वजन कमी करण्यासाठी करा ‘अशा’ प्रकारे मधाचा वापर, 100% वजन कमी होईल…

आपली सध्याची लाई फस्टा ईल खूपच खराब आहे. बऱ्याचदा कामाच्या नादात जेवणाकडेही लक्ष राहात नाही. मग अशावेळी पटापट वज न वाढतं.

व जन वाढ ल्यानंतर व्या याम करायलाही वेळ नसतो. मग अशावेळी आपण वज न कमी करण्यासाठी अनेक प्रयत्न करतो. जेवण कमी करतो.

पण त्याहीपेक्षा सोपा उ पाय म्हणजे आपण नियमित मधाचा वापर करावा. मधाचा योग्य वापर केल्याने व जन कमी करण्यासाठी त्याचा फायदा होतो.

या लेखात आम्ही तुम्हाला मधाचा कसा वापर करावा याच्या सोप्या टि प्स देत आहोत. मध हा व जन कमी करण्यासाठी आणि शरीरासाठी उत्तम पर्याय आहे हे सर्वांनाच माहीत आहे.

मात्र याचा रोजच्या आयुष्यात कसा वापर करायचा हे मात्र सर्वांना माहीत नाही. त्यामुळे याचा वज न कमी  करण्यासाठी कसा फायदा करून घ्यायचा ते आपण या लेखातून जाणून घेऊया.

मधामध्ये असे अँ टिऑ क्सिडंट्स असतात जे व जन कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतात. मधाचा कोणत्या प्रकारे वापर करता येतो पाहूया.

दालचिनी आणि मध

1 ग्लास कोमट पाण्यात 1 चमचा मध घाला आणि ½ चमचा दालचिनी पावडर मिक्स करून घ्या. हे पाणी तुम्ही सकाळी प्या.

फायदा 

दालचिनी आणि मधाचे सेवन केल्याने व जन कमी होते असे शोधात सिद्ध झाले आहे.

उच्च पातळीची शु गर असल्यास फॅ ट्सचे स्टो रेज वाढते. त्यामुळे व जन वाढते, मात्र दालचिनीमध्ये असणाऱ्या अँ टिऑ क्सिडं ट्समुळे वज न कमी करण्यास मदत होते

मध आणि पुदीना

2 टीस्पून मध घेऊन त्यात 1 टीस्पून पुदिन्याचा रस मि क्स करा आणि हे मिश्रण तुम्ही नियमित प्या. यामुळे व जन कमी होते. 

फायदा

पुदीन्याचे सेवन करण्याने मे टा बॉलि जम वाढते.

मधातील अँ टिऑ क्सिडं ट्स हे वज न कमी करण्यास फायदेशीर ठरते.

तुळस आणि मध

1 ग्लास पाण्यात थोडीशी तुळशीची पानं घ्या आणि ते पाणी उकळा. पाणी अर्धे झाल्यावर ते गॅ सवरून खाली घ्या.  रोज सकाळी उपाशीपोटी तुम्ही हे पाणी प्यायल्यास चर बी कमी होण्यास मदत मिळते. 

2 टीस्पून तुळशीच्या रसामध्ये 2 चमचे मध मिसळून पाणी प्या, व जन कमी होते.

हवं असल्यास, तुम्ही उकळत्या पाण्यात पुदीन्याची पानं आणि लिंबाचा रसही मि क्स करू शकता.

फायदा

तुळशीचा रस अनेक आजा रांपासून सुटका मिळवून देतो.

तुळशीमध्ये कमी कॅ लरी असते आणि पो षक त त्वही असतात. तसंच रिकाम्या पोटी तुळशीची पानं खाल्ल्यानेही व जन कमी होते.

तुळशीचा रस हा पच नसंंबंधी स मस्या दूर करतो. पच नसंबंधी समस्या दूर झाल्यावर आपोआपच व जन कमी होते.

लसूण आणि मध

लसणीच्या 8-10 पाकळ्या सोलून घ्या आणि एका जारमध्ये  ठेवा. रोज सकाळी 1-1 पाकळी खाल्ली तरी वज न कमी होण्यास मदत होते. तसंच 2-3 लसणाची पेस्ट करून घ्या आणि त्यात रोज सकाळी मध मिसळून खाल्ला तर व जन कमी होते.

फायदा

लसूण आणि मध एकत्र खाल्ल्याने रो गप्रति कारक शक्ती वाढते.

शरीर डि टॉ क्स करण्यासाठी हा उत्तम पर्याय आहे.

पच नसंबंधी आ जार बरे करण्यासाठीही याचा उपयोग होतो.

मध आणि लिंबू

1 ग्लास कोमट पाण्यात 2 चमचे मध घ्या आणि स्वादानुसार लिंबाचा रस मिक्स करून रोज रिकाम्या पोटी सकाळी उठून प्या. यामुळे व जन कमी होते 

फायदा 

नियमित स्वरूपात तुम्ही लिंबू आणि मधाचे पाणी प्यायल्यास, प च नक्रिया चांगली होते आणि ब द्धको ष्ठ होत नाही.

लि व्हर स्वच्छ राखण्यास मदत मिळते.

नियमित स्वरूपात हे पाणी प्यायल्यास, त्व चेवर नैसर्गिक चमक राहाते.

जिरे आणि मध

1 ग्लास पाण्यात 1 टीस्पून जिरे  घाला आणि रात्रभर तसंच राहू द्या. सकाळी उठून हे पाणी उकळून घ्या आणि थंड झाल्यावर त्यात 2 चमचे मध मिसळून ते पाणी प्या. 

फायदा 

यामध्ये अजिबातच कॅ लरी नसतात.

जिरे आणि मधाचे पाणी प्यायल्याने मे टाबॉ लिजम चांगले होते.

जिरे आणि मधाच्या पाण्यात असे त त्व असते जे शरीरातील वि षारी पदार्थ बाहेर काढून शरीर डि टॉ क्स करायला मदत करते.

दूध आणि मध

रात्री झोपण्याआधी 1 ग्लास कोमट पाण्यात 2 टीस्पून मध मिसळून प्या. यामुळे चर बी कमी होते.

फायदा 

दूध आणि मध मिसळून प्यायल्याने अ नि द्रा स मस्या असल्यास दूर होते आणि चांगली झोप लागते. 

दुधामध्ये मध घालून प्यायल्यास स्टॅ मिना वाढण्यास मदत मिळते.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.