गवती चहाचे ‘हे’ फायदे वाचाल तर रोज मागाल गवती चहा…

चहा पिणं आरो ग्यासाठी चांगलं की वाईट हा एक वादाचा मुद्दा होऊ शकतो. कारण आपल्यापैकी अनेकांची रोजची सकाळ ही एक कप चहा घेतल्याशिवाय सुरूच होऊ शकत नाही.

वास्तविक पाहता कोणतीही गोष्ट जर अती प्रमाणात सेवन केली तर ती आपल्या शरीराला घा तकच ठरते. त्याचप्रमाणे चहादेखील अतीप्रमाणात घेतल्यास त्याचा आपल्या शरी राला त्रास होतो.

मात्र दररोज दिवसातून एक ते दोन कप चहा पिण्यास काहीच हरकत नाही. उलट जर रोज प्रमाणात मसाला चहा किंवा गवती चहा नियमित घेतला तर तो शरी रासाठी फायदेशीरच ठरतो.

पावसाळा सुरू झाला की बाजारात रानभाज्यांची आवक मोठ्या प्रमाणात होते. यात इतर भाज्यांप्रमाणेच गवती चहाचा वास सुद्धा सर्वत्र दरवळू लागतो.

पावसाळ्यात सगळीकडे गवती चहा मोठ्या प्रमाणावर उगवतो. त्यामुळे पावसाळा ते हिवाळा गवती चहा मोठ्या प्रमाणावर पिला जातो. गवती चहाला एक प्रकारचा सुगंध असतो, त्यामुळे गवती चहा पिल्यानंतर लगेचच आपल्याला फ्रेश वाटायला लागतं.

बऱ्याचदा कंटाळा घालवण्यासाठी आपण चहा घेतो. अशा वेळी जर तुम्ही गवती चहा घेतलं तर तुम्हाला पटकन ताजं तवानं वाटू शकतं.

गवती चहाची लागवड तुम्ही बागेतील कुंडी किंवा तुमच्या घराच्या बाल्कनीत सुद्धा करू शकता.

यासाठीच आज गवतीचहाचे हे फायदे जाणून घेऊया…

स र्दी प डसं तापात गुणकारी

पावसाळ्यात स र्दी, पड सं आणि ता प यासारखे साथीचे आ जार पसरतात. अशा वेळी गवती चहा घेतल्याने स र्दी प डसं आणि ता पात आराम मिळतो. गवती चहा सोबतच गवती चहा च्या पानांचा काढा बनवून त्याचा वाफारा घेतला तर स र्दी लवकर कमी होते.

पोटाच्या वि कारांवर उपयुक्त

पोट दुखत असेल किंवा पोटाचे इतर वि कार जसे पोटात आग होत असेल तर गवती चहा पाण्यात उकळून पिल्याने पो टदुखीत आराम मिळतो.

थंडी पासून आराम

थंड, ता प किंवा अश क्तपणा तसेच आकडी येत असेल तर गवती चहा प्यावा. त्याने थंडी कमी होते आणि ता प आणि आकडी येणे यांपासून आराम मिळतो.

पोटातील गॅ सेस वर रामबाण उपाय

पोटात गॅ स होऊन पोट फुगत असेल तर गवती चहा किंवा गवती चहा चा काढा बनवून प्यावा. त्याने पोटातील गॅ स पासून आराम पडतो आणि पोट साफ होण्यास मदत होते.

सूज असेल तर उपयुक्त

गवती चहा पासून तेल सुद्धा काढलं जातं. शरीराचा कोणताही भाग दुखत असेल किंवा सूज असेल तर त्या भागावर गवतीचहाच्या तेलाने मालिश करावी. त्याने दुख ण्यातून लगेच आराम मिळतो आणि सूज सुद्धा उतरते.

मान सिक ता णापासून आराम मिळतो

संशो धनाअंती असं सिद्ध झालं आहे की गवती चहा प्रमाणात आणि नियमित घेतल्याने मा नसिक आरोग्य सुधारते. ता णतणावा पासून सुटका होते. शांत झोप येण्यासाठी काही लोक लेमन ग्रास ऑ इलचा सुद्धा वापर करतात.

को लेस्ट्रॉल कमी होतं

गवती चहा प्यायल्याने को लेस्ट्रॉल च प्रमाण नियंत्रणात राहण्यास मदत होते हे संशो धकांनी सिद्ध केलेले आहे.

ओर ल हे ल्थ चांगली राहते

गवती चहा चे पाते स्वच्छ धुवून तोंडात घेऊन चघळले तर तोंडातील जीवजं तू कमी होऊन दात आणि हिर ड्या मजबूत होण्यास मदत होते.

फं गल इन्फे क्शन कमी होते

पावसाळ्यात सतत ओलावा असतो त्यामुळे या काळात वारंवार फं गल इन्फे क्शन चा त्रास होऊ शकतो. गवती चहा घेतल्याने त्यातील पोष क घटकांमुळे तुमची रोगप्र तिकारक शक्ती वाढते आणि त्यामुळे फं गल इन्फे क्शन चा तुमच्या शरीरावर काही परिणाम नाही होत.

असा बनवा गवती चहा

बाजारातून गवती चहा आणून स्वच्छ धुवून त्याचे तुकडे एका डबीत भरून ठेवा. तुमच्या बागेतील कुंडीत किंवा बाल्कनीत असेल तर तुम्ही ताजा काढून वापरला तर चहा सुगंधित सुद्धा होईल.

एक कप पाणी चहाच्या भांड्यात उकळत ठेवा.

पाणी उकळल्या नंतर त्यात गवती चहाचे तुकडे टाका.आणि थोडा वेळ उकळू द्या त्यामुळे चहात गवती चहाचा सुगंध उतरेल.

आता तुमच्या आवडीप्रमाणे चहा पावडर आणि साखर टाका. व जन कमी करायचं असेल तर साखर कमी टाका.

चहा ला उकळी आल्यानंतर कपात काढून घ्या. तुम्हाला हवं असेल तर दूध ही घालू शकता अन्यथा ब्लॅक टी सुद्धा चांगला लागतो.

अशा आरो ग्यासाठी लाभदायक असलेल्या गवती चहाला वेगवेगळ्या भाषेत वेगवेगळी नावं आहेत.

संस्कृत मध्ये सुगंध भूतृण, हिंदी मध्ये गंधबेना, सिंधी मध्ये हरिचांय, बंगाली भाषेत गंधतृण आणि इंग्लिश मध्ये लेमन ग्रास नावांनी ओळखलं जातं.

गवतीचहाचा अ र्क असतो त्याला ‘ऑइ ल ऑफ व्ह र्बेना’ किंवा ‘इंडियन मेलि सा ऑइ ल’ असं म्हटलं जातं.

माहिती आवडली असेल तर आपल्या मित्रमैत्रिणींशी जरूर शेयर करा.

आणि अशाच माहितीपूर्ण पोस्ट मिळवण्यासाठी आताच आपले पेज लाइक करा.

Leave a Reply

Your email address will not be published.