अंघोळीपूर्वी हे पीठ चोळा चेहरा इतका गोरा होईल एकही डाग राहणार नाही

आज काल प्रत्येकालाच वाटते की चेहरा सुंदर गोरा आणि चमकदार हवा. तो देखील कमी वेळात आपल्याला याचा पूर्ण बेनिफिट मिळावा. पूर्णपणे आपला चेहरा सुंदर आणि चमकदार असावा व यावर कुठल्याही प्रकारचे डाग नसावेत.

परंतु प्रत्येक वेळी आपण याला वेळ देऊ शकत नाही. म्हणूनच असा वेळ नसेल तरिदेखील तुम्हाला जर गोरा सुंदर आणि चमकदार चेहरा हवा आहे. तोदेखील डागरहित हवा आहे हा उपाय केल्याने तुमची स्किन सुंदर आणि सॉफ्ट राहण्यास मदत होणार आहे. आणि ज्या ज्यावेळेस तुम्हाला ही वापरायची आहे. त्या त्यावेल्स तुम्ही सहजतेने कधीही कुठेही वापरू शकता यासाठी आपण घेणार आहोत.

1 चमचा भरून बेसन पीठ बेसन पीठ हे आपला चेहरा सुंदर आणि गोरा करण्यास खूप फायदेशीर आहे. चण्याच्या डाळीचे पीठ आणि 1 चमचा भरून तांदळाचे पीठ तांदळाच्या पित्तज मुळे स्किन वरील जो कलेटलेला भाग असतो तो निघण्यास मदत होते.

आणि 1 चमचा भरून म्हसुर डाळीचे पीठ म्हसुर डाळीचे पीठ आपले स्किन सुंदर सॉफ्ट ठेवते. व चमकदार करण्यास देखील म्हसुर डाळीचा खूप फायदा होतो आणि 1 चमचा भरून पिठीसाखर घ्यायची आहे.

पिठीसाखर पूर्ण अगदी बारीक नकरता थोडीशी जाडसर राहु द्यायची आहे. ज्या प्रमाणे मीठ असते त्या प्रमाणे ही राहू द्यायची आहे. म्हणजे यामुळे स्किन वर स्क्रबचे काम होते. आणि जर तुमची स्किन जास्त रफ असेल जास्तच रखरखीत असेल.

तर यामध्ये तुम्ही अर्धा चमचा भरून बारीक रवा देखील टाकू शकतात. यामुळे स्क्रब खूप सुंदर होते. आणि नॉर्मल स्किन असेल तर तुम्ही साखरेचा देखील वापर करू शकतात. आणि रवा जर घ्याच असेल तर बारीक रवा ग्यायक आहे आणि या मध्ये अर्धा चमचा भरून हळद टाकायची आहे. हळद ही घरची असेल तर जास्त चांगले. आणि हे छान मिक्स करून घ्या. हे छान मिक्स करून झाल्याव एक काचेच्या बॉटल मध्ये भरून घ्यायची आहे.

आणि आपली द्राय फेयरन्स पावडर तयार झाली आहे. ही तुम्ही एक वेळेस जास्त देखील तयार करून ठेऊ शकता. जर तुम्ही बाहेर जात असाल तर बाहेर देखील अगदी सहजतेने घेऊन जाऊ शकता व वापरू शकता.

याचा वापर कसा करावा. तर तुम्ही ज्या प्रमाणे साबण लावतात त्या प्रमाणे ही पावडर ग्यायची आहे आणि ज्या वेळेस लावायची आहे. त्या वेळेस यामध्ये एलोवेरा जेल मिक्स करा किंवा तुम्ही एलोवेर जेल च्या जागी गुलाब जलचा वापर करू शकता.

दह्याचा किंवा दुधाचा किंवा तुमच्या जवळ काहीही नसेल तर तुम्ही या मध्ये पाणी देखील टाकून मिक्स करून ज्या वेळेस तुम्हाला लावायचे आहे त्या वेळेस याचा वपर करू शकता. फक्त ती चांगली मिक्स करून घ्यायची आहे व हाताला पायाला ज्या प्रमाणे आपण साबण लावतो त्या प्रमाणे लावून घ्यायचे आहे. आणि थोडं मसाज करून घ्यायच आहे. 5 मिनिटे मसाज केल्या नंतर हे स्वछ धुवून घ्यायचे आहे. जर तुम्ही सांगितल्या प्रमाणे मसाज जर केली आणि लगेचच स्वछ धुवून घेतले.

तर तुम्हाला स्किन ची कुठलेही प्रॉब्लेम राहणार नाहीत व स्किन सुंदर चमकदार आणि डाग रहित होण्यास मदत होणार आहे. आणि हे पूर्ण न्याचरल असून याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता. आपल्याला याचा भरभरून फायदाच होतो.

आणि या प्रमाणे पावडर तयार करू बाहेर देखील घेऊन जाऊ शकता. आणि वेळोवेळी याचा वापर करू शकता किंवा अंघोळी आधी जर तुम्ही हे लावले आणि अंघोळ करून घेतली तरी देखील स्किन वर कुठल्याही प्रकारचे डाग राहणार नाहीत स्किन सुंदर नाही चमकदार होण्यास मदत होणार आहे. बऱ्याच जणांचे म्हणे असे असते की हळदी मुळे स्किन पिवळी होते. थोडावेळ तुमची स्किन पिवळी दिसते. परंतु यामुळे स्किनचा जो रंग आहे तो टिकून राहते.

डाग निघुण जातात स्किन सॉफ्ट आणि सुंदर राहण्यास मदत होते आणि आपला जो न्याचरल रंग आहे ती यामुळे येण्यास मदत होते. तुम्ही या पावडरचा वापर चेहरा हात पाय स्किनवर कुठल्याही भागावर अगदी सहजतेने करू शकता कारण ही पूर्ण न्याचरल आहे. याचा कुठलाही साईड इफेक्ट न होता आपली स्किन सुंदर सॉफ्ट चमकदार राहण्यास मदत होते. आहे कि नाही घरगुती साधासोप न्याचरल उपाय.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.