बायकांनी कधीही घालू नये अशी पैंजण नाहीतर होतो नवऱ्याचा

आपली भारतीय संस्कृती सर्वांन पेक्षा वेगळी आहे. व आपली वेष भूषाही इतरांन पेक्षाही भिन्न आहे. पाश्चात्य संस्कृतीत वेशभूषेत दागिन्यांन चा वापर आजिबात केला जात नाही. तर आपल्या कडे स्त्रिया भरपूर दागिन्यांनी मडलेल्या असतात.

भारतीय स्त्रीया केसांना गजरा माळण्या पासून ते पायात पैंजण घालण्यापर्यंत शृंगार करतात. त्यातील प्रत्येक वस्तूचे आपले आपले एक महत्त्व असते. त्यातीलच एक म्हणजे पैंजण आहे. आणि या पैंजण बद्दल आम्ही आज तुम्हाला माहिती देणार आहोत.

स्त्रियांनी पायात पैंजण घातल्याने त्यांच्यात सकारात्मक ऊर्जेचा संचार होतो. परंतु पैंजण घालण्याची पद्धत जर चुकीची असेल तर. नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो. म्हणजे चुकीच्या पद्धतीने पायात पैंजण घातल्यास आपण स्वतःचेच नुकसान करून घेतो.

चला तर जाणून घेऊयात पायात पैंजण घालण्याचे फायदे व तोटे काय आहेत ते. कोणत्याही विवाहित स्त्री ने आपल्या पायातील पैंजण दुसऱ्या स्त्री ला घालायला देऊ नये. यामुळे तुमचे दाम्पत्य जीवन धोक्यात येते.

घुंगराच्या आवाजामुळे ध्वनी तरंगे उमटतात व त्या मुळे सकारात्मक ऊर्जा निर्माण होते. परंतु जर पैंजण तुटले असतील त्यांचे घुंगरू तुटलेले असतील किव्हा खराब झालेले असतील किव्हा दाबले गेलेले असतील.

आणि त्यांच्या घुंगराचा आवाज येत नसेल तर असे पैंजण पायात घालू नका. जर तुम्हला बाहेर कोठे तरी एखादे पैंजण सापडले तर. कधीही ते पैंजण घरात आणू नये. बाहेर पडलेली पैंजण नकारात्मक तेणे भरलेली असते. व ती उचलून आपण घरात आणल्यास आपल्या घरात नकारात्मक शक्तींचा प्रभाव वाढतो.

आणि वाईट शक्तींचे सावट ही आपल्या घरावर पडू शकते. त्याशिवाय पायात सोन्याची पैंजनही कधी घालू नये. कारण सोने हा धातू कुबेर महाराज व धनाशी संबंधित आहे. व जर आपण सोने पायात घातले तर कुबेर महाराज नाराज होतात. व आपल्या घरातून धन नष्ट होण्यास सुरुवात होते.

हे झाले पैंजनाच्या बाबतीतले तोटे आता आपण पैंजण घालण्याने काय काय फायदे होतात ते बघूया. पायात पैंजण घातल्याने स्त्री च्या सौन्दर्यात भर पडते. पायात पैंजण घालणे हा सोळा शृंगारा पैकी एक शृंगार आहे. व घुंगराच्या मधुर आवाजाने स्त्रिया आपल्या पतीला आपल्याकडे आकर्षित करतात.

त्यांच्या घुंगराच्या आवाजाने पुरुष स्त्रियांचा मूड लगेचच ओळखू शकतात. की त्या रागात आहेत की आनंदात आहेत. पायात चांदीचे पैंजण घातल्याने हाडे मजबूत होतात. पैंजण घातल्याने स्त्रियांचे किती तरी प्रकारचे आरोग्य विषयी फायदे होतात.

परंतु हे सर्व फायदे पायात चांदीचे पैंजण घातले तरच होतात. कारण पैंजण पायात घातले जातात तेव्हा ते त्वचेशी घासले जातात. आणि त्यातील धातूचे तत्व आपल्या शरीरात प्रवेश करतात. आणि हाडांना मजबुती देतात चांदी तत्व थंड आहे. म्हणून पायात चांदीचे पैंजण घातले जातात व पायापासून हे तत्व उधर्व दिशेला म्हणजे.

डोक्याकडे जातात व संपूर्ण शरीराचे तापमान नित्रीत ठेवले जाते पायातील पैंजनाच्या घुंगराच्या आवाजाने नकारात्मक शक्ती नष्ट होते. व सकारात्मक ऊर्जा वाढण्यास मदत होते म्हणून घरातील नकारात्मकता दूर करण्यासाठी पायात पैंजण जरूर घालावे.

फक्त विवाहित स्त्रियाच नाही तर अविवाहित मुली लहान मुली याना पायात पैंजण व चाळ घातले जातात. तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा. कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.

तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील. आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.