महिलांसाठी खूपच फायदेशीर आहे जायफळ…जाणून घ्या फायदे आणि नुकसान, विवाहित पुरूषांनी सुद्धा अवश्य वाचा…

तुम्ही तुमचं आयुष्य अधिक सुंदर करू इच्छित असाल तर तुमच्या स्वयंपाकघरातील असणाऱ्या जायफळाचं तुमच्या आयुष्यातील महत्त्व आधी जाणून घ्या.

जायफळ हे फक्त स्वादासाठी नाही तर त्याच्या औष धीय गुणांसाठीदेखील तितकंच प्रसिद्ध आहे. त्व चेसंंबंधी सम स्या असो वा आरो ग्यासंबंधी, जायफळामध्ये तो प्रत्येक गुण आहे, जो या सर्व सम स्यांचं समाधान आहे.

नक्की जायफळाचे असे कोणते अद्भूत फायदे आहेत आणि काय नुकसान होतं आपल्या आयुष्यात याबद्दल आम्ही तुम्हाला माहिती देणार आहोत. तुम्हाला कदाचित जायफळाचे इतके फायदे नक्कीच माहीत नसतील. त्यामुळे जायफळ हे फक्त स्वादासाठी नाही तर तुमच्या आयुष्यात एक महत्त्वाचं औ षध म्हणूनही किती कमाल करतं ते या लेखातून नक्कीच कळेल.

जायफळ काय आहे…

मिरि स्टिका वृक्षाच्या बी ला जायफळ असं म्हणतात. दिसायला अतिशय लहान आणि साधारण 1 ते दीड इंच इतकं मोठं जायफळं असतं. याचं फळ झाडावर येतं आणि ते साधारण लाल आणि पिवळ्या अशा मिक्स रंगाचं असतं. पिकल्यानंतर हे फळ दोन भागामध्ये फाटतं आणि यातून जायफळ येतं. त्याला जावित्री असंही म्हणतात. जावित्रीच्या आतामध्ये असणारी गुठळी तोडल्यावर जायफळ येतं. जायफळ हे वन स्पतीजन्य नाव असून याला मिरी स्टिका फ्रग रांस आणि संस्कृतमध्ये जातीफळ असं म्हटलं जातं. हे चीन, तैवान, मलेशिया, केरळ, श्रीलंका आणि दक्षिण अमेरिकामध्ये जास्त प्रमाणात पिकतं.

जायफळाचे फायदे

प्रत्येकाच्या स्वयंपाकघरामध्ये जायफळ असतंच. जायफळ हे अधिक गोड असतं, तर जावित्री हे स्वादिष्ट असतं. खाण्याच्या पदा र्थांमध्ये स्वाद आणण्यासाठी आणि चांगला सुवास आणण्यासाठी याचा मसाला म्हणून साधारणतः उपयोग केला जातो.

इतकंच नाही तर पूर्वप रंपरागत चालत आल्यानुसार, जायफळ आणि जायफळाच्या तेलाचा उपयोग हा पच नक्रियेसंबंधित आजा रामध्ये जास्त प्रमाणात केला जातो. आपल्यापैकी बरेच लोक हे जायफळाचा आणि जावित्रीचा उपयोग मसाला म्हणून करतात. पण तुम्हाला या गोष्टीची माहिती आहे का की, जायफळामध्ये असे अनेक गुण असतात जे प्रत्येक माणसाच्या आरो ग्यासाठी फायदेशीर ठरतात. जायफळात बरीच पोबषक त त्व असतात तसंच त्यामध्ये अँटी ऑक्सी डंट, विटा मिन्स, अँटी इन्फ्ले मेट्री गुण, फाय बर आणि मिनर ल्सदेखील असतात. जे आपल्या शरीर स्वा स्थ्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत. लहान असो वा मोठा सर्वांसाठी  जायफळ हे एक वरदानच आहे. त्यामुळे जायफळ कोणकोणत्या रो गांपासून आपली सुरक्षा करतं आणि याचे अन्य फायदे काय आहेत हे जाणून घेऊया.

त्वचे साठी जायफळ

खाण्यामध्ये स्वाद आणण्याव्यतिरिक्त जायफळामध्ये अनेक पो षक तत्व असतात, जे तुमच्या त्वचेशी निगडीत समस्या दूर करण्यासाठी मदत करतात. यामध्ये असणाऱ्या अँटी इन्फ्ले मेट्री गुणांमुळे तुमच्या चेहऱ्यावर येणाऱ्या पुळ्यांना थांबवण्यासाठी मदत होते. जायफळ वापरल्यामुळे सुरकुत्या, चेहऱ्यावरील डाग, डोळ्यांखाली येणारी काळी वर्तुळं या सर्वांपासून सुटका होते. हेच नाही तर, बऱ्याच काळापासून असणारा चेहऱ्यावरील एखादा काळा डाग तुमची सुंदरता कमी करत असेल तर जायफळाच्या वापरामुळे ही समस्यादेखील दूर होते.

से क्समध्ये तुमची आवड वाढवण्यासाठी होतो जायफळाचा उपयोग

जायफळ हे थ कवा आणि त णाव दूर करण्याबरोबरच तुमची से क्स करण्याची श क्ती वाढवण्यासाठीही मदत करते. ज्या पुरुषांचं वी र्य पातळ असतं अथवा शु क्राणू कमी प्रमाणात तयार होत असतात त्यांच्यासाठी जायफळ औ षध म्हणून काम करतं. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार, जायफळ हे से क्शुअल ऍक्टि व्हिटी सकारात्मक तऱ्हेने वाढवतं. जुन्या काळी से क्सशी निगडीत समस्यांचं समाधान हे जायफळच होतं आणि आजही याचा उपयोग पो राज सारखं औष ध बनवण्यासाठी केला जातो. जे से क्ससंबंधित आवड निर्माण करतं. जायफळ शारीरिक उत्ते जना जलदरित्या वाढवतं.

प चनतंत्रासाठी जायफळ

खाण्याच्या पदार्थामध्ये तुम्ही जायफळाचा वापर करत असाल तर हे खाण्यामध्ये स्वाद आणि सुगंध वाढवण्यासह तुमच्या पच नतंत्राची काळजी घेतं. जायफळ खाल्ल्याने भूक वाढते आणि पोटासं बंधी रो ग अर्थात बद्ध कोष्ठ, गॅ स, पोटामध्ये मुरड येणं आणि डाय रियासारख्या आजा रापासून सुटका मिळवून देतं.

डोकेदु खीसाठी जायफळ

कितीही जास्त प्रमाणात डोकं दु खत असल्यास, जायफळाचा वापर केल्यास, मिनिटांमध्ये हे दुःख दूर होईल. हो हे खरं आहे. डोकं खूप दु खत असल्यास, पाण्यामध्ये अथवा कच्च्या दुधामध्ये जायफळ मिक्स करून त्याचा लेप डोक्याला लावल्यास, त्वरीत आराम मिळतो.

डोळ्यांसाठी जायफळ

जायफळात बरेच अँटी ऑक्सी डंट्स असतात जे डोळ्यांशी संबंधित आजा रांपासून आपली सुरक्षा करतात. तसंच याचा वापर केल्यामुळे डोळ्यांना चांगलं दिसू शकतं. पण या गोष्टीची काळजी घ्यायला हवी की, जायफळाचा वापर करत असताना अजिबात डोळ्यांमध्ये जाऊ देऊ नये. याचा लेप तुम्ही लावत असाल तर डोळ्यांच्या बाहेरील त्वचेलाचा केवळ लावावा.

अनि द्रामध्ये जायफळाचा उपयोग

अनि द्रा अर्थात रात्री झोप न येणं हे आपल्या सध्याच्या जी वनशैलीमुळे घडणारा एक प्रकार आहे. तुमची झोप पूर्ण होत नसेल तर दिवसभर डोकं जण होतं, शरीरामध्ये थ कवा येतो आणि चिडचि डेपणा येत राहतो. एका रिस र्चमधून समोर आलं आहे की, एक चिमूटभर जायफळ खाल्ल्याने व्यवस्थित झोप येते. जायफळात ट्राय माइरि सटिन नावाचं केमि कल असतं. त्यामुळे आपल्या मांसपे शींना आराम मिळून चांगली झोप येते. त्यामुळेच जायफळ खाल्ल्यानंतर नेहमी झोप येते.

गरो दरपणात जायफळ

गरो दरपणादरम्यान जर जायफळ योग्य प्रमाणात वापरलं गेलं तर ते अतिशय फायदेशीर ठरतं. तुम्ही जर ग र्भधारणा करण्याच्या विचारात असाल तर जायफळाचा खूपच चांगला उपयोग होऊ शकतो. पण जर तुम्ही गरो दर राहिल्यानंतर जायफळ खायचा विचार करत असाल तर त्याआधी तुमच्या डॉक्टरांचा सल्ला नक्की घ्या.

बा ळांसाठी जायफळ

लहान मुलांसाठी जायफळ हे घरामध्ये एका डॉक्टराचं काम करतं. लहान बा ळाच्या शरी रामध्ये सतत काही ना काहीतरी चालू असतं. लहान बाळांना जं त अथवा स र्दी खो कला हे आ जार सतत होत असतात. त्यामुळे अशा वेळी जायफळ अतिशय फायदेशीर ठरतं. 9 महिन्याच्या लहान बाळाला अगदी आईच्या दुधातही मिसळून चूर्ण बनवून दिल्यास, जं त आणि खोक ला – स र्दीसारखे आ जार निघून जातात.

जायफळाचे घरगुती उपाय

तुम्हाला तुमचा चेहरा डागमुक्त हवा असल्या, तुम्ही 1 चमचा जायफळ पावडर, 1 चमचा दही आणि 1 चमचा मध घ्या. एका वाटीमध्ये जायफळ पावडर घ्या आणि त्यात दही आणि मध एकत्र करा. ही पेस्ट तुम्ही तुमच्या चेहऱ्यावर लाऊन 15-20 मिनिटं ठेवा आणि 20 मिनिटांनंतर पाण्याने चेहरा साफ धुवा.

एक ग्लास दूधामध्ये एक चिमूटभर जायफळ पावडर घालून प्यायल्यामुळे स र्दीचा परिणाम राहत नाही. ज्या लोकांना जास्त थंडी वाजते त्यांनी हे नक्की करून पाहा.

जायफळाचं तेल हे मांसपे शींचं दु खणं, सां धेदुखी आणि आर्थराबयटिस या आजारांपासून सुटका देण्यासाठी उपयुक्त ठरतं.

तुम्हाला जर सतत तोंड येत असेल आणि ठीक होत नसेल तर जायफळ पाण्यामध्ये उकळवून त्या पाण्याने खळाखळा चूळ भरावी. हे केल्यामुळे तोंडाला आलेले फोड निघून जातील.

डिलि व्हरी झाल्यानंतर कोणत्या महिलेला सतत कंबरदु खी जाणवत असेल तर जायफळ किसून पाण्यामध्ये मिसळून कंब रेवर सकाळ – संध्याकाळ लावल्यास, नक्की आराम मिळेल.

साधारण 9 महिन्याच्या मुलाला जं त झाल्यास, जायफळ हा रामबाण उपाय आहे. जायफळ तुम्ही छोट्या वाट्यावर पाण्याचा थोडा थोडा थेंब घेत घासून त्याची पेस्ट करा. ही पेस्ट दुधामध्ये मिसळून एक चमचा पाण्यामध्ये मिसळून लहान बा ळाला पाजा. त्याला लगेच आराम मिळेल.

मुलांना नेहमीच स र्दी आणि खो कल्याचा त्रास होत असतो. त्यासाठी जायफळाची पावडर आणि सुंठ योग्य प्रमाणात घेऊन गायीच्या तूपमध्ये मिक्स करून सकाळी आणि संध्याकाळी असं दोन वेळा ते चाटण खायला द्या. लगेच आराम मिळेल.

दाताला की ड लागली असेल आणि जर दुःख सहन होत नसेल तर जायफळाचं तेल कापसाला लाऊन घ्या आणि त्याजागी लावा आणि साधारण त्या दाताखाली हा कापूस 2 ते 3 तास ठेऊन घ्या. त्यामुळे तुमचं दुः ख निघून जाईल, की ड म रून जाईल.

तुम्ही जर पायाच्या भे गांमुळे त्रस्त असाल तर जायफळाची पावडर भे गांमध्ये भरा. काही दिवसातच तुम्हाला त्याचा परिणाम दिसून येईल.

तुम्ही जर ग र्भधारणेचा विचार करत असाल तर, जायफळ आणि खडीसाखर दोन्ही 50- 50 ग्रॅम योग्य प्रमाणात घेऊन त्याचं चूर्ण तयार करा. मासिक पा ळी आल्यावर 6 ग्रॅम इतकं हे चूर्ण खा. त्यानंतर से क्स करा त्यामुळे ग र्भधारणेची सं भावना वाढते.

रात्री तुम्हाला जर झोप येत नसेल तर चिमूटभर जायफळाची पावडर घेऊन त्यामध्ये थोडंसं मध घालून झोपण्यापूर्वी 20 मिनिटं आधी हे खा त्यामुळे चांगली आणि भरपूर झोप येईल.

गॅ स अथवा ब द्धकोष्ठतेची सम स्या असल्यास, जायफळ आणि लिंबाच्या रसाची पेस्ट बनवून घ्या. सकाळी आणि संध्याकाळी ही पेस्ट दोन चमचे खा. यामुळे तुमची स मस्या निघून जाईल.

तुम्हाला एखाद्या ठिकाणी लागल्यानंतर जर मोठी ज खम झाली असेल तर, ती भरण्यासाठी वेळ लागतो. अशावेळी जायफळाचं तेल तुम्ही ज खमेवर लावा आणि त्यामुळे घा व लवकर भरतो.

जायफळामुळे होणारं नुकसान

कोणत्याही गोष्टीचा अतिरेक करणं वाईटच असतं. त्यामुळे प्रत्येक गोष्टीचा एका मर्यादेत वापर करायला हवा. जायफळाचंदेखील असंच आहे. तुम्ही जर जायफळ जास्त प्रमाणात घेत असाल तर तुमच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतील आणि तुम्हाला त्यामुळे उलटी, कमजो रपणा, च क्कर येणं, मळम ळणं अशा सम स्यांचा सामना करावा लागू शकतो.

त ज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, जायफळाचा अधिक प्रमाणात वापर केल्यास, शरीरावर त्याचा तसाच परिणाम होतो, जसा एखाद्या माबदक पदार्थ खाल्ल्यानंतर होतो. विशेषतः जेव्हा गर्मीच्या प्रदेशातमध्ये लोक राहतात, तेव्हा त्यांनी जायफळाचा जास्त वापर करणं योग्य नाहीये.

माहिती आवडली असेल तर मित्रांसोबत शेयर करा.

अशाच महत्वपूर्ण माहिती साठी आपले पेज लाइक करायला विसरू नका.

Leave a Reply

Your email address will not be published.