घरच्या घरी बनवा प्रतिकार शक्ती वाढवणारा आयुर्वेदिक काढा… जाणून घ्या रेसिपी आणि फायदे…

को रोना व्हाय रसपासून सुरक्षित राहण्यासाठी आयु र्वेदिक काढा पिण्याचे प्रमाण नक्कीच वाढले आहे. भारतात घरोघरी तयार केले जाणारा हा काढा रो गप्रति कार शक्ती वाढवण्यासाठी नक्कीच उपयुक्त आहे.

एवढंच नाही तर भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या काढ्याची उपयुक्तता वारंवार त्यांच्या भाषणातून लोकांसमोर मांडली आहे. त्यामुळे हा आयु र्वेदिक काढा फक्त तुमचा स र्दी, खोक लाच बरा करतो असं नाही. तर कोरो नापासून सुरक्षित ठेवण्यासाठी तुमची रो ग प्रति कार शक्तीही वाढवतो.

आम्ही तुमच्यासोबत काढा तयार करण्याच्या काही सोप्या रेसिपीज आणि त्यातील घटकांचे फायदे शेअर करत आहोत. ज्यामुळे तुम्हाला काढा पिण्याचे महत्त्व नक्कीच लक्षात येईल.

आयुर्वेदिक काढा प्रकार 1

आयु र्वेदिक काढ्याचा हा पहिला प्रकार आयुष मंत्रालयाने सुचवलेला आहे. हा काढा रोज पिण्यामुळे तुमची रो ग प्रति कार शक्ती वाढते. शिवाय यामुळे कोरो नाशी लढण्यासाठी तुम्ही सक्षम होता.

काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

पंधरा  ते वीस तुळशीची पाने

एक चमचा दालचिनी पावडर

दोन चमचे सुंठ

एक चमचा काळीमिरी पावडर

काढा तयार करण्याची कृती

तुळशीची पाने सुकवून त्याची पावडर करा. त्यात दालचिनी पावडर, सुंठ आणि काळीमिरी पावडर मिसळून त्याचे एकत्र मिश्रण तयार करा.

या मिश्रणाच्या तीन तीन ग्रॅमच्या टी बॅग अथवा 500 मिली ग्रॅमच्या गो ळ्या तयार करा. दिवसातून एकदा अथवा दोनदा तुम्ही 150 मिलीलीटर पाण्यातून हे मिश्रण चहाप्रमाणे घेऊ शकता.

आयुर्वेदिक काढा प्रकार 2

कोवि ड 19 मध्ये इनफे क्शन टाळण्यासाठी या काढ्याचा वापर अनेकांनी केलेला आहे. त्यामुळे तुम्ही अगदी  बिनधास्तपणे हा  काढा घेऊ शकता. 

काढा तयार करण्यासाठी लागणारे साहित्य

पाच ते सहा तुळशीची पाने

एक ते दोन वेलची

कच्ची हळद

एक चमचा लवंग

एक चमचा काळीमिरी

एक दालचिनीचा तुकडा

आल्याचा तुकडा

चार ते पाच मनुका

एक मोठा खडी साखरेचा तुकडा ( पत्री खडी साखर)

काढा करण्याची कृती

हळद धुवून किसून घ्या आणि आल्याचा रस काढून घ्या. अर्धा कप हळदीचा रस आणि चार ते पाच चमचे आल्याचा रस चार कप पाण्यात उकळत ठेवा.

हळद आणि आल्यामुळे हे पाणी पिवळे दिसू लागेल. पाच ते सहा मिनीटांनी इतर सर्व साहित्य त्यात टाका. पंधरा ते वीस मिनीटे पाणी उकळल्यावर त्याचे प्रमाण आटून अर्धे होईल आणि काढा तयार होईल.

दररोज एक कप काढ्यामध्ये एक चमचा मध मिसळा आणि कोमट असतानाच काढा प्या. 

काढयामध्ये असलेले औषधी घटक आणि फायदे

या काढ्यांसाठी जे पदार्थ वापरण्यात आलेले आहेत त्या प्रत्येकाचे आरो ग्यदायी फायदे आपल्या शरीरावर होतात. कारण त्यांच्यामध्ये असलेले नैस र्गिक आणि औ षधी घटक तुमची प्रति कार शक्ती वाढवण्यास उपयुक्त ठरतात.

तुळशीची पाने

तुळशीमध्ये अनेक औष धी घटक असतात. यासाठीच तुळशीला अमुल्य वनस्पती अथवा पवित्र वनस्पतीचा  दर्जा मिळालेला आहे.

तुळचीच्या पानांमध्ये व्हिटॅ मिन्स, कॅ ल्शि यम, लो ह, फिरो फि ल, झिं क, ओ मे गा 3, मॅ ग्ने शि यम, मॅ गनीज असते. ज्यामुळे तुमच्या शरीराची प्रति कार शक्ती वाढण्यास मदत होते.

तुळशीच्या पानांमध्ये अँ टि बॅ क्टे रिअ ल  गुण धर्म असतात. त्यामुळे इन फे क्श नचा धोका नक्कीच कमी होतो.

नियमित तुळशीची पाने चघळल्यामुळे अथवा काढ्यातून त्याचा रस घेतल्यामुळे तुमचे शरीर निरो गी राहते.

वेलची

हिरव्या अथवा मोठ्या काळ्या रंगाच्या वेलचीचा वापर अन्नपदार्थांची रू ची वाढवण्यासोबतच औष ध म्हणूनही केला जातो. वेलची गरम असल्यामुळे तिचा वापर काढ्यासाठी केला जातो. ज्यामुळे तुम्हाला स र्दी खो कला अथवा इनफे क्शन होत नाही. काढ्याप्रमाणेच चहामध्येही वेलची टाकल्यामुळे घ शा ला  आराम मिळू शकतो. 

कच्ची हळद (Raw Turmeric)

हळद ही अनेक आजा रांवर गुण कारी समजली जाते. वातावरणातील बदलांमुळे स र्दी, खोक ला झाल्यास हळदीचे दूध अथवा चहा घेण्याचा सल्ला दिला जातो.

त्याचप्रमाणे हळदीमध्ये आयु र्वेदिक गुण धर्म असल्यामुळे हळद काढ्यांमध्येही वापरली जाते. कच्चा हळदीमुळे तुमची प्रति कार शक्ती वाढते.

आजा रपणापासून दूर राहण्यासाठी अँ टि ऑ क्सि डं ट भरपूर असलेली कच्ची हळद काढ्यातून घेणं नक्कीच फायदेशीर ठरू शकतं.

लवंग

स र्दी खो कला झाल्यास तोंडात लवंग ठेवण्याचा सल्ला दिला जातो. कारण लवंगमुळे खो कल्याची उबळ कमी होते. लवंगेमध्ये अँ टिमाय क्रो बा यल आणि अँ टि ऑ क्सि डं ट असतात.

शिवाय ती अँ टि व्हा यरलही आहे त्यामुळे व्हा यरल ता पा पासूनही तुमचे यामुळे संरक्षण होऊ शकते. यातील पो षक घटकांमुळे तुमची रो ग प्रति कार शक्ती वाढते आणि तुम्हाला आजा रांशी लढणे सोपे जाते. यासाठी आयु र्वेदिक काढ्यामध्ये लवंग आवर्जून वापरावी.

काळी मिरी

काळी मिरीमध्ये बऱ्याच प्रकारची खनि जं आणि विटा मिन्सदेखील असतात. यामध्ये विटा मिन ए, विटा मिन सी, विटा मिन ई, विटा मिन के आणि विटा मिन बी 6 चं भरपूर प्रमाण आहे.

या विटा मिन्स शिवाय यामध्ये राय बो फ्ले विन, था या मिन, पो टॅशि यम, सो डिय म, फॉ लेट, बे टेन आणि निया सिन हेदेखील सापडतं.

या कारणांमुळे स्वादासह काळी मिरी आपल्या आरो ग्यासाठीही लाभदायक आहे. या सर्व पोष कतत्वांमुळेच तुमची रोगप्र तिकार शक्ती वाढते. म्हणूनच काढ्यामध्ये काळी मिरीचा वापर जरूर करावा. 

दालचिनी

दालचीनी नुसतीच पदार्थाची चव वाढवत नाही तर ते आरो ग्यासाठीही वरदान आहेत. अनेक आजा रांवर दालचिनी गुण कारी आहे.

म्हणून डॉक्ट रसुद्धा दालचिनी खाण्याचा सल्ला देतात. दालचिनीमधील अँ टीबॅ क्टे रीअल गुण धर्म असतात. ते तुम्हाला बॅ क्टे रिया पासून दूर ठेवतात.

सध्या  कोरो नापासून लढण्यासाठी दालचिनीचा वापर चहातूनही करावा असं सांगण्यात येत आहे. त्यामुळे इन फेक्श नपासून वाचवणारी दालचिनी आयु र्वेदिक काढ्यात असायलाच हवी. 

आले अथवा सुंठ

आल्याचा केवळ पदार्थांमध्ये चव आणण्यासाठीच नाही तर प्रति कार शक्ती वाढवण्यासाठीही चांगला फायदा होतो. कारण आल्यामध्ये सर्वाधिक मिन रल्स आणि महत्त्वाची विटा मिन्स असतात.

तसंच आरो ग्य निरो गी राखण्यासाठी यामध्ये असणाऱ्या अँ टिऑ क्सि डं ट्स आणि अँ टि इन्फ्ले मेट री घटकांचा जास्त उपयोग होत असतो.

आल्यामध्ये का र्बो हा यड्रे ट्स, प्रो टीन, फॅ ट, पो टॅ शि यम, मॅंग नीज, डा एटरी फा यबर, कॉ पर, लो ह हे सगळे घटक असतात. जे तुमच्या शरीराला निरो गी ठेवतात. 

याबरोबरच आल्यामध्ये झिं क, पँ टोथे निक ऍ सिडचाही अंश असतो. तुम्हाला यामधून अनेक पोष क त त्व मिळतात. तुम्हाला एका आल्यामुळे शरीरामध्ये आवश्यक असणारे अनेक घटक मिळतात.

आलं सुकले की त्यापासून सुंठ केली जाते. त्यामुळे काढ्यासाठी तुम्ही आलं अथवा सुंठ काहिही वापरू  शकता. 

काळया मनुका

द्राक्ष सुकवून त्यापासून मनुका केल्या जातात. काळ्या मनुकांना आयु र्वेदामध्ये एक महत्वाचे स्थान आहे. कारण या मनुका शरीरासाठी अतिशय उप युक्त  असतात.

काळ्या मनुकांमध्ये प्रो टि न्स, कॉ पर, आ र्य न, मॅ ग्ने शिअ म, का र्बो हाय ड्रेट्स असतात. ज्यामुळे तुमचे शरीर मजबूत आणि सुदृढ होते.

काढ्यामध्ये मनुका टाकल्यामुळे काढ्याचा कडवटपणा कमी होतो आणि त्यातील औष धी घटक काढ्यात येतात. काढयातील इतर सर्व पदार्थ उनष्ण असल्याने मनुका काढ्यात टाकल्याने काढा संतु लित राहतो.

खडी साखर अथवा पत्री खडी साखर

काढ्यात वापरण्यात येणारे सर्व पदार्थ कडूसर चवीचे आणि उ ष्ण असतात. काढ्याची चव तोंडाला चांगली लागावी आणि त्यातील पो षक त त्त्व कमी होऊ नयेत यासाठी काढ्यात खडी साखर अथवा पत्री खडी साखरेचा वापर केला जातो.

पत्री खडी साखर ही एक आयु र्वेदिक खडी साखर आहे ज्यामुळे जुनाट खोक ला बरा होऊ शकतो. यासाठीच काढ्यासाठी पत्री खडीसाखरेचा वापर जरूर करा.

मध

मधामध्ये असणाऱ्या अँ टि माय क्रो बायल घटकांमुळे कि टाणूं ना मा रण्यासाठी याचा जास्त उपयोग करून घेता येतो.

यामुळे शरीरातील प्रति कार कशक्ती वाढण्यासही मदत मिळते. स र्दी खो कला यासाठी औ षध म्हणून तुम्ही मधाचा चहामध्ये अथवा चाटण म्हणून करू शकता.

काढ्याची गुण वत्ता वाढवण्यासाठी आणि त्याचा कडूपणा कमी करण्यासाठी काढ्यामध्ये मध टाकून पिण्याने चांगला फायदा होऊ शकतो. 

गूळ

गूळ आणि साखर हे दोन्ही पदार्थ ऊसापासून तयार केले जातात मात्र तरिही या दोन्ही पदार्थांचे शरीरावर होणारे परिणाम हे वेगवेगळे असतात.

गुळामुळे पदार्थ जितका गोड होतो त्यापेक्षा अधिक आरो ग्यदायी होतो. गुळ उष्ण असल्यामुळे त्यातून शरीराला पुरेशी उष्णता मिळते.

गुळात व्हि टॅ मि न्स, लो ह, ग्लु को ज, चुना, फॉ फ्स रस, पो टॅशि यम पुरेशा प्रमाणात असते. ज्यामुळे गुळ शरीरासाठी पौ ष्टिक पदार्थ समजला जातो. गुणाने घशामधील इनफे क्शन कमी होण्यास मदत होते. यासाठीच काढ्यामध्ये गुळाचा वापर तुम्ही करायला हवा.

आयुर्वेदिक काढ्याबाबत मनात असलेले प्रश्न

आयु र्वेदिक काढा म्हणजे काय आणि को रोना व्हा यरसपासून पासून त्यामुळे कसे संरक्षण मिळते

आयु र्वेदिक घटक आणि औष धी वनस्पतींचा वापर करून केलेल्या औष धी रसाला आयु र्वेदिक काढा असं म्हणतात. या काढ्यासाठी वापरण्यात येणाऱ्या औ षधी घटकांमुळे रो ग प्रति कार शक्ती वाढते म्हणूनच यामुळे को रोना व्हा यरसपासून संरक्षण मिळते.

आयु र्वेदिक काढ्यामध्ये काय विशेष आहे

आयु र्वेदिक काढ्यामध्ये औ षधी आणि नैस र्गिक घटकांचा वापर केल्यामुळे हा काढा रो ग प्रति कार शक्ती वाढवण्यासाठी उत्तम ठरतो. सध्या को रोना व्हा यरसचा धोका टाळण्यासाठी हा काढा घेणे गरजेचे आहे.

आयु र्वेदिक काढ्याचे दु ष्परि णाम होतात का

आर्यु र्वेदिक काढा आजा रपणापासुन दूर ठेवतो. मात्र तो आठवड्यातून एकदा किंवा दोनदाच घ्यावा. अती प्रमाणात काढा घेतल्यास शरीरात अती उष्णता निर्माण होऊ शकते. ज्यामुळे पोटात दु खणे, जु लाब अथवा चेहऱ्यावर पिं पल्स येऊ शकतात.

महिती आवडली तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.