आठवड्यातुन 1 वेळ या भाजीचे सेवन करा कसलाही पदार्थ पाचून जाईल पोट झटक्यात साफ गॅस पित्त अनियमित पा-ळी

मित्रानो आयुष्यभर तरुण निरोगी आणि सुंदर दिसण्यासाठी तीन गोष्टींची आवश्यकता असते प्रत्येकाच्या शरीरामध्ये त्रीदोष असतात. ही त्रीदोष म्हणजे वात पित्त आणि कफ हे प्रत्येक व्यक्तीच्या शरीरामध्ये हे त्रिदोष आढळत असतात. या तिन्ही दोषांचे संतुलन ज्या व्यक्तीच्या शरीरामध्ये राहत असते अश्या व्यक्ती जवळ आजार कधीच थांबत नाही.

किंवा अश्या व्यक्तींना आजार कधीच होत नाहीत. अश्या व्यक्तीं कायम निरोगी आणि तंदरुस्त असतात. आज आम्ही तुम्हाला अशी भाजी सांगणार आहे. या भाजीचे तुम्हाला आठवड्यातुन एक वेळा ते दोन वेळा सेवन करायचे आहे. आणि तुम्ही या भाजीचे एक वेळा जरी सेवन केले तरी तुम्हाला याचे खूप मोठ्या प्रमाणात फायदे होणार आहेत.

बऱ्याच जणांना सतत सर्दी होत असते. या वारंवार होणाऱ्या सर्दीचा त्रास कमी होण्यासाठी ही भाजी अत्यंत मोलाची आणि लाभदायक आहे. थंडी आणि ताप या आजारावर देखील ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. भूक न लागणे खाल्लेल्ले अन्न व्यवस्थित पचन न होणे. अनेकांचे पोट साफ होत नाही यासाठी देखील ही भाजी.

अत्यंत महत्त्वाची आणि गुणकारी आहे. स्त्रियांच्या बाबतीत पाहिले तर काही स्त्रियांची पा-ळी ही अनियमित पणे होत असते. अंगा-वरून क-मी जात असते. आणि या पाळी च्या काळामध्ये कंबर दुखने ओटी दुखणे या समस्या भाजीच्या सेवनाने कमी होतात. अजीवनसत्व अभावी रात आंधळेपणा निर्माण होत असतो.

रात आंधळेपणा घालवण्यासाठी या भाजीचे नक्कीच सेवन करावे. या भाजीचे सतत सेवन करत राहिलात तर तुम्हाला आयुष्यात कधीच पित्ताचा त्रास होणार नाही. आणि तुमच्या त्रिदोषाचे संतुलन योग्य प्रकारे राखले जाईल. चला तर मग ही भाजा कशाची आहे आणि ही काशी बनवायची आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

मित्रानो यासाठी आपल्याला ही जी फुले लागणार आहेत. ती फुले म्हणजे हदग्याची फुले याचे प्रत्येक भागामध्ये वेगवेगळे नाव असते. मित्रानो पित्त कफ आणि वात या त्रिदोषाचा नायनाट करणारी ही भाजी आहे. तसेच ही भाजी पौष्टिक आणि शक्ती वर्धक आहे. अजीवनसत्व हे भरपूर मोठ्या प्रमाणावर आढळतात.

या फुलांच्या शेंगाची सुद्धा भाजी करतात. ही भाजी नेत्र विकार व शरीर स्वस्थ साठी असते. ही वनस्पती आपल्या शरीरासाठी अत्यंत गुणकारी आहे. तसेच ही वनस्पती सर्दी डोकेदुखी वायूविकार त्वचा विकार इत्यादींवर गुणकारी आहे. मात्र या भाजीचे सुद्धा जास्त प्रमाणात सेवन करू नये. या फुलांच्या पाकळ्या वेगवेगळ्या करून घ्या.

या पाकळ्यांची भाजी करायची आहे आठवड्यातुन दोन वेळा या भाजीचे सेवन करायचे आहे. कमीतकमी एक वेळा खाल्ली तरी चालेल. अनियमित पा-ळी वेळेवर व नियमित होईल. वात पित्त कफ या त्रिदोषाचा नायनाट होईल. आणि पोटांच्या सर्व विकारांवर ही भाजी अत्यंत गुणकारी आहे. पोट साफ न हिने खाल्लेल्या अन्नाने पचन न होणे या भाजी च्या सेवनाने सर्व समस्या सुटतील.

आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.

तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते. तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.