आठवड्यात चरबी मेनासारखी वितळेल 7 दिवसात 15 किलो वजन कमी करणारा घरगुती उपाय

जर तुम्हाला चरबी कमी करायची असेल तर तुम्हाल तुमचे वजन कमी करायचे आहे तुमच्या पोटाचा घेर कमी करायचा आहे कंबर पोट यावर जमा झालेली चरबी मेणासारखि अगदी दोन ते तीन दिवसात वितळून टाकायची आहे तर हा उपाय नक्की करून पहा हा वेट लॉस वॉटर आपण कसे तयार करायचे ते जाणून घ्या तर या वेट लॉस वॉटर ची

विशिष्टता अशी आहे की याने तुमचे मॅटबुलीजम जी चया पचय ची क्रिया आहे ती व्यवस्थित होणार आहे आणि याचे खास वैशिष्ट्य असे आहे की ज्यांना थायरॉईड चा प्रॉब्लेम आहे बीपी पेशंट आहे डायबिटीज आहे या सर्व पेशंट ला हे उपयुक्त ठरणार आहे म्हणजे तेही घेऊ शकतात आईची नुकतीच प्रसूती झाली असेल ती सुद्धा या वेट लॉस वॉटर चा

उपयोग करू शकते आणि आपले वजन आपली चरबी आटोक्यात आणू शकते चला तर मग पाहूया ही प्रोसेस कशी करायची ते तर यासाठी आपल्याला सर्व प्रथम एक लिटर पाणी गरम करायला ठेवायचे आहे एक लिटर कशासाठी तर दिवसातून आपल्याला हे तीन वेळा घ्यायचे आहे एकदा उपाशीपोटी एक ग्लास त्या नंतर दुपारी लंच नंतर आर्धा तासा

नंतर एक ग्लास आणि रात्री जेवण नंतर अर्ध्या तासा नंतर एक ग्लास घ्यायचा आहे अशा पद्धतीने दिवसातून आपण तीन वेळा घ्यायचे आहे म्हणून एक लिटर पाणी घ्यायचे आहे ते गरम करायला ठेवायचे आणि त्याच्या मध्ये आपल्याला दोन तेज पान टाकायचे आहे तेज पान मसाल्याचा पदार्थ आहे आपल्या घरामध्ये सहज उपलब्ध होतो विविध रेसिपी

मध्ये वापरतो यामध्ये व्हिटॅमिन A व्हिटॅमिन C व्हिटॅमिन BB बीकॉम्प्लेक्स अँटी ऑक्सिडंट प्रॉपर्टीज असतात कॅल्शिअम असते अश्या अनेक घटकांनी हे युक्त असणारे तेज पान नक्कीच आपल्याला वजन कमी करण्यासाठी आपल्याला उपायुक्त ठरणार आहे या नंतर तुम्हाला त्यात ऍड करायचे आहे ते म्हणजे दालचिनी आपल्याला या मध्ये दोन ते तीन

इंच दालचिनी चा तुकडा आपल्याला त्याच्या मध्ये टाकायचा आहे जेणेकरून ही पचन संस्था आहे ती दुरुस्त होणार आहे शरीराला एनर्जी भेटणार आहे आणि जी तुम्हाला वारंवार भूक लागते ती भिल लागणार नाही म्हणजे म्हणजे शरीरामध्ये जे अनावश्यक घटक आहेत ते जाण्याचे चान्सेस कमी होणार आहेत यानंतर या मध्ये दोन इलायची टाकायच्या

आहेत त्या थोड्याश्या कुस्करून टाका त्यामुळे तुमच्या स्ट्रेस दूर होणार आहे तुमचा फॅट दूर होणार आहे तुमचा फॅट बरनिंग प्रोसेस सुद्धा वाढणार आहे तुमचे फॅट पूर्ण पणे जळून जाणार आहे जी वाढलेली चरबी आहे ती कमी होणार आहे तुम्हाला अशक्तपणा जाणवणार नाही आणि म्हणून ह्या एनर्जीटिक पदार्थांचा वापर करणार आहे त्यानंतर

आपल्याला जिरे घ्यायचे आहे एक चमचा जिरे आपल्याला ऍड करायचे आहे आता हे ऍड का करायचे आहे तर गॅस ऍसिडिटी हे शुद्ध होन्याचे काम करत आहे शरीरात जे टॉक्सिन्स तयार होतात ते टॉक्सिन्स बाहेर काढण्याचे काम करत असते म्हणून आपण जिरे वापरनार आहोत आता हे सगळे मिश्रण उकळून घ्यायचे आहे पण हे यात सुरवातीला

मंद गॅस वर ठेवायचे आहे आणि मग या वस्तू हळू हळू टाकत जायचे आहे आणि गॅस मिडीयम स्पीड वर ठेवा व पाण्यावर झाकण ठेवा आणि ही प्रोसेस सकाळी उठल्या उठल्या करायचे आहे आणि पाणी दिवसभर पाणी गाळणीने गाळून तयार ठेवायचे आहे आणि या पाण्याचे तीन हिस्से करायचे आहे आणि दिवसातून तीन वेळा हे घ्यायचे आहे घेण्या आधी

हे मिश्रण पुन्हा गरम करा आणि त्यात राहिलेले दालचिनी वैगेरे दुसऱ्या दिवशी वापरू शकता किव्हा फ्रेश पदार्थ वापरू शकता अगदी तीन दिवसात तुम्हाला फरक दिसायला सुरवात होईल तुमची चरबी कमी होईल आणि तुम्ही एनर्जीटिक व्हाल आणि तुमचा स्थूल पण कमी होणार आहे
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट

मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.

Leave a Reply

Your email address will not be published.