्यात भाजून घ्यावयाचा आहे.त्यासाठी गस कमी असू द्यावा.भाजून घेतल्यावर उष्णतेचा त्रास होणार नाही.थोडासा काळपट,लालसर होयीपर्यंत भाजून घेतल्यावर त्यातील चरबी जाळणारी तत्व तयार होऊ लागतात.चरबी वर्षानुवर्षे साठत असते .असा नसत कि आपल अचानक वजन वाढल..हळू हळू आपल वजन वाढत असत.हि असाध्य चरबी म्हणजे पोटावर,ढेरीवर,मांड्यांवर देखील आलेली असते.

लसणाची पाकळी सकाळी उठल्याबरोबर उपाशीपोटी कोमट पाण्याबरोबर घ्यायची आहे.थंडपाण्याचा काहीही उपयोग होत नाही.सकाळी उठल्याबर हि भाजून घेतलेली लसणाची पाकळी चाऊन चाऊन खायची आहे.त्यानंतर कोमट पाणी प्यायचं आहे.सर्वात चांगल म्हणजे एक ग्लास पाण्यात थोड जीर टाकून हे पाणी उकळून कोमात असताना घेतलं.

तर जास्त उपायकारक असेल ज्यांना जिरे आवडत नाही ते मधाचा वापर करू शकतात मधुमेही व्यक्तींनी मध ऐवजी जिरे वापरले तर खूप फायदा होईल सलग ८ दिवस हा उपाय करून बघितला तर निश्चित फरक जाणवेल

आहारातील पथ्य
गोड खाणे बंद करा तसेच चहा पिणे पूर्णपणे बंद करा.बाहेरील पदार्थ वडापाव किवा तळलेले पदार्थ खाऊ नका.ज्यात प्रोटीन ज्यास्त आहे असे पदार्थ उदा.कडधान्ये,दुध,चिकन,अंड्यातील पांढरा बलक,पालेभाज्या,सोयाबीन इत्यादी गोष्टींचा आहारात समावेश करा.

व्यायाम
या सगळ्याबरोबरच दररोज ४५ मिनिटे फ़ास्ट चलाने पळणे सायकल चलवाने यातील कोणताही व्यायाम प्रकार तुम्ही केलात तर झटपट वजन कमी होण्यास मदत होयील. रक्त पातळ करण्यासाठी तसेच रक्त शुद्ध ठेवण्यासाठी लसणाचा वापर केला गेला पाहिजे.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.