अंगाला सुटलेली कसलीही खाज 10 मिनिटांत गायब 100% घरगुती उपाय

बऱ्याचदा आपल्या अंगाला खाज येत असते. पण त्याची नक्की कारणं काय असतात याची आपल्याला कल्पना नसते. बऱ्याचदा आपल्या अंगाला येणारी खाज अथवा अंगाला खाज का येते तर ही अलर्जीमुळे अथवा त्वचेवर आलेल्या रॅशेसमुळे उद्भवते. तर काही लोकांना डर्माटायटिस अर्थात त्वचारोगामुळेही उद्भवते.

पण खाज येत आहे म्हणून अगदी घरगुती उपाय करून दुर्लक्ष करण्यात अर्थ नाही. ही समस्या संपूर्ण शरीराला अथवा शरीराच्या विशिष्ट भागालाही असू शकते. बऱ्याच जणांना धुळीची अलर्जी असते. त्यामुळेदेखील सर्व अंगाला खाज येण्याची समस्या असू शकते. पण जर खाज सुटणे उपाय होत नसेल.

आणि ही समस्या तुम्हाला वारंवार होत असेल तर तुम्हाला मू-त्र-पिं-ड अथवा यकृताचं दुखणं असण्याचीही शक्यता असते. त्यामुळे कधीही याकडे दुर्लक्ष करू नका. सूक्ष्म विषाणू मायक्रोबमुळे खाज येते असं अलोपथीमध्ये सांगण्यात आलं आहे. अनेकदा खाज आल्यानंतर आपण हळूहळू त्वचा खाजवायला लागतो.

पण मग इचिंग सुरु झाल्यानंतर अगदी आपली त्वचा ओरबाडण्यापर्यंत मजल जाते आणि त्यामुळे त्वचेला आपण हानी पोहचवत असतो. खाज हा खरं तर आजार नाही. पण तरीही आपल्याला झालेल्या अन्य आजारांमुळे त्वचा कोरडी पडून खाजेची समस्या उद्भवते. यावरच आपण अंगाला खाज सुटणे घरगुती उपाय आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

अंगाला खाज सुटणे उपाय अनेक करतात येतात तेही अगदी घरगुती. त्यामध्ये तुम्हाला घरातील काही गोष्टींचा वापर कसा करायचा आणि यासाठी कशा वापरायच्या आणि त्याचा कसा फायदा होतो ते आम्ही तुम्हाला इथे सांगत आहोत. तुम्हालाही खाजेचा त्रास असेल तर तुम्ही नक्की हे खाज सुटणे उपाय करून पाहा.

मध आवश्यकतेनुसार खाज येणाऱ्या आणि रॅश आलेल्या ठिकाणी मध लावा. कमीत कमी 20 मिनिट्स मध तसाच ठेवा. सुकू द्या त्यानंतर स्वच्छ पाण्याने त्वचा पुसून घ्या आणि मग आंघोळ करा त्वचेसंबंधित खाज ही सोरायसिस अथवा एक्झिमाही असू शकते. यामुळे असह्य अशी खाज येते आणि यासाठी तुम्ही घरगुती उपायमध्ये मधाचा वापर करू शकता.

यामध्ये असणारे अँटिमायक्रोबियल आणि अँटिइन्फ्लेमेटरी गुण त्वचेसाठी फायदेशीर ठरतात. त्वचेवरील सूज आणि खाज कमी करण्यसाठी याचा उपयोग होतो. तसंच बॅक्टेरियापासून वाचण्यासाठीही मदत मिळते. एक ते दोन कप मेथीचे दाणे. मेथीचे दाणे एक तास पाण्यात भिजवून ठेवा.

भिजलेले मेथीचे दाणे काढून त्याची पेस्ट तयार करून घ्या. आता खाज असलेल्या ठिकाणी ही पेस्ट लावा आणि पेस्ट सुकू द्या. नंतर स्वच्छ पाण्याने आंघोळ करा. त्वचेच्या संबंधित समस्यांवर मेथीचे दाणे उपयुक्त ठरतात. मेथीच्या दाण्यात असलेले मेथेनॉलिक अर्क यामध्ये अँटिइन्फ्लेमेटरी गुण आढळतात. यामुळे खाज कमी होण्यास मदत मिळते.

दोन ते तीन थेंब पेपरमिंट ऑईल अर्धा कप पाणी अर्धा कप पाण्यात पेपरमिंट ऑईलचे थेंब घालून नीट मिक्स करा
आता यामध्ये कापसाचा बोळा भिजवून खाज येत असलेल्या ठिकाणी लावा आणि काही वेळ तसंच ठेवा नंतर स्वच्छ आंघोळ करा पेपरमिंट ऑईल हे एक प्रकारचे हायब्रिड पुदिन्यापासून तयार करण्यात आलेले इसेन्शियल ऑईल आहे.

पेपरमिंटचा ऑईलचा उपयोग हा उत्तम घरगुती उपाय म्हणून करण्यात येऊ शकतो. यामुळे खाज निघून जाण्यास मदत मिळते. नारळाचे तेल आवश्यकतेनुसार कोमट पाण्याने आंघोळ करा आणि शरीर नीट सुकवा आता आवश्यकतेनुसार नारळाचे तेल घ्या आणि खाज येत असणाऱ्या ठिकाणी लावा.

पूर्ण शरीराला तेल लाऊन मालिशही करू शकता. नारळाच्या तेलाचा उपयोग घरगुती उपाय म्हणून तुम्ही करू शकता. कोरड्या त्वचेने अधिक खाज येते. पण नारळाचे तेल त्वचा अधिक मऊ आणि मुलायम करून खाज घालविण्यास मदत करते.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.