या वास्तु दोषामुळे होतात घरात भांडण…

घर आणि व्यवसायात आनंद आणि समृद्धी साठी सकारात्मक ऊर्जा असणं खूप महत्त्वाचे असते. ज्या ठिकाणी सकारात्मक ऊर्जेच्या ऐवजी नका रात्मक ऊर्जा वाहते तेथे नेहमी अशां ततेचे वाता वरण असते त्यामुळे अनेक प्रकारचे त्रास होऊ लागतात.

वास्तु शास्त्र असे शास्त्र आहे, ज्याचा वापर करून आपण आपल्या घराचीच नव्हे तर इतर कोणत्याही जागेची सकारात्मकता वाढवू शकतो.

वास्तुमध्ये प्रत्येक जागेच्या बांधकाम आणि सजावटीला घेऊन देखील काही नियम सांगितले आहेत. बऱ्याच वेळा आपण लहान-लहान गोष्टींकडे लक्ष देत नाही, पण या गोष्टींना दुर्ल क्षित केल्यामुळे घरात नका रा त्मक ऊर्जा वाहते.

ज्यामुळे आपल्या आयुष्यात बऱ्याच सम स्या उद्भवतात, चला तर मग जाणून घेऊ या की वास्तुच्या कोणत्या गोष्टी लक्षात घेतल्याने सकारात्मक ऊर्जेची पातळी वाढवू शकतो.

1) घराचा मुख्य दरवाजा

घराचे मुख्य दार अशी जागा आहे जी ऊर्जेच्या प्रवाहासाठी मुख्य स्थळ आहे म्हणून दार नेहमी असे उघडले पाहिजे की दाराच्या जवळच्या गॅ लरीत अंधार नसावा.

हवा आणि प्रकाश खेळता असावा. ज्या घरातील दार पूर्णपणे उघडत नाही त्या घरात राहणाऱ्या सदस्यांना मिळणाऱ्या प्रगतीच्या संधी देखील मर्यादितच असतात. म्हणून दार पूर्णपणे उघडणे आवश्यक आहे.

2) लाकडी वस्तू ठेवाव्यात

तुम्ही तुमच्या घर अथवा ऑ फि स अथवा तुमच्या शो रूममध्येही पूर्व दिशेला लाकडी फर्निचर अथवा लाकडाने बनवलेल्या कोणत्याही वस्तू ठेवल्यात. उदाहर णार्थ सामान ठेवण्यासाठी वॉ र्डरोब, शो पी स, लाकडी फ्रे ममधील फोटो ज तर यामुळे तुम्हाला सकारात्मक ऊर्जा घरामध्ये मिळते असं म्हटलं जातं.

लाकडी वस्तू या घराला शोभाही देतात आणि बघायलाही प्रसन्न वाटतं त्यामुळे या गोष्टींचा उपयोग करावा.

3) अड गळ काढा बाहेर

बऱ्याच वेळा असे दिसून येते की बऱ्याच वस्तू अशा असतात ज्यांना लोक विनाकारणच सांभाळून ठेवतात, पण घरात अशा गोष्टी कधीही ठेवू नये. जी तुट लेली किंवा भंगले ली आहे. आपल्या घराच्या कपाटातून अशा गोष्टी त्वरितच काढून टाका ज्या काही कामाच्या नाही.

घरात तुट लेल्या आणि भं गलेल्या आणि विना कामाच्या वस्तुंना ठेवल्यानं घरात नकारा त्मकता वाढते जी कौटुंबिक मत भेदाला वाढवते.

4) स्वच्छता ठेवा

घराला नेहमी व्यवस्थित आणि स्वच्छ ठेवा. घरात कोळीचे ज ळमट लागू देऊ नये. आठवड्यातून एकदा घर स्वच्छ करा. मिठाच्या पाण्याने घर पुसून काढा या मुळे घराची नकारा त्मक ऊर्जा दूर होते.

5) स्वयंपाक घर आणि स्ना न गृह

स्वयंपाकघरातील कोणत्याही ऊर्जेचा थेट परिणाम घरातील सर्व सदस्यांवर पडतो. म्हणून कधीही स्वयंपाकघर आणि स्ना नगृह सामोरा समोर किंवा जवळ बांधू नये.

जर आपल्या घरात स्वयंपाकघर आणि स्ना नगृह समोरासमोर आहे तर स्नानगृहाचे दार कामाशिवाय उघडे नसल्याचे सुनि श्चि त करा. जेणे करून नका रात्मक ऊर्जा प्रवेश करता कामा नये.

6) तुळस

तुळशीचं रोप नका रात्मक प्रभावाला कमी करण्यासाठी तुळशीचं रोप सक्षम असत. जेथे तुळशीचं रोप लागलेलं असत, तेथे सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो.

म्हणून आपल्या घरात एक तरी रोप तुळशीचं लावावं. पण तुळशीचं रोप ज्या ठिकाणी लागलेले आहे तिथे स्वच्छता राखावी. घाण हाताने तुळशीला स्पर्श करू नये.

7) मन प्रसन्न करणारी चित्रे

घरात नेहमी हिरवळ असलेली आणि मनाला आनंद आणि शांती देणारी चित्रे लावावी, या मुळे घरात सकारात्मक ऊर्जा वाहते. यु द्ध, वाळ वंट, किंवा रा गात असलेले प्राणी यांचे चित्रे लावणे टाळावे.

शक्य असेल तर आपल्या घरात एका आनंदी आणि एकत्र कुटुंबाचे चित्रं लावावे. आपल्या कुटुंबाचे छायाचित्र देखील लावू शकता ज्यामध्ये आपल्या घरातील सर्व सदस्य आहेत.

8) सूर्यप्रकाश अधिक येईल अशा खिडक्या असाव्यात

घराच्या खिडक्या आणि दारं अशा ठिकाणी तुम्ही करून घ्यावीत जिथून तुमच्या घरामध्ये सूर्यप्रकाश अधिक येईल आणि घरात हसतं खेळतं वाता वरण राहील.

घरात सतत अंधार आल्यास अधिक प्रमाणात आ जार निर्माण होतात. पण हेच जर अधिक आणि व्यवस्थित सूर्यप्रकाश सतत घरात येत असेल तर तुमच्या घरातील आजा रपण दूर होऊन घरात सुख शांती आणि समाधान टिकून राहण्यास मदत होते.

शिवाय घरातल्या प्रत्येक रूममध्ये किमान एकतरी खिडकी असावीच याकडे लक्ष द्या. 

9) झोपण्याच्या खोलीत झाडं लावू नयेत 

कधीही तुमच्या झोपण्याच्या खोलीमध्ये झाडं लावणं योग्य नाही. याचं सर्वात महत्त्वाचं वास्तू नुसार आणि विज्ञा नानुसारही कारण म्हणजे झाडं ही रात्री का र्ब नडाय ऑ क्सा ईड सोडत असतात.  त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम होऊन आजा री पडण्याची भीती असते.

आपल्याला रात्री झोपताना चांगल्या ऑ क्सि जनची गरज भासते. मग असताना झाडं जर झोपण्याच्या खोलीत असतील तर न कारा त्मक ऊर्जा पसरून तुम्ही आजा री पडू शकता. त्यामुळे सहसा झोपण्याच्या खोलीत तुम्ही झाडं अर्थात रोपही लावू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.