अनेकांना चेहऱ्यावर काळे डाग येणे वांग येणे किंवा चेहरा काळवंडने सध्याच्या ऋतू उन्हला आहे मग काय होते. उन्हामध्ये जास्त काळ फिरले तर मित्रानो असे काही प्रॉब्लेम तयार होतात. आणि सौन्दर्य कोणाला नको आहे प्रत्येकाला वाटत असे की माझा चेहरा सुंदर दिसावा.
आणि सुंदर करण्याच्या प्रयत्नामध्ये काही साईड इफेक्ट्स होतात वेगवेगळ्या मेडिसिन वापरल्यामुळे. तर मित्रानो काळे डाग वांग चेहऱ्यावरचे काळे डाग चेहरा काळा पडणे. यावर अतिशय सोप उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहे. तुमच्या स्वयंपाक घरात नेहमी वापरत असणारा हा जो पदार्थ आहे.
आपल्या सर्वांना माहीतच आहे. ते म्हणजे अल्ले या आल्याचा वापर करून अत्यंत साधा सोपा आणि सर्वांना करता येण्यासारखा उपाय आम्ही सांगणार आहोत. तर यासाठी तुम्हाला कोण कोणत्या गोष्टी लागणार आहे त्या म्हणजे पहिली गोष्ट आहे ते म्हणजे अल्ले.
आपल्याला काय करायचे आहे आल्याचे लहान लहान तुकडे घ्यायचे आहेत. आणि आपल्याला आल्याचा दोन ते तीन चमचे ज्यूस तयार करून घ्यायचा आहे. यासाठी आल्याचे वरचे आवरण काढून टाका. अल्ले व्यवस्थित सोलून घ्या खिसणीच्या साहाय्याने खलबत्याच्या सहाय्याने म्हणा किंवा मिक्सर सहाययने.
त्याचा किस करा त्याची पेस्ट बनवा आणि ती पेस्ट बनवल्यानंतर ती गाळणीने गाळून घ्या किंवा सुती कपड्याने गाळले तरी चालेल. तर त्याचा दोन ते तीन चमचे ज्यूस तयार करून घेतल्या नंतर त्यात तुम्हाला एक चमचा मध ऍड करायचे आहे. तर मधाचे सुद्धा खूप मोठ मोठे गुणधर्म आपल्या त्वचेसाठी आहेत.
आणि हे नक्कीच तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. आपण याच्या मध्ये काही आणखीन दोन पदार्थ वापरणार आहोत. त्यापूर्वी एक गोष्ट लक्षात ठेवा की आपण जे मिश्रण तयार करणार आहोत त्यात जवळजवळ 40 अँटी ऑक्सिडंट कंपाउंड असणार आहेत. स्किनचे जे एजिंग असते त्यापासून आपले सवरक्षण होणार आहे.
तसेच आपल्या त्वचेमध्ये जे टॉक्झिन असते. ते बाहेर काढण्यासाठी सुद्धा हे जे मिश्रण आहे ते मदत करणार आहे. तुमचे जे ब्लड सरक्युलेशन ते सुद्धा स्टीमुलेट करण्यासाठी या उपायांचा फायदा तुम्हाला होणार आहे. तुमच्या स्किन ला तुमच्या शरीराला जे न्युट्रिशियन लागणार आहे.
ते सर्व न्युट्रिशियन या उपायातून मिळणार आहे. आणि सर्वात महत्वाचे म्हणजे आपली स्किन डॅमेज करण्याचे काम जे फीड अँडीकल्स करत असतात. त्यांच्या पासून सुद्धा तुम्हाला प्रोटेक्शन तुम्हाला मिळणार आहे. फक्त तुम्हाला आणखीन दोन चमचे त्यात दुसरे पदार्थ टाकायचे आहेत. एक चमचा अलमंड ऑइल टाकायचे आहे.
आणि अलमंड ऑइल टाकल्या नंतर ते व्यवस्थित मिक्सअप करा आणि मिक्स करून झाल्यानंतर आपल्याला शेवटाला अलोव्हेर जेल चे एक ते दीड चमचा अलोव्हेरा जेल ऍड करायचा आहे. हे ऍड करताना बाजारामध्ये जे जेल मिळते ते केले तरी चालेल किंवा त्याच्या पेक्षा सर्वोत्तम कोरफड चे फ्रेश पान घ्या.
आणि त्याचे जे जेल आहे ते व्यवस्थित मिक्स अप करा. हे तुम्ही जास्त प्रमाणात तयार करून काचेच्या बॉटल मध्ये स्टोर देखील करून ठेवू शकता. पण मित्रानो तुम्हाला स्टोर करण्याची गरज नाही तुम्हाला ज्या वेळी लागेल त्यावेळी तुम्ही तयार करून घेऊ शकता. आणि हळुवारपणे आपल्या चेहऱ्यावर मसाज करायचा आहे.
जिथे चेहऱ्यावर काळे डाग आणि वांग आहेत त्या ठिकाणी 30 ते 35 सेकंद मसाज करायचा आहे. जास्त वेळ करायचा नाही आहे सरक्युलर मोशन मध्ये मसाज करायचा आहे. आणि दिवसभरातून तुम्ही दोन वेळा सकाळी आणि रात्री झोपण्यापूर्वी हा उपाय करायचा आहे आणि मसाज केल्यानंतर.
चेहरा थंड पाण्याने स्वच्छ धुवून काढायचा आहे. आणि यात प्रमाण आणि वेळ फार महत्त्वाचे आहे आणि हेच आयुर्वेदा मध्ये याला महत्त्व असते आणि म्हणून हा उपाय करा आणि तुमच्या चेहऱ्यावरचे काळे डाग तुमच्या चेहऱ्यावरचे वांग यापासून मुक्त व्हा.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.