दही आहे केसांसाठी खूपच फायदेशीर…एकदा हे उपाय करून पहाच… 1001% केस होतील लांब…

प्रत्येक स्त्री ला आपले के स लांबस डक, चम कदार आणि घनदाट असावेत असं वाटत असतं. त्यासाठी बऱ्याचदा त ज्ज्ञांची मदत घेऊन सल्ला घेतला जातो आणि अगदी महाग उत्पा दनांचा वापरही किला जातो.

इतकंच नाही तर पार्लरमध्ये हजारो रुपये खर्च करून हेअ र स्पा आणि हे अर के अर  अशा अनके ट्री टमेंट्सदेखील करण्यात येतात.

पण तुम्हाला माहीत आहे का, चांगल्या केसां साठी उपाय हा तुम्हाला तुमच्या नियमित वापरात आणि स्वयं पाकघरातच मिळणार आहे. वास्तविक असे बरेच घरगुती उपाय आहेत, ज्यापैकी एक आहे तो म्हणजे दही.

दह्याचा वापर करून तुम्ही तुमची त्व चा आणि के सांची काळजी चांगली घेऊ शकता. तुम्हाला याची कल्पनाही नसेल की, दही कशाप्रकारे तुमच्या के सांसाठी चांगला पर्याय ठरतो.

या लेखाद्वारे दही तुमच्या के सांसाठी कसे गुणकारी आहे ते जाणून घ्या.

दह्याने के स कसे वा ढतात

दही एक असं फूड प्रॉ डक्ट आहे जे तुमच्या घरामध्ये अगदी सहजपणे प्राप्त होतं. दह्यामध्ये विटा मिन आणि फॅ टी ऍ सिडची मात्रा जास्त प्रमाणात असते. यामुळे तुमच्या के सांसाठी दही अतिशय गुणकारी समजलं जातं.

शिवाय दह्याला कॅल्शिबयम आणि प्रोटी नचादेखील चांगला सो र्स असं म्हटलं जातं. त्यामुळेच त्वचा आणि के सांसाठी हे खूपच लाभदायक आहे.

दह्यामध्ये लॅ क्टिक ऍ सिड, फॉ स्फोर स, आ यर्न, विटा मिन ए, विटा मिन बी 1, विटा मिन बी 2, विटा मिन बी 5 आणि विटा मिन सी सारख्या अनेक ख निज त त्त्वांची भर असते. हे सर्व विटा मिन्स तुमच्या शरीराच्या निरो गीपणासाठी अतिशय फायदेशीर असतात.

के सांमध्ये शँपू आणि कं डिशनरचा अत्यधिक वापर करण्यापेक्षा के सांना दही अथवा त्यापासून तयार करण्यात आलेले हेअर पॅ क्स लावले तर तुमचे केस नक्कीच लांब, घनदा ट, मुलायम आणि चम कदार होतील.

के सांसाठी दह्याचे फायदे

आजकलच्या व्यस्त लाइ फस्टाइल आणि वाढत्या प्रदूष णामध्ये आपली त्व चा आणि के सांची खास काळजी घेणं खरं तर कठीणच आहे. तुमच्या के सांमध्ये कोणत्याही प्रकारची समस्या असेल तर त्यासाठी कोणतंही केमि कल उत्पा दन वापरण्याऐवजी तुम्ही घरगुती उपयांकडे जास्त लक्ष द्या.

जाणून घ्या दह्याचे नक्की काय फायदे आहेत.

दह्यामध्ये अँ टीफं गल गुण असतात, जे के सांमधील कोंडा काढून टाकतात आणि के स अतिशय साफ आणि सुंदर ठेवतात. त्यासाठी तुम्ही दह्यामध्ये काही थेंब लिंबाचा रस घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या के सांच्या स्कॅ ल्पवर लावा आणि काही वेळ ठेऊन द्या. आठवड्यातून दोन वेळा तुम्ही हा उपाय केल्यास, तुमच्या के सांमधील कोंडा निघून जाईल.

दह्याचा वापर केल्यामुळे के सांची ग ळती थांबते. तुमचे केस जर गळ त असतील तर दह्यामध्ये काही कडि पत्त्याची पानं घाला. ही पेस्ट तुम्ही तुमच्या केसांवर लावल्यास, तुमची केसग ळती तर थांबेलच. पण तुमचे के स का ळेदेखील होतील.

दही के सांना लावल्यास, के स थंड राहतात आणि के सांमध्ये ओलावा राहतो अर्थात के सांना दही चांगलं मॉई स्चरा ईज करतं.

के सांची वा ढ कमी झाली असल्यास, दह्यामध्ये नारळाचं तेल आणि जास्वं दीच्या फुलांची काही पानं मिसळून घ्या. हे के सांना लावल्यास, तुमचे के स नक्की वा ढायला लागतील.

दह्याला के सांसाठी नैसर्गिक कंडि शनर मानलं जातं. याचा कोणताही सा ईड इफे क्ट शरीरावर होत नाही. नुसतं दही तुमच्या केसांना अर्धा तास लावून ठेवा आणि मग पाण्याने धुऊन टाका. काही दिवसांमध्येच तुम्हाला के सांवरील चांगला परिणाम दिसायला लागेल.

केसांना मुलायम बनवण्यासाठी दह्यामध्ये मध घालून मा स्क करून घ्या. हा मास् क साधारण 15- 20 मिनटांपर्यंत के सांना लावा आणि मग के स धुऊन घ्या.

के सांना मऊसर आणि चमकदार बनवण्यासाठी दह्यामध्ये मेयो नीज घालून घ्या. हे पॅ क के सांना अगदी मुळापर्यंत लावा आणि अर्ध्या तासानंतर के स धुवा.

बऱ्याचदा महिलांना फाटे फुटलेल्या के सांच्या सम स्येला सामोरं जावं लागतं. आठवड्यातून दोन वेळा के सांना दही लावल्यास, ही सम स्या बहुतांश प्रमाणात निघून जाते.

दह्यामध्ये काळ्या मिरीची पावडर घालून लावल्यास, कोंड्याची स मस्या दूर होते आणि के स साफ, मुलायम, काळे आणि घनदाट होतात.

के सांच्या कंडि शनिंग साठी तुम्ही जर दही वापरत असाल तर मेंदीमध्ये दह्याबरोबर थोडं व्हिने गर आणि चहाची पूड असलेलं पाणी घालून के सांना लावा. एक तासानंतर के स धुवा.

के सांना दही लावण्याचे योग्य प्रकार

मेथी आणि दही

मेथी के सग ळती आणि के सांना तु टण्यापासून वाचवते. एक मूठ मेथी रात्रभर पाण्यात भिजवून ठेवा आणि सकाळी त्याची पेस्ट करून दह्यामध्ये मिसळा. हा पॅ क अर्धा तासासाठी के सांना लावून ठेवा आणि मग के स गरम पाण्याने धुवा. साधारणतः आठड्यातून दोन वेळा हा प्रयोग करता येऊ शकतो.

लिंबू आणि दही

लिंबामध्ये अँ टीबॅक्टे रियल गुण असतात. लिंबू आणि दह्याचे मिश्रण हे के सांसाठी अतिशय फायदेशीर असतं. त्यासाठी तुम्हाला एका वाटीत चार चमचे दही, दोन चमचे लिंबाचा रस आणि एक चमचा मध घ्यायचाय. त्यानंतर हे मिश्रण तुम्ही 20 मिनिटांपर्यंत के सांना लाऊन ठेवा. त्यानंतर कोमट पाण्याने के स धुवा. आठवड्यातून एकदाच हे मिश्रण के सांना लावावं.

मध आणि दही

दही के सांचं अतिरिक्त तेल नियंत्रणात आणतो. अर्धा कप दह्यामध्ये एक चमचा मध आणि एक चमचा सफ रचंदाचा रस मिसळून अर्धा तासासाठी मुरू द्या. त्यानंतर ही पेस्ट के सांना अगदी मुळापासून लावा. अर्धा तास लाऊन ठेवल्यावर माई ल्ड शॅंपूने तुम्ही तुमचे के स धुवा. के सांची वा ढ करण्यासाठी हा उपाय साधारणतः आठवड्यातून दोनवेळा वापरा.

अंडी आणि दही

प्रोटी नयुक्त अंडी ही के सांना आणि डोक्यालाही पो षण देतात. दोन चमचे दह्यामध्ये एक अंड मिसळून घ्या. ही पे स्ट संपूर्ण के सांना लावा. साधारणतः हे मिश्रण 20- 30 मिनिटांमध्ये सुकेल त्यानंतर थंड पाण्याने शँपू लाऊन आंघोळ करा.

ऑ लिव्ह ऑ ईल आणि दही

के सांना चांगलं ठेवण्यासाठी आणि तुटण्यापासून वाचवण्यासाठी ऑ लिव्ह ऑ ईल अतिशय फायदेशीर असतं. दोन कप पाण्यामध्ये एक चमचा लिंबाचा रस घालून शँ पूबरोबर के स धुऊन घ्या. त्यानंतर एक कप दह्यामध्ये एक चमचा ऑ लिव्ह ऑबईल मिसळा आणि हे मिश्रण 20 मिनिटं लाऊन ठेवा. नंतर लिंबू पाण्यासह थंड वा गरम पाण्याने केस धुवा. आठवड्यातून तुम्ही हा उपाय केल्यास, तुम्हाला नक्कीच याचा चांगला परिणाम दिसून येईल.

कोरफड आणि दही

कोरफडमध्ये अमि नो ऍ सिड आणि प्रो टीनची मात्रा जास्त प्रमाणात असते. 2 चमचे दह्यामध्ये 3 चमचे कोरफड जेल, 2 चमचे ऑ लिव्ह ऑ ईल आणि एक चमचा मध घालून मिश्रण करून घ्या. हे मिश्रण साधारण केसांवर 15 मिनिटं लाऊन केसांना मालिश करा. अर्धा तासात हे मिश्रण सुकेल आणि मग केस शँपू लाऊन धुऊन टाका. केसांच्या वा ढीसाठी आठवड्यातून दोन वेळा हा उपाय करा.

केळं आणि दही

केळं आणि दह्याचं मिश्रण डोक्याला हाय ड्रेटेड ठेवतं आणि केसांच्या पो षणा साठीदेखील हे लाभदायक आहे. एक चमचा दह्यामध्ये पिकलेलं अर्ध केळं घाला, त्यात 3 चमचे मध आणि 1 चमचा लिंबाचा रस मिसळा. हे मिश्रण केसांच्या मुळांपासून लाऊन साधारण अर्धा तास ठेवा आणि मग शँपूने केस धुवा. केसांच्या मजबूतीसाठी हे मिश्रण आठवड्यातून दोन वेळा तुम्ही लाऊ शकता.

अशाप्रकारेदेखील करू शकता दह्याचा वापर

तुमचे केस खूपच कोरडे आणि निस्तेज झाले असतील तर दही, अंडी आणि बदामाच्या तेलाचं मिश्रण नक्की यावर उपयुक्त आहे. या तीन वस्तू मिसळून केसांना लावल्यास, तुमचे केस मऊ आणि मजबूत होतील. अर्धा तास हे मिश्रण लाऊन शँपूने केस धुऊन घ्या. यामुळे कोंड्याच्या सम स्येपासूनदेखील तुम्हाला सुटका मिळू शकते.

बऱ्याच जणींना आपल्या कुरळ्या केसांची काळजी घेण्यात खूपच समस्या निर्माण होत असतात. तुम्हालासुद्धा असं होत असेल तर दही, कोरफड आणि नारळाच्या तेलाचं मिश्रण 15 मिनिटं केसांना लाऊन ठेवा. या पे स्टमुळे केस मऊ होतील आणि त्यामधील गुंता काढणं अतिशय सोपं होऊन जाईल.

आठवड्यातून एक दिवस आंबट दह्याने तुमच्या केसांना मालिश केल्यास, कोंड्याची स मस्या दूर होते.

दोन मोठे चमचे दह्यात पाणी, एक कप मेंदी, एक चमचा कॉफी पावडर, एक मोठा चमचा सुक्या आवळ्याची पावडर आणि 1 चमचा कत्था पावडर मिसळून एक तासासाठी ठेऊन द्या. मग एक तासानंतर तुमच्या केसांना अगदी मुळापासून हे मिश्र ण लावा. सुकल्यानंतर थंड पाण्याने हेअ रवॉश करा. आठवड्यातून एकदा याचा वापर केल्यास, केस सुंदर आणि चमकदार होतात.

केसांच्या सौंदर्यासाठी आठ चमचे मुल्तानी मिट्टी घ्या. त्यामध्ये चार चमचे दही आणि चार चमचे लिंबाचा रस घालून केसांना लावा. अर्ध्या तासात केस धुवा. आठवड्यातून एकदा याचा वापर केल्यास, तुमचे केस घट्ट, काळे आणि मुलायम होतील.

दह्यामध्ये सैंध व मीठ घालून एक तासासाठी केसांना मुळांपासून लाऊन ठेवा. त्यानंतर थंड पाण्याने केस धुवा. केसांना चमकदार आणि मऊ बनवण्यासाठी हा उपाय अतिशय सोपा आहे.

केसांमधील कोंडा दूर करण्यासाठी आणि केसांची चम क वाढव ण्यासाठी दह्यामध्ये बेसन घालून केसां ना मुळापासून लावा आणि एक तासाने धुऊन टाका.

चार चमचे मुल्तानी मिट्टीमध्ये एक वाटी दही, चार चमचे त्रि फळा पावडर, चार चमचे शिका काई पावडर आणि अर्धा चमचा लिंबाचा रस मिसळून रात्रभर ठेऊन द्या. हे मिश्रण सकाळी तुमच्या केसांना एक तासांसाठी लावा आणि मग थंड पाण्याने तुमचे केस धुवा. आठवड्यातून एकदा असं केल्यास, केसग ळती थांबेल आणि केस सुंदर आणि चांगले होतील.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.