हा जो उपाय सांगणार आहोत तो केल्याने तुम्हांला त्वचारोग, गजकर्ण, खरूज यांपासून कायमची सुटका मिळेल. घरातील तीन ते चार पदार्थ घायचे आहेत. खरूज ,नायता, गजकर्ण कशामुळे होते तर त्याला कारण आहे.. जागरण करणे, अवेळी जेवण,बाहेरचे खाणे,कमी जास्त खाणे, यामुळे रक्तामध्ये प्रॉब्लेम होतो.
सकाळी आवळा पावडर 1 चमचा घ्यावी. डाळींब हे फळ गुणकारी समजले जाते. डाळींबाचे दाणे काढून फक्त साल घ्यावी. हे फळ प्रतिकारक्षमता वाढवण्यास अत्यंत उपयुक्त आहे. असंख्य रोग असणाऱ्यास डाळींबाचा रस दिला जातो. त्वचारोग, खरूज, नायता, खाज यासाठी डाळींबाची साल उपयोगी आहे. एका डाळींबाच्या सालीमध्ये 2-3 प्रयोग होतात. डाळींबाची साल बारीक करून घेणे.
बारीक केलेल्या डाळींबाच्या सालीच्या पावडर मध्ये 4-5 लसूण पाकळ्या टाकाव्या. लसूण हे अँटिबॅकटिकलं प्रॉपटीज आहे. आयुर्वेदात अनेक रोगांवर लसूण उपयोगी आहे. पोटात होणाऱ्या किडे, कृमी,जतं यावर लसूण दिला जातो. त्वचारोगात बॅकटिकलं इंफेक्शन संपवण्यासाठी लसूण उपयुक्त आहे. लसणाची साल काढून घ्यावी व डाळींबाच्या सालीच्या पावडर मध्ये लसूण बारीक करून घेणे. हे एक प्रकारचं दिव्य मिशन आहे.
हळद ही अँटीबाक्ट्रिकल म्हणून वापरली जाते. हळद ही आतून व बाहेरून शरीर साफ होण्यासाठी उपयुक्त आहे.म्हणून डाळींब साल आणि लसनाच्या मिश्रणात थोडी हळद टाकावी.त्यात थोडे 1 चमचा खोबरेल तेल टाकावे . खोबरेल तेल एक दिलींग एजटं म्हणून काम करते. ही पेस्ट करून जिथे खाज, नायता, खरूज, त्वचारोग असेल तिथे लावा. ही पेस्ट झोपण्यापूर्वी मलमपद्धतीने लेप देउन लावा.
हा उपाय करून बघा आणि त्वचारोग, गजकर्ण, खरूज यांपासून सुटका मिळवा.
आम्ही जी माहिती तुम्हाला देतो किव्हा जे उपाय आम्ही तुम्हाला सांगत असतो ते तुम्ही डॉक्टर ना विचारून करावे कारण काही लोकांना ते सूट होतात तर ते काही लोकांना ते सूट होत नाही धन्यवाद.
तुम्हाला काय अजून वाचायला आवडेल हे आम्हाला कमेंट मार्फत नक्की कळवा कारण तुमची एक कमेंट आमचे प्रोत्साहन वाढवत असते.तसेच आमचे फेसबुक पेज हि नक्की लाईक करा जेणेकरून तुम्हाला आमच्या सर्व अपडेट मिळतील आणि त्याच बरोबर आमचे फेसबुक पेज शेअर हि नक्की करा धन्यवाद.