वांग्याची भाजी म्हटली की कितीतरी जणांची नाकं मुरडतात ना. पण तुम्हाला वांग्याच्या भाजीचा आहारात समावेश करून घेण्याचे फायदे माहीत आहेत का. तुम्ही तुमच्या नियमित डाए टमध्ये वांग्याच्या भाजीचा समावेश करून घ्यायला पाहिजे.
वांग्याचा रस वज न कमी करण्यासाठी उपयुक्त ठरतो म्हटलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल. पण हे खरं आहे. कारण तुम्हाला हा प्रश्न पडेल की अरे वांग्याचा रस कसा काय प्यायचा. नुसतं वांगं खायलासुद्धा कसंतरी होतं मग वांग्याचा रस तरी कसा पिणार.
तुम्हाला व जन कमी करायचं असेल अथवा मधु मेह आणि कोले स्ट्रॉलवर नियं त्रण आणायचे असेल तर तुम्ही हा प्रयोग नक्की करून पाहा.
जा डेपणा आणि वज न कमी करण्यास उपयुक्त
वांगं मेटा बॉलि जममध्ये अधिक वेग आणण्यास आणि शरीरातील चर बी कमी करण्यासाठी मदत करते. रोज केवळ 1 कप वांग्याचा रस पिऊन तुम्ही व जन कमी करू शकता.
वांग्यातील फा यबर तुम्हाला पोटामध्ये कमी भूक निर्माण करून पोट भरलेले असल्याचा आभास निर्माण करते. त्यामुळे तुम्हाला व जन कमी करायचं असेल तर हा उत्तम उपाय आहे.
तसंच यामध्ये सॅपो निन असते जे चर बीचे अवशो षण करून तुम्हाला बारीक होण्यास फायदा करून देतात. तुम्ही तुमच्या डाए टमध्ये वांग्याचा समावेश करून घेतल्यास, तुम्हाला याचा फायदा मिळेल. पण त्याआधी तुम्ही डॉक्ट रांचा सल्लादेखील घेणे गरजेचे आहे.
हृद यरोगी असणाऱ्यांसाठी चांगले
वांग्यामध्ये विटा मिन सी, बी6, फाय बर, पोटॅ शियम आणि फाय टोन्यू ट्रिएं ट्स भरपूर प्रमाणात असते. हे सर्व त त्व आपल्या हृद यासाठी मह त्त्वपूर्ण असतात.
यामध्ये असणारे फ्ले वो नॉई ड्सच्या संख्येमुळे वांग्याचा रस हा स्ट्रो क आणि हृद याच्या झटक्याला कमी करण्यासाठी मदत करतात.
आजकाल सतत बाहेरचे खाणे आणि बदलत्या लाई फस्टाई लमुळे सर्वात जास्त परि णाम होतो तो हृद यावर. त्यामुळे तुम्ही स्वतःला चांगले आणि निरोगी ठेवण्यासाठी याचा उपयोग करून घेऊ शकता.
कोलेस्ट्रॉल
वांगं आपल्या र क्तातील कोले स्ट्रॉ लची पातळी कमी करण्यासाठी उत्तम आहे. वांग्याच्या पानांचा रस यासाठी फायदेशीर ठरतो. त्यामुळे तुम्ही नियमित याचे सेवन केल्यास तुम्हाला त्रास होणार नाही.
कोले स्ट्रॉ ल वाढल्यास, शरीरावर त्याचा वाईट परि णाम होतो. त्यामुळे तुम्ही वांग्याचा रस घेऊन याचा त्रा स कमी करून घेऊ शकता.
मधुमेह
मधु मेह ही हल्ली खूपच कॉमन स मस्या झाली आहे. अगदी लहान वयातही मधु मेह असणाऱ्या व्यक्ती हल्ली जास्त प्रमाणात दिसू लागल्या आहेत.
वांग्याने तुम्ही आपल्या र क्तातील साखरेचे प्रमाण तुम्हाला नियं त्रणात ठेवायचे असेल तर से वन केल्यास, फायदेशीर ठरते.
यामध्ये फा यबर अधिक प्रमाणात असते. त्यामुळे मधु मेही रु ग्णांना याचा फायदा मिळतो. हे र क्तात मिसळल्याने का र्ब्स मिळतात. तुम्हाला मधु मेह असेल तर कारल्याच्या रसाप्रमाणे तुम्ही वांग्याचा रसही रोज पिऊ शकता. पण तुम्हाला नेहमी याचा वापर आपल्या आहारात करून घेता यायला हवा.
ब्लड प्रे शर अर्थात र क्तदाब
वांग्यामधले असलेले पोटॅ शियम हे योग्य प्रमाणात घेतल्यास, र क्तदाब असणाऱ्या व्यक्तींना फायदेशीर ठरते. र क्तदाब नियं त्रणात आणण्यासाठी तुम्हाला पोटॅ/शियमयुक्त आहा र घेण्याचा सल्ला देण्यात येतो.
त्यामुळे वांग्याचा रस नियमित स्वरूपात तुम्ही पिऊन र क्तदाबाचा त्रा स कमी करू शकता.
माहिती आवडली असेल तर मित्र मैत्रिणींसोबत शेयर करा.
अशाच माहितीपुर्ण लेखांसाठी आताच आपले फेसबुक पेज लाइक करा.