बऱ्याच जणांच्या दिवसाची सुरूवात चहाशिवाय होत नाही. चहा नसेल तर पूर्ण दिवस खराब होतो. सकाळी सकाळी चहा पिण्याचा आनंदच काही वेगळा असतो.
खूप जण काचेच्या कपातून अथवा ग्लासमधून चहा पिण्याला प्राधान्य देतात. पण फार जुन्या काळी मातीच्या भांड्यातून अर्थात कुल्हडमधून चहा प्यायला जायचा. कारण हा चहा केवळ स्वादच वाढवत नाही तर याच्या मातीच्या सुगंधाने तुम्हाला सतत चहा प्यावासा वाटतो आणि तुमचे मनही उल्हासित राहते.
उत्तर भारतात आणि काही गावांमध्ये आजही कुल्हडमधूनच चहा प्यायला जातो. आरोग्यासाठी याचा खूपच फायदा होतो. आपल्या शरीरातील हाडं मजबूत राहण्यासाठी याचा फायदा होतो.
त्यामुळेच बऱ्याच ठिकाणी याचा वापर केला जातो. तुम्हीही तुमच्या दैनंदिन आयुष्यात याचा वापर करून घेतला तर तुम्हाला फायदाच मिळेल. सध्या अनेक ठिकाणी डि स्पो जल कप वापरण्यात येतात. यामुळे सध्या व्हायरसच्या दिवसात अधिक संपर्कात येण्याचा धोका असतो.
तुम्ही स्टी ल, काच अथवा थ र्मा को ल, प्ला स्टि कच्या ग्ला स वा कपाऐवजी कुल्हडचा वापर केल्यास तुम्हाला अधिक फायदा मिळेल.
कुल्हडमध्ये चहा पिण्याचे फायदे
प्ला स्टि कने बनलेले ग्लास अथवा काचेच्या ग्लासातून चहा पिणे हे आरोग्यासाठी चांगले मानले जात नाही. याने शरीराला नुकसान पोहचते आणि हे पर्यावरणासाठीही योग्य नाही.
मातीने बनलेले कुल्हड हे इ को फ्रें ड ली असून खराब झाल्यानंतर फेकल्यासदेखील हे मातीतच मिसळतात. याचे अनेक फायदे आहेत.
कुल्हडमधून चहा प्यायल्यास, तुमचे प चन तं त्र बिघडत नाही आणि शरीरातील हाडं मजबूत राखण्यास मदत मिळते.
याशिवाय मातीच्या भांड्यामध्ये क्षा र असतात ज्यामुळे, ऍ सि डि क त्रास असतील तर ते कमी होण्यास मदत मिळते. कारण यामध्ये कॅ ल्शि यम जास्त प्रमाणात असते आणि ते शरीरातील ऍ सि ड कमी करण्याचे काम करतात.
तसंच कुल्हडमधून येणारा मातीचा सुगंध हा चहामध्ये इतका अप्रतिम मि क्स होतो की, त्यामुळे चहाचा अधिक स्वाद येतो आणि ताजेपणा मिळतो.
प्लास्टि क, फो म कपमधून चहा पिऊ नका
डि स्पो जल कप अथवा प्ला स्टि क कपमधून चहा पिणं शक्यतो टाळा. हे आरोग्यासाठी हानिकारक आहे. डि स्पो जल कप हे पॉ ली स्टि रीनपासून बनलेले असतात. गरम गरम चहा त्यात ओतल्यावर त्याचे त त्व चहामध्ये उतरते आणि पोटामध्ये जाते.
यापासून काही गं भीर पो टाच्या स मस्या उद्भवण्याचा धोका असतो. तसंच यामुळे पोट खराब होऊन पच नक्रियेवर सर्वात जास्त परिणाम होताना दिसतो.
यामध्ये असणारे ऍ सि ड चहामधून पोटात जाते आणि आ तड्यांमध्ये जमा होते जे शरीरावर वाईट परिणाम करताना दिसते.
काचेच्या कपानेही होते नुकसान
अनेक ठिकाणी अगदी चहाच्या गाडीवरही चहा काचेच्या कपातून दिला जातो. पण आपण बऱ्याचदा बघतो की काचेचे कप स्वच्छ होत नाहीत. हे ग्लास तसेच विसळले जातात. यामध्ये बॅ क्टे रि या तसाच टिकून राहातो आणि हे शरीरासाठी आणि आरो ग्यासाठी नक्कीच हा निका रक आहे.
पण असे कुल्हडच्या बाबतीत होत नाही. मुळातच मातीचा असल्याने यावर बॅ क्टे रि या टिकून राहात नाही. काचेच्या कपाने इ न्फे क्शनची जोखीमही जास्त असते. त्यामुळे तुम्ही सहसा चहा पिताना कुल्हडचा वापर केलात तुम्हाला अनेक फायदे मिळतील आणि अन्य त्रा सांपासून सुटकाही मिळेल.
आरो ग्यासाठी अत्यंत चांगला उपयोगी ठरणारा हा कुल्हडचा चहा तुम्हीही नक्कीच ट्रा य करायला हवा.
माहिती आवडली असेल तर नक्की शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.