स्तनाचा आकार वाढवण्यासाठी घरगुती सोपे उपाय


प्रत्येक महिलेला तिची काया सुंदर, सुडौल दिसावी असं वाटतं आणि यात स्तानाचा आकाराचा खूप महत्त्व आहे. अनेक महिलांना याबद्दल तक्रार असते की स्तन विकसित होत नाहीये आणि यामुळे आत्मविश्वास कमी होत जातो.

इतर काही उपाय केले तर साइड इफेक्ट्सला सामोरं जावं लागत तर येथे आज आम्ही आपल्या काही घरगुती उपाय सांगत आहोत ज्याने स्तानाचा आकार योग्य शेपमध्ये वाढेल आणि यासाठी खूप मेहनत घेण्याची गरज भासणार नाही

सर्वात आधी तर जाणून घ्या स्तनाचा आकार लहान असण्याचे काय कारणं असू शकतात . 


 योग्य आहार किंवा पौष्टिक तत्त्वांची कमी


तरुणावस्थेत असंतुलित हार्मोन

वजन कमी असणे

आनुवंशिक

ताणामुळे हार्मोन असंतुलित होणे

औषधांचे साइड इफेक्ट

 आता जाणून घ्या स्तानाचा आकार वाढण्यासाठी घरगुती उपाय ज्याने कुणालाही धोका नाही.

पुश अप

हा व्यायाम प्रकार वॉल पुश अपसारखाच आहे. केवळ हा व्यायाम तुम्ही भिंतीऐवजी जमिनीकडे तोंड करून करता.

याव्यतिरिक्त ब्रेस्ट साइज वाढवण्यासाठी तुम्ही वृक्षासन, भुजंगासन, धनुरासन या आसनांचाही सराव करू शकता

मसूर डाळ

मसूरच्या डाळीमध्ये फाइटोएस्ट्रोजन (Phytoestrogen) नावाचं घटक असते. या घटकामुळे स्तनांची वाढ होण्यास मदत होते.

एक कप गरम पाण्यामध्ये एक वाटी मसूरची डाळ दोन तासांसाठी भिजत ठेवा.

भिजलेली डाळ मिक्सरमध्ये वाटून त्याची पेस्ट तयार करून घ्या.

मसूर डाळीची पेस्ट आपल्या स्तनांवर लावा.

मसूर डाळीची पेस्ट अर्ध्या तास आपल्या ब्रेस्टवर लावून ठेवा.
यानंतर कोमट पाण्यानं ब्रेस्ट स्वच्छ करून घ्या.

जोपर्यंत तुम्हाला ब्रेस्टच्या आकारात फरक जाणवत नाही तोपर्यंत हा उपाय करत राहा.

कांद्याचा रस

कांद्याच्या रसाचा (Onion Juice) वापर करूनही स्तनांचा (Breast Size) आकार वाढवता येतो. दोन कांदे मिक्सरमध्ये वाटून घ्या आणि त्यांचा रस काढा. या रसामध्ये मध आणि हळद मिक्स करून मिश्रण तयार करा. रात्री झोपण्यापूर्वी नियमित या मिश्रणानं स्तनांचा मसाज करा. रात्रभर हे मिश्रण ब्रेस्टवर लावून ठेवावे आणि सकाळी उठल्यानंतर कोमट पाण्यानं आंघोळ करून घ्यावी. आकर्षक स्तन मिळवण्यासाठी हा उपाय नियमित करावा.

मुळा

ब्रेस्‍टचा आकार वाढवण्यासाठी आपल्या आहारामध्ये मुळ्याचा समावेश करा. यामुळे स्तनांचा आकार वाढण्यास मदत होते. आहारामध्ये नियमित मुळ्याचं सेवन केल्यास तुम्हाला काही दिवसांमध्ये स्तनांच्या आकारात नक्कीच फरक जाणवेल. शिवाय, चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी मुळ्याचा वापर करावा. मुळ्यातील व्हिटॅमिन सी, झिंक, बी कॉप्लेक्स, फॉस्फरस चेहऱ्यावरील मुरूम दूर करण्यासाठी मदत करत करतात. मुळ्याचा एक तुकडा कापून चेहऱ्यावरील मुरूमांवर लावल्यास मुरमाचे डाग निघून जातात.

बडीशेप

एक चमचा बडीशेप, एक कप पाणी, आवडत असल्यास मधाचा समावेश करावा. बडीशेपमध्ये फ्लेवोनोइड्स (flavonoids) भरपूर प्रमाणात आहे. ज्यामुळे शरीरामध्ये इस्ट्रोजनचं प्रमाण वाढते. या प्रक्रियेमुळे स्तनांचा आकार वाढण्यास मदत होते.

एका पॅनमध्ये पाणी आणि बडीशेप उकळत ठेवा. दहा मिनिटांसाठी हे पाणी उकळू द्या.

गरम असतानाच बडीशेपचं पाणी प्या. तुम्हाला हवे असल्यास या पेयामध्ये मध मिसळू शकता.

दिवसभरात कमीत-कमी दोन वेळा हे पाणी प्या.

माहिती आवडली असेल तर आताच मित्रांसोबत शेयर करा.
अशाच उपयुक्त आणि माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.